Ads Area

PCMC Bharti Exam Free Test Series 03 || पिंपरी - चिंचवड महानगरपालिका भरती सराव प्रश्नसंच 03


 

1➤ 'वर्णन करता येत नाही' यांचा एक शब्द ओळखा?

2➤ "किती छान आहे" या वाक्यात शेवटी कोणते विराम चिन्ह येईल?

3➤ "मुलांनो अभ्यास करा" हे वाक्य कशा प्रकारचे आहे?

4➤ "नागेश एका वाघासारखा चालत होता" अलंकार ओळखा.

5➤ "स्तुती" चा विरुद्धार्थी शब्द कोणता?

6➤ 'वाग्विहार' या शब्दाचा योग्य विग्रह केलेला पर्याय निवडा.

7➤ 'कानाडोळा करणे' या वाक्याचा अर्थ काय आहे?

8➤ 'परीक्षा आटोपली की खूप खेळा' या वाक्याचा प्रकार ओळखा.

9➤ 'नर' या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता?

10➤ 'कोण आहे रे तिकडे' या वाक्यापुढे कोणते चिन्ह येईल?

11➤ 'तो झाडावर चढला' वाक्यामधील काळ ओळखा?

12➤ 'मी मुंबईला जाईल.' वाक्यातील काळ ओळखा.

13➤ 'अभिवादन' या शब्दाचा अर्थ काय आहे?

14➤ 'इंद्र' या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे?

15➤ 'पंक' या शब्दाचा अर्थ काय आहे?

16➤ सिंहाची : गर्जना ::भुंग्याचा :_________?

17➤ "विद्वान" या पुल्लिंगी शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द काय आहे?

18➤ 'वाचनालय' या शब्दाचा संधी विच्छेद करा?

19➤ खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा. 'आपण गरिबांना मदत करावी'?

20➤ सर्वनामांना _________असे म्हणतात.

21➤ 'जो अभ्यास करतो तो यशस्वी होतो'. या वाक्यातील जो हे सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे?

22➤ प्रश्नार्थक सर्वनाम असलेले वाक्य कोणते?

23➤ पुढीलपैकी आत्मवाचक सर्वनामे नसलेले वाक्य कोणते?

24➤ 'ज्यांच्या हाती ससा तो पारधी' - यामधील आलेली सर्वनामे कोणत्या प्रकारची आहेत?

25➤ 'मुलांनो तुम्ही मोठ्यांची आज्ञा पाळली पाहिजे", या वाक्यातील 'तुम्ही' हे सर्वनाम ______ आहे.

26➤ Talking through someones hat :

27➤ She exclaimed that she looked very ugly in that dress. Identify the speech.

28➤ Synonym of Ferocious is _______

29➤ A statement not likely to be true is _______

30➤ Antonym of delight is _______

31➤ Adjective of child is ________

32➤ Complete the following list with the proper alternative given below : space, astronaut, satelite, ________

33➤ which of the following is the word with perfix?

34➤ Which of the following list of words is not correct?

35➤ The young one of a hen is _________

36➤ How will you request your friend for giving his/her textbook to you?

37➤ Choose the correct alternatives: 'I don't think I ________ be able to go'.

38➤ Choose the one which can be substituted for the given sentence: 'To atone for one's sins'.

39➤ Choose the most suitable alternative in accordance with the correct use of tense:

40➤ Choose the appropriate alternative: 'I met him _______ at Church'.

41➤ Choose the most suitable preposition : The dish is not _________ my taste.

42➤ Choose the correct degree sentence for the given sentence : 'No other planet is so big as Jupiter'.

43➤ Choose the correct 'Punctuated' sentence:

44➤ Choose the one which best expresses the following sentence in 'Indirect Narration'. 'He said to me, 'I shall excuse you for your mistake'.

45➤ Choose the one word which can replace the word printed in bold and italics in the sentence without changing the meaning of the sentence: India has too often to fulminates against Pakistani role in aiding abetting acts of militancy on her soil.

46➤ Choose the one word which can replace the word printed in bold and italics in the sentence without changing the meaning of the sentences: If you want the quality of your writings, to improve then avoid redundant words.

47➤ Choose the one word which can replace the word printed in bold and italics in the sentence without changing the meaning of the sentences: Summit neglected to remit the fees in time and therefore had to pay the fine.

48➤ Choose the most correct: The Diary of Anne frank showed a young girl's courage during two years of hiding.

49➤ Choose the correct Synonym: CONSOLEL

50➤ Choose the most correct: The fact that boxing is known to cause head injuries and brain damage should lead us to inform the public and push for a ban on boxing.

51➤ भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा ब्रिटन चे पंतप्रधानाने कोण होते?

52➤ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे कोण होते?

53➤ इ.स. १९१५ मध्ये ऍनी बेझंट यांनी ________या प्रातांत होमरूल लीग ची स्थापना केली.

54➤ पाळेगारांचा उठाव ________या प्रांतात झाला.

55➤ नानासाहेबांनी स्वतःला कोठे पेशवा म्हणून जाहीर केले?

56➤ काँग्रेस च्या पहिल्या स्त्री अध्यक्ष कोण होत्या?

57➤ ग्रामीण भागातील काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोठे झाले?

58➤ इंडियन ओपिनियन नावाच्या वृत्तपत्राचे संस्थापक कोण होते?

59➤ दादाभाई नौरोजी हे कोणत्या वृत्तपत्राचे संस्थापक होते?

60➤ भारतामध्ये 'ब्राम्होसमाज' या सामाजिक संस्थेची स्थापना कोणी केली?

61➤ भारतातील सामाजिक संस्था सेवा सदन चे संस्थापक कोण?

62➤ गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारतात कोणती सामाजिक संस्था स्थापन केली?

63➤ लालालजपत रॉय हे कोणत्या वृत्तपत्राचे संस्थापक होते?

64➤ लंडनमध्ये 'इंडिया हाऊस' ची स्थापना _______यांनी केली.

65➤ हंगामी सरकारमधील मुस्लिम लीग चा प्रतिनिधी कोण?

66➤ लाला लजपत रॉय हे कोणत्या वृत्तपत्राचे संस्थापक होते?

67➤ 'चले जाव' चळवळीतील भूमिगत चळवळीचे नैतृत्व कोणी केले?

68➤ 'वंदे मातरम' या वृत्तपत्रातून _______यांनी तरुणांची मने क्रांती कार्याकडे वळवली.

69➤ इ.स.१९०६ मध्ये ________पक्ष स्थापन झाला.

70➤ ________यांनी गांधीजींचे वर्णन 'एका माणसाचे सैन्य' असे केले.

71➤ गांधीजींनी ब्रिटिश सरकार विरुद्ध लढा देण्यासाठी कोणते नवे तंत्र वापरले?

72➤ 'भारतीय असंतोषाचे जनक' कोणास म्हणतात?

73➤ लाला हरदयाळ यांनी गदर संघटनेची स्थापना कोठे केली?

74➤ 'आझाद हिंद सेनेतील', 'झाशी ची राणी' या पथकाचे नेतृत्व कोणी केले?

75➤ शिशिरकुमार घोष यांनी कोणत्या वृत्त पत्राची स्थापना केली?

Your score is

Maharashtra Housing and Area Development Authority (MHADA) Free All Mock Test Series 1 to 50.






















































Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area