Ads Area

MHADA Exam Expected Question Mock Test 49


1➤ अल्लाउद्दीन खिलजीने ……………. हा किल्ला जिंकून यादवांचे राज्य संपुष्टात आणले.

2➤ चुंबकाचे चुंबकत्व ज्या तापमानानंतर नष्ट होते त्यास काय म्हणतात?

3➤ हरीश्चंद्रगड हे पर्वतशिखर कोणत्या जिल्ह्यात येते?

4➤ बल्लापूर तालुक्यात ………………येथे लाकडापासून प्लायवूड तयार करण्याचा कारखाना आहे.

5➤ महाराष्ट्रातील कोणते राष्ट्रीय उद्यानसर्वात मोठे आहे?

6➤ भारतातील सर्वात जास्त लोकसंख्येची घनता कोणत्या राज्यात आहे ?

7➤ महाराष्ट्र जिल्ह्यातील आदिवासी जमात कोणती ?

8➤ गडचिरोली जिल्ह्यातील मुख्य नदी कोणती ?

9➤ महाराष्ट्रातील खुलदाबाद या गावाचे प्राचीन नाव कोणते?

10➤ इ.स.१९१६ मध्ये प्रकाशित झालेले बंगाल गॅझेट नावाचे भारतीयांव्दारे प्रकाशित पहिले साप्ताहिक होय. या साप्ताहिकाचे मालक व संपादक कोण होते?

11➤ विद्येचे माहेरघर व पेशव्यांचा प्रसिद्ध शनिवारवाडा असलेले ठिकाण?

12➤ भारतीय संघराज्य किती घटकाचे व केंद्र साशित प्रदेश आहेत?

13➤ भारताची राजधानी दिल्लीहून दौलतबादल हलविणारा बादशहा कोण?

14➤ भारतीय संघराज्य किती घटकाचे व केंद्र साशित प्रदेश आहेत?

15➤ महाराष्ट्र जिल्ह्यातील तांदूळची बाजारपेठ कोणती ?

16➤ ‘सेमिनिरीहिल्स ‘ हे वनोद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे?

17➤ …………ह्या तापमनाला निरपेक्ष शून्य तापमान म्हणतात.

18➤ महाराष्ट्रातील सर्वाधिक उंचीचे शिखर कोणते?

19➤ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात पहिला सहकारी साखर कारखाना उभारण्यात आला?

20➤ खालील विसंगती वर्गीकरण करा.

21➤ महाराष्ट्र राज्यातील आदिवासींचा जिल्हा ————

22➤ ………… च्या उत्पादनात भारताचा जगात प्रथम क्रमांक लागतो ?

23➤ अमरावती जिल्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते ?

24➤ जगाच्या एकूण भूभागापैकी …………….% क्षेत्र भारताचे व्यापलेले आहे.

25➤ चले जाव आंदोलन काळात पंडित जवाहरलाल नेहरूंना अटक करून कोठे ठेवले होते?

Your score is

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area