HomeMock TestMHADA Exam Expected Question Mock Test 50 MHADA Exam Expected Question Mock Test 50 Prashik October 26, 2021 0 1➤ चौदावी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 बाबत खालील विधानांनचा विचार करा. या निवडणुकांमध्ये क्षेत्रफळानुसार सर्वांत मोठा मतदारसंघा अहेरी हा होता, तर क्षेत्रफळाने सर्वांत लहान धारावी मतदारसंघ होता. कसबा मतदारसंघात निवडणूक आयोगाने पहिल्यांदाच बारकोडचा वापर केला. ‘सुलभ निवडणुका’ हे दिव्यांग मतदारांसाठी निवडणूक आयोगाने घोषवाक्य निवडले होते. वरीलपैकी अचूक विधाने ओळखा. पर्यायी उतरे :फक्त a आणि b योग्यफक्त b आणि c योग्यफक्त a आणि c योग्यवरील सर्व योग्य 2➤ खालीलपैकी कोणत्या समितीने ‘बँकांच्या एकत्रिकरणा मुळे बँकाचे सार्मथ्य वाढते’ अशी शिफारस केली होती?नरसिंहम समितीविमल जालन समितीखान समितीवर्मा समिती 3➤ जम्मू काश्मीर विधानसभे बाबत योग्यविधान / ने निवडा. संसदेप्रमाणे जम्मुकश्मीर या केंद्रशासित प्रदेशासाठी तेथील विधानसभा कोणत्याही भागासाठी कायदे बनवू शकते. महिलांना पुरेसे प्रतिनिधीत्व न मिळाल्यास राष्ट्रपती दोन महिला सदस्यांना विधानसभेत नामनिर्देशित करु शकतात. जम्मु-काश्मीर विधानसभा सदस्यासंख्या 107 ते 114 एवढी असेल. जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशात विधानसभेतील एकुण सदस्य संख्येच्या पंधरा टक्कयांपेक्षा जास्त नसलेले मंत्रिमंडळ असेल. पर्याय उत्तरे :फक्त a,b आणि dफक्त a,b आणि cफक्त cवरील सर्व योग्य 4➤ खालीलपैकी कोणत्या पक्षाला नुकताच राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला?अखिल भारतीय तृणमुल काँग्रेसनॅशनल पिपल्स पार्टीराष्ट्रवादी काँग्रेसभारतीय जनता पक्ष 5➤ खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्ती विधेयकामध्ये लोकसभा आणि राज्य विधान सभांमध्ये अनुसुचित जाती व अनुसुचित जमातींसाठी आरक्षणाबाबत तरतुदी केल्या आहेत.123 व्या124 व्या125 व्या126 व्या 6➤ नागरिकत्व सुधारणा विधेयक 2019 बाबत योग्य विधान / ने निवडा. या विधेयकानुसार अफगाणिस्तान, पाकिस्तान व बांग्लादेशातून 31 ङि 2014 पुर्वी आलेल्या सहा समुदायाच्या लोकांना नागरिकत्व दिले जाईल. हे विधेयक सहाव्या परिशिष्टातील राज्यांना लागु नसेल. योग्य पर्याय निवडा.फक्त b योग्यदोन्ही योग्यफक्त a योग्यदोन्ही अयोग्य 7➤ एक देश- एक रेशनकार्ड योजनेसाठी प्रायोजिक तत्वावर खालीलपैकी कोणत्या जिल्हयाची निवड करण्यात आली?औरंगाबादयवतमाळगडचिरोलीपुणे 8➤ खालीलपैकी कोणत्या कंपनीस ‘महारत्न’ दर्जा प्राप्त नाही?हिदूस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेडनॅशनल प्रोजेक्टस कंट्रक्शन कार्पोरेशन लिमिटेडपॉवर ग्रीड कार्पोरेशन इंडिया लिमिटेडइंडियन ऑइल कार्पोरेशन लिमिटेड 9➤ वित्त आयोगा बाबत अयोग्य नसलेले विधान निवडा. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 280 मध्ये वित्त आयोगाची तरतूद आहे. के.सी नियोगी हे पहिल्या वित्त अयोगाचे अध्यक्ष होते. शक्तीकांत दास यांची रिझर्व बँकेच्या गव्हर्नरपदी निवड झाल्यामुळे त्यांच्या जागी अजय नारायण झा यांची नियुक्ती करण्यात आली. 15 व्या वित्त आयोगाला अहवाल सादर करण्यासाठी दुस-यांदा मुदतवाढ देण्यात आली. पर्यायी उत्तरे :फक्त a,b आणि dफक्त b,c आणि dफक्त a,c आणि dवरील सर्व 10➤ खालीलपैकी कोणते राज्य हे मसाला कर्ज रोखे जारी करणारे देशातील पहिले राज्य ठरले?केरळबिहारनवी दिल्लीत्रिपुरा 11➤ ‘मानव विकास अहवाल 2019’ नुसार खालील पाच देशांच्या योग्य क्रम निवडा. स्वित्झलैंड नॉर्वे जर्मनी हाँग काँग आयलैड पर्यायी उतरे :b,a,e,c,db,c,e,a,db,a,c,e,da,b,c,d,e 12➤ खालीलपैकी योग्य नसलेले विधान निवडा. सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या 8 (1 मुख्यन्यायमूर्ती व 7 इतर न्यायाधीश) ठरविण्यात आली होती. सध्या सर्वोच्च न्यायालयाची सदस्य संख्या मुख्य न्यायाधीश सहित 34 इतकी आहे. पर्यायी उतरे :फक्त b योग्यफक्त a योग्यदोन्ही योग्यदोन्ही अयोग्य 13➤ नवउघमींच्या (Start up)च्या व्याख्येत खालीलपैकी कोणते बदल करण्यात आले?नोंदणीपासुन 10 वर्षांपर्यंत कोणतीही कंपनी स्टार्टअप म्हणून ओळखली जाणार.स्टार्टअपच्या उलाढालेवरील मार्यादा 100 कोटींपर्यत वाढविण्यात आली आहे.प्राप्तीकरातून सूट मिळविण्यासाठी गुंतवणुकीची मर्यादा 25 कोटी पर्यंत वाढविण्यात आली आहे.वरील सर्व बदल करण्यात आले आहेत. 14➤ खालीलपैकी अचुक नसलेले विधान निवडा.नुकतीच संयुक्त राष्ट्र वाळवंटीकरणाविरोधी करार परिषद न्युदिल्ली येथे पार पडली.संयुक्त राष्ट्र वाळवंटीविरोधी करार परिषदेची सुरुवात रोम (इटली 1997) पासुन झाली. ‘Restor land Sustain fulture’ ही या परिषदेची (2019) थीम होती.जमीनीची हानी या समस्येवर मात करण्यासाठी डेहरादून येथे संशोधन संस्था उभारण्यात येणार आहे. 15➤ खालीलपैकी अचूक असलेली विधाने निवडा. देशातील 27 वे रामयर क्षेत्र म्हणून सुंदरवन हे ठरले. सुंदरवनचा जवळपास 40% भाग भारतात आहे. रेणुका (हिमाचल) हे सर्वात लहान आकाराचे रामसर क्षेत्र आहे. चिल्का सरोवर (ओडिशा) व केवलदेव (राजस्थान) यांनी भारतात सर्वांत आधी रामसर स्थळाचा दर्जा (1981) मिळाला होता. पर्यायी उतरे :फक्त a,b आणि dफक्त a,c आणि dफक्त a आणि cवरील सर्व 16➤ माहिती विचारात घ्या. पाच मुलांच्या गटात A,B,C,D आणि E ही मुले असून पाच मुलींच्या गटात P,Q,R,S आणि T या पाच मुली आहेत. हे दोन्ही गट एकमेकांसमोर तोंड करुन उभे आहेत. मुलींचा गट हा उत्तरेकडे तोंड करुन उभा आहे. E हा कोणत्याही एका कडेला नाही. C हा B च्या लगतच्या उजवीकडे आहे. D हा A च्या लगतच्या डावीकडे आहे. A हा P च्या समोर आहे. P आणि Q दरम्यान जेवढया मुली आहेत तेवढयाच मुली R आणि S दरम्यान आहेत. A हा B च्या डावीकडे दुस-या क्रमांकावर आहे. S आणि R या B किंवा D च्या विरुध्द बाजूला नाहीत. वरील माहितीवरुन पुढीलपैकी कोणते विधान बरोबर ठरते.C हा D च्या उजवीकडे तिस-या क्रमांकावर आहेC हा F च्या समोर आहे.D हा P च्या समोर आहे.यापैकी नाही 17➤ एका पिशवीमध्ये 4 वेगवेगळी नाणी आहेत. 1 रु 50 पैसे, 25 पैसे आणि 10 पैसे. 25 पैशांच्या नाण्यांची रुपयातील जी किंमत आहे तेवढीच संख्या 50 पैशाच्या नाण्याची आहे. 1 रुपयांच्या नाण्यांची एकूण किंमत ही 50 पैशांच्या नाण्यांच्या रुपयातील एकूण किंमतीच्या पाच पट आहे. 10 पैशांच्या नाण्यांची संख्या आणि 1 रु. च्या नाण्यांची संख्या यांचे गुणोत्तर 4:3 आहे. पिशवीतील एकूण नाण्यांची संख्या ही 325 असल्यास 15 पैशांच्या नाण्यांची एकूण किंमती किती असेल.15 रु18 रु22 रु19 रु 18➤ पुढील प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा. 16D7,18G10,21K14,25219,?30V2030V2530V2429V25 19➤ जर A हा B चा भाऊ आहे, B हा C चा भाऊ आहे. C हा D चा भाऊ आहे, D ही E ची बहीण आहे, तर पुढीलपैकी कोणते विधान चूकीचे ठरते. D ही C ची बहीण आहे. B आणि C हे भाऊ आहेत. A,B,C हे पुरुष तर D,E महिला आहेत. D आणि E या बहीणी आफक्त a,bफक्त dफक्त c,dयापैकी नाही 20➤ पुढील माहिती विचारात घ्या…. काही रस्ते समांतर आणि एकमेकांना छेदणारे असे आहेत. त्यांची दिशा पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण अशी आहे. जेथे हे रस्ते एकमेकांना छेदतात (जंक्शन) तेथील ठिकाणांना A,B,C,D ……. या पध्दतीने नावे दिली आहेत. सर्व रस्ते एकमेकांपासून अर्ध्या किती अंतरावर आहेत. पुढे काही जंक्शनची नावे आहेत. A,B,C,H आणि X-A हा B च्या पूर्वेला तर C च्या पश्चिमेला आहे. H हा C च्या नैऋत्येला तर B च्या आग्रेयेला आहे. B हा X च्या आग्रेयेला आहे. तर पुढीलपैकी कोणता पर्याय दक्षिणेकडच्या टोकाकडे असणारे आणि पुर्वेकडील टोकाकडे असणारे जंक्शन दर्शवते?H,BC,HH,C B,H 21➤ दोन रेल्वे एकाच वेळी दिल्ली या स्थानकावरुन एकमेकींच्या विरुध्द दिशेने अनुक्रमे 60 किमी/तास आणि 40 किमी प्रति तास या वेगाने निघाल्या आहेत. किती वेळानंतर त्या एकमेकींपासून 150 किमी अंतर दूर गेलेल्या असतील?¾4/33/2यापैकी नाही. 22➤ पुढील विधाने सत्य मानूननिष्कर्षांबाबत योग्य ठरणारा पर्याय निवडा. विधाने : A.सर्व मांजरी गाढव आहेत.. B.एकही गाढव माकड नाही. C.सर्व माकड प्राणी आहेत. निष्कर्ष : i) एकही मांजर माकड नाही ii) काही प्राणी माकड आहे. iii) काही गाढव मांजर आहेत. iv) काही मांजरी माकड आहेत. योग्य पर्याय निवडा.फक्त i किंवा ii आणि iii आणि iv बरोबरफक्त i किंवा iv आणि ii आणि iii बरोबरफक्त किंवा आणि बरोबरयापैकी नाही. 23➤ पुढे दिलेल्या कोणत्या समीकरणात x आणि + तसेच 10 आणि 1 यांची अदलाबदल केल्यास ते समीकरण योग्य ठरते? 3 + 4 – 12 x 1 / 10 = 108+8 – 10 / 1 x 9 = 755 x 1 + 10 -2 – 4 = 5 4 – 6 x 10 + 1 / 8 = 6 24➤ ज्याप्रमाणे ABCD ला NPRT असे लिहीले त्याचप्रमाणे FGHI ला काय लिहिणार?KLMNSUWYKMOQCNSVWZ 25➤ पुढील मालिका विचारात घ्या. R * T JL 2 $ D = M # 8C% B < K 1 & A W? PE Q@7 F6 वरील मालिका उलट क्रमाने मांडल्यास उजवीकडून सोळाव्या क्रमांकाच्या उजवीकडे 6 व्या क्रमांकावर कोण आहे?WM#A 26➤ एका क्रिकेटच्या सामन्यात A,B,C,D आणि E यांनी सरासरी 36 धावा केल्या. D ने E पेक्षा 5 धावा. जास्त केल्या E ने A पेक्षा 8 धावा कमी केल्या. D आणि E यांनी केलेल्या एकूण धावा या B ने केलेल्या धावांएवढयाच आहेत. B आणि C यांनी मिळून 107 धावा केल्या तर यातील E च्या धावा किती?30282018 27➤ एका गावाची लोकसंख्या 5000 आहे. पुरुष आणि स्त्रीयांच्या लोकसंख्येत अनुक्रम 10% आणि 15% वाढ दिसून आली आणि नवीन लोकसंख्या 5500 आहे, तर गावात आधी पुरुषांची संख्या किती होती?2200300025004000 28➤ प्रत्येकी 100 मीटर लांबीच्या दोन रेल्वेगाडया एकमेकांच्या विरुध्द दिशेत जात असतील व त्यांना एकमेकींना पार करण्यास 8 सेकंद लागत असतील आणि एका रेल्वे गाडीचा वेग दुस-या रेल्वे गाडीच्या दुप्पट असेल, तर कमी वेग असलेल्या गाडीचा वेग किती?15 किमी30 किमी45 किमी60 किमी 29➤ तीन मुले आहेत, A,B,C त्यांनी काळा, निळा व नारंगी शर्ट घातले आहेत आणि हिरव्या पिवळया व नारंगी रंगाच्या पँटस घातलेला आहे. कोणीही एकाच रंगाचा शर्ट व पँट घातलेला नाही. A ने काळा शर्ट घातलेला नाही B ने निळा शर्ट घातलेला नाही C ने नारंगी शर्ट घातलेला नाही A ने हिरवी पँट व शर्ट घातलेला नाही B ने नारंगी पँट घातलेली आहे. मग C ने कुठल्या रंगाची पँट व शर्ट अनुक्रमे घातलेली आहे? योग्य पर्याय निवडा.पिवळा व काळापिवळा व निळाहिरवा व निळानारंगी व काळा 30➤ एका मांस विक्रीच्या दुकानात 3 कारागीर काम करत आहेत. त्या दुकानाचा मालक काही काळासाठी जेव्हा ब दुकाना बाहेर पडला तेव्हा त्या तिघांच्या डोळयांसमोरुन बाहेरुन एक कुत्रा धावत आला आणि एक मांसाचा तुकडा घेऊन पळाला. मालकाने आल्यानंतर विचारले असता त्या तिघांनीही पुढीलप्रमाणे तीन विधाने केली त्या तिघांपैकी कोणालाही मालकास मदत करावी वाटत नाही. त्यामुळे ते एकदा खरे आणि एकदा खोटे बोलतात. पहिला कामगार : तो कुत्रा काळया रंगाचा होता. त्याची शेपटी लांब होती दुसरा कामगार : त्याची शेपटी लहान होती. त्याच्या गळयात पट्टा होता. तिसरा कामगार : तो कुत्रा पांढ-या रंगाचा होता. त्याच्या गळयात पट्टा नव्हता. वरील माहितीच्या आधारे पुढीलपैकी कोणते वर्णन त्या कुत्र्याबाबत योग्य ठरते? योग्य पर्याय निवडा.तो पांढ-या रंगाचा होता. त्याची शेपटी लांब होती आणि गळयात पट्टा होता.तो काळया रंगाचा होता. त्याची शेपटी लांब होती आणि गळयात पट्टा होता.तो पांढ-या रंगाचा होता. त्याची शेपटी लहान होती आणि गळयात पट्टा होता.तो काळया रंगाचा होता. त्याची शेपटी लांब होती आणि गळयात पट्टा नव्हता. 31➤ खालील विधानांपैकी योग्य विधाने ओळखा. a) निवडणूकीत भाग घेऊन कायदेमंडळात जाऊन सरकारशी संघर्ष करणारे ते नाफेरवादी नेते होते. b) असहकार चळवळीच्या कार्यक्रमानुसार निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचे धोरण पुढे चालवणारे ते फेरवादी नेते होत. योग्य पर्याय निवडा.केवळ aकेवळ b a व b दोन्ही a व b दोन्ही नाही 32➤ 1942 च्या ‘चलेजाव’ आंदोलनाच्या वेळी खालीलपैकी कोणत्या नेत्यांनी भूमिगत चळवळीत भाग घेतला. a) डॉ.राम मनोहर लोहिया b) जयप्रकाश नारायण c) पंडित जवाहरलाल नेहरु d) एस.एम.जोशी योग्य पर्याय निवडा.फक्त a,b,cफक्त a,b,dफक्त b,c,da,b,c,d 33➤ खालीलपैकी योग्य विधान ओळखा. a) 26 ऑगस्ट 1852 रोजी बॉम्बे असोशिएशनची स्थापना झाली तेव्हा, बमनजी होरमसजी आणि खरसेटजी जमशेटजी उपाध्यक्ष होते. b) या संस्थेचे चिटणीस होते भाऊ दाजी आणि विनायकराव जगन्नाथजी. योग्य पर्याय निवडा.केवळ aकेवळ b a व b दोन्हीa व b दोन्ही नाही 34➤ 1881 च्या फॅक्टरी ॲक्ट संदर्भात खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे?त्यानुसार अत्यंत सौम्य व मर्यादित स्वरुपाचा 1881 चा फॅक्टरी ॲक्ट लागू केला.मुंबईतील गिरणी मालक संघटनेने सरकारला फॅक्टरी ॲक्ट लागू करण्याची विनंती केली.सदरील कायदा 50 पेक्षा जास्त कामगार असणा-या गिरणीला लागू पडत असे. 7 ते 12 या वयोगटातील मुलांना कामगार म्हणून नियुक्त करु नये. 35➤ खालीलपैकी कोणी ‘हिंदू सेवा संघ’ ची स्थापना करुन शैक्षणिक कार्य सुरु केले? दामू आण्णा टोकेकरडॉ. रेवजी पांडुरंग चौधरी डॉ.देवजीभाईबाळासाहेब खेर 36➤ पुढील विधाने विचारात घ्या. a) आगरकर विरुध्द टिळक हा वैचारीक संघर्ष ‘आधी सामाजिक विकास की आधी राजकीय’ या मुघावर होतो. b) टिळकांना अगोदर राजकीय सुधारणा अपेक्षीत होत्या. c) दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू म्हणत आगरकरांनी मात्र सामाजिक सुधारणेचा पुरस्कार केला. वरीलपैकी काय चूक आहे?फक्त aफक्त bफक्त cयापैकी नाही 37➤ पुढील विधाने विचारात घ्या. a) ‘आम्ही गुलामांप्रमाणे नांदणार नाहीत’ b) ‘राजकीय सुधारणा मिळविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे चळवळ’ वरील विधान / विधाने कोणाचे / कोणाचे आहेत.विधान a दादाभाई नौरोजी , विधान b लोकमान्य टिळकविधान a,b दादाभाई नौरोजीविधान a लोकमान्य टिळक, विधान b दादाभाई नौरोजीविधान a,b लोकमान्य टिळक 38➤ ‘येलो पेपर’ घटना खालीलपैकी कोणत्या संघटनेशी संबंधित आहे.हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनअनुशीलन समितीइंडिया हाऊसईस्ट इंडिया असोसिएशन 39➤ खालीलपैकी कोणत्या अधिवेशनात काँग्रेस कार्यकारिणीला सविनय कायदेभंगाची चळवळ सुरु करण्याचा अधिकार देण्यात आला?त्रिपुरी अधिवेशनकराची अधिवेशनलाहोर अधिवेशनबेळगाव अधिवेशन 40➤ डॉ. आनंदीबाई जोशी यांच्याबद्दल पुढीलपैकी कोणते विधान असत्य आहे. a) त्यांनी अमेरिकेत जाऊन भौतिकशास्त्रातील पदवी मिळविली. b) पेनसिल्वानिया विघापीठातून 1886 मध्ये त्या एम.डी.झाल्या. c) त्यांच्यामुळे समाजातील स्त्री विषयक स्थित्यंतराची प्रक्रिया घडून येण्यास मदत झाली. d) भारतात आल्यानंतर 1887 मध्ये त्यांच्या मृत्यू झाला. योग्य पर्याय निवडा.केवळ aकेवळ bकेवळ a आणि cकेवळ b आणि c 41➤ नियमन कायदा – 1773 च्या सदंर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही? या कृत्याव्दारे बंगालच्या राज्यपालांना बंगालचा गव्हर्नर जनरल नियुक्त करण्यात आले.या कायघांतर्गत 1773 मध्ये कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालय स्थापन झाले.लॉर्ड वॉरेन हेस्टिंग्ज बंगालचे पहिले गव्हर्नर जनरल बनले.हा कायदा हा भारतातील ईस्ट इंडिया कंपनीवर नियंत्रण ठेवण्याचा पहिला प्रयत्न होता. 42➤ पुढील कृतींच्या विचार करा. a) 1793 चा कायदा b) 1813 चा कायदा c) 1833 चा कायदा d) 1853 चा कायदा वरीलपैकी कोणते अधिनियम सनदी अधिनियम म्हणून ओळखले जातात.केवळ a आणि bकेवळ b,c आणि dकेवळ a,b आणि cसर्व 43➤ पुढीलपैकी प्रार्थना समाज व सत्यशोधक समाज या दोन्ही समाजामध्ये कोणती तत्वे समान होती. a) ईश्वर एकच असून तो निर्गुण निराकार आहे. b) सर्व माणसे एकाच परमेश्वराची लेकरे आहेत. c) कोणताही धर्मग्रंथ ईश्वर निर्मित नाही. d) मूर्तिपुजा परमेश्वराला मान्य नाही. योग्य पर्याय निवडा.a,c,db,c,d a,b,cवरील सर्व 44➤ एलफिन्स्टन महाविघालयात शिक्षण घेत असताना एक इंग्रज प्राध्यापकाने ‘भारताची आशा’ असे कोणत्या समाजसुधारकाला म्हटले आहे?गोपाळ कृष्ण गोखलेदादाभाई नौरोजीगोपाळ गणेश आगरकरस्वामी दयानंद सरस्वती 45➤ पुढील विधानांचा विचार करा. a) डॉ.भीमराव आंबेडकर यांनी प्रस्तावनेला घटनेचा आत्मा म्हटले आहे. b) एस.आर.बोम्माई विरुध्द भारतीय संघ यात सुप्रीम कोर्टाने प्रस्तावनेला घटनेचा अविभाज्य घटक मानले. वरीलपैकी कोणते / कोणती विधान / विधाने सत्य आहे / आहेत.केवळ aकेवळ b a व b दोन्ही a व b दोन्ही नाही 46➤ खालीलपैकी कोणते विधान अचूक नाही?एस.के.धर आयोगाने भारतातील भाषिक आधारावर राज्यांच्या पुनर्रचनेस मान्यता दिली.फजल अली आयोगाने भारतातील राज्यांच्या पुनर्रचनेचा भाषिक आधार स्वीकारला.राज्य पुनर्गठन अधिनियम, 1956 अंतर्गत भारतात 14 राज्ये आणि 6 केंद्रशासित प्रदेशांची स्थापना करण्यात आली.जवाहरलाल नेहरु, वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सितारामैया यांच्या समितीने भाषिक कारणास्तव भारतातील राज्यांची पुनर्रचना नाकारली. 47➤ पुढीलपैकी राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वाबद्दल अयोग्य विधान कोणते आहे?ही तत्वे देशाच्या प्रशासनात अत्यंत मूलभूत आहेत.मार्गदर्शक तत्वे 1947 च्या कायघातील सूचनाची साधने यांप्रमाणेच आहेत.मूळ मार्गदर्शक तत्वे स्पॅनिश घटनेवरुन घेण्यात आली आहेत.ही तत्वे न्यायालयांना राजयाच्या कायघाची घटनात्मक वैधता तपासण्यासाठी मदत करतात. 48➤ खालीलपैकी कोणत्या संसदीय कॅबिनेट समितीचे अध्यक्ष पंतप्रधान असत नाहीत. a) आर्थिक कामकाज समिती b) संरक्षण समिती c) जागतिक व्यापार संघटनाविषयक समिती d) गुंतवणूक समिती योग्य पर्याय निवडा.a,b,cb,c,dकेवळ c व dयापैकी नाही 49➤ खालील विधान / ने वाचा. a) स्थगन प्रस्तावात सरकारविरुध्द दोषारोपण असल्याने या प्रस्तावाचा वापर करण्याचा अधिकार संसदेच्या दोन्ही सभागृहाला आहे. b) स्थगन प्रस्तावाची नोटीस पंतप्रधानाच्या नावाने घावी लागते, मात्र तिची स्वीकृती लोकसभेचे अध्यक्ष ठरवितात. वरीलपैकी चुकीचे विधान / ने निवडा.केवळ aकेवळ bदोन्ही चूकदोन्ही बरोबर 50➤ अनुसूचित जाती व जमातीतील विघार्थ्यांसाठी गुणांची अट मर्यादित प्रमाणात शिथिल करण्याबाबतची तरतूद राज्यघटनेच्या कोणत्या कलमात केलेली आहे?कलम 335कलम 17कलम 340कलम 338 51➤ उपराष्ट्रपतीच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे. a) ते राज्यसभेचे पदसिध्द अध्यक्ष असतात. b) राष्ट्रपतींच्या अकाली निधनानंतर उपराष्ट्रपती जास्तीत जास्त 6 महिने राष्ट्रपतीचे पद भुषवू शकतात. योग्य पर्याय निवडा.केवळ aकेवळ ba व b दोन्हीa व b दान्ही नाही 52➤ बाबुराव काळे समितीने पुढीलपैकी पंचायत राज्य संदर्भात कोणती शिफारशी केली नव्हती?ग्रामसेवकाकडे दोन पेक्षा जास्त ग्रामपंचायती देऊ नयेत.सरपंचाची निवडणूक मतदारांमधून प्रत्यक्षरित्या घेण्यात यावी.मलेरिया निर्मुलन,कुष्ठरोग निर्मुलन व क्षयरोग निर्मुलन सारखे राष्ट्रीय कार्यक्रम जिल्हा परिषदेकडे सोपविण्यात यावेत.व्यापारी पध्दतीच्या उपक्रमामध्ये जिल्हा परिषदेने भाग घेऊ नये. 53➤ भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेचा विचार करा. a) न्यायाच्या चार प्रकारांवर चर्चा आहे. b) चार प्रकारच्या स्वातंत्र्यावर चर्चा आहे. c) समानतेच्या तीन प्रकारांवर चर्चा आहे. d) घडना स्वीकार करण्याची तारीख 26 नोव्हेंबर 1949 आहे. वरीलपैकी कोणते / कोणती विधान / विधाने / सत्य आहेत.केवळ a व bकेवळ a व cकेवळ dकेवळ b व d 54➤ खालीलपैकी कोण पंतप्रधानांचे डोळे व कान आहेत असे श्री.एस.एस.खेरा यांनी म्हटलेले आहे?मंत्रिमंडळमंत्रिमंडळ सचिवालयलोकसभा व राज्यसभावरील सर्व 55➤ विविध बहुउदेशीय नदी खोरे प्रकल्पांच्या संदर्भात पुढील विधानांचा विचार करा. a) दामोदर व्हॅली प्रकल्प हा स्वतंत्र भारताचा पहिला बहुउदे्दशीय प्रकल्प आहे. b) भाक्रा- नांगल धरण सतलज नदीवर बसलेले आहे. c) रिहंद धरण प्रकल्प महानदी येथे वसलेला बहुउदे्दे्शीय प्रकल्प आहे. वरीलपैकी कोणते / कोणती विधान / विधाने / सत्य आहेत.केवळ a व bकेवळ a व cकेवळ b व cवरील सर्व 56➤ खाघान्न पिकाबाबत खालीलपैकी कोणते / कोणती विधान / विधाने / असत्य आहेत. बाजरी हे रब्बी पीक आहे. ज्वारी हे रब्बी आणि खरीप दोन्ही पिके आहे. औस,अमन आणि बोरो ही भात पिके आहेत. झाडे पिके अंतर्गत टरबूज,खरबूज,काकडी,भाज्या इत्यादींचा समावेश आहे. वरीलपैकी कोणते / कोणती विधान / विधाने / सत्य आहेत.केवळ a व bकेवळ a व cकेवळ aवरील सर्व 57➤ भारतातील कोळशासंदर्भात पुढील विधानांवर विचार करा. भारतातील बहुतांश कोळसा बिटुमिनस प्रकारचा असतो. भारतातील बहुतांश कोळसा खाण गोंडवाना गटात आढळले आहे. वरीलपैकी कोणते / कोणती विधान / विधाने / अचूक आहेत.केवळ b व cकेवळ a व cकेवळ a व b दोन्हीवरील सर्व 58➤ जनगणना 2011 च्या संदर्भात पुढील विधानांचा विचार करा. पुरुषांच्या लोकसंख्येत 17 टक्के आणि महिलांच्या लोकसंख्येत 18 टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. भारताची लोकसंख्या जगातील एकूण लोकसंख्येच्या 17.5 % आहे. सर्वात कमी लिंग गुणोत्तर असलेला केंद्र शासित प्रदेश चंडीगढ आहे. वरीलपैकी कोणते / कोणती विधान / विधाने योग्य आहे / आहेत.केवळ aकेवळ cकेवळ a व bसर्व 59➤ पुढील विधाने वाचून चूक विधान निवडा.महाराष्ट्रात कोकणात जास्त पावसाचे प्रमाण आहे.राज्यामध्ये प्रर्जन्यछायेच्या प्रदेशात पावसाचे प्रमाण उत्तरेकडून दक्षिणेकडे वाढत जाते.महाराष्ट्रामध्ये पठारी प्रदेशात मान्सून पावसाचे प्रमाण पश्चिमेकडून पूर्वेकडे जास्त आहे.राज्याच्या पूर्व विभागात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. 60➤ पुढील विधानांचा विचार करा. महाराष्ट्र पठाराची सर्वसामान्य उंची पश्चिमेकडून पूर्वेकडे कमी होत गेली आहे. महाराष्ट्र पठार लाव्हा रसाच्या संचयनापासून बनले आहे. महाराष्ट्र पठाराची पूर्व-पश्चिम लांबी ही उत्तर दक्षिण लांबी पेक्षा कमी आहे. वरील विधानांपैकी बिनचूक विधान / ने कोणते / ती.फक्त a,b,cफक्त b,cफक्त a,cफक्त a,b 61➤ धारवाड श्रेणीचे खडक महाराष्ट्रात कोठे आढळतात. भंडारा चंद्रपूर सिंधूदुर्ग योग्य पर्याय निवडा.फक्त a,bफक्त b,ca,b व cफक्त a 62➤ कोकणातील प्रमुख नदयांचा दक्षिणकडून उत्तरेकडे योग्य क्रम लावा. शास्त्री भारजा जोग वशिष्टी सावित्री योग्य पर्याय निवडा.a-d-c-b-ea-c-b-d-ea-d-b-c-ee-b-c-d-a 63➤ खालीलपैकी एकसारखा गट ओळखा. परळी जवाहरपूर नरोरा पानिपत पारस कैगा योग्य पर्याय निवडा.a,b,d,ee-b-c-d-aa-d-b-c-ea-c-b-d-e 64➤ योग्य विधान ओळखा. महाराष्ट्रात एकूण 1800 पेक्षा जास्त मोठी धरणे आहेत. महाराष्ट्रातील कालवे जलसिंचनाचे प्रमाण 27.5% आहे. योग्य पर्या निवडा.फक्त b बरोबरफक्त a बरोबरदोन्ही चूकदोन्ही बरोबर 65➤ खालील शिखरांचा दक्षिणोत्तर क्रम ओळखा?महाबळेश्वर-साल्हेर-तौला-हनुमानकळसुबाई-तौला-साल्हेर-हनुमानकळसुबाई-तौला-तोरणा-हनुमानहनुमान-साल्हेर-तौला-कळसुबाई 66➤ खालीलपैकी अयोग्य विधान / ने निवडा. महाराष्ट्राचे नवे वनधोरण 2006 मध्ये घोषीत करण्यात आले. हा नव्या वनधोरणासंबंधी मारुती चित्तमपल्ली समितीने शिफारस केली होती. महाराष्ट्रातील एकूण वनक्षेत्रांपैकी 60% वने एकटया विदर्भात आहेत. योग्य पर्याय निवडा.केवळ aकेवळ a व cकेवळ bसर्व बरोबर 67➤ सारामती शिखर हे कोणत्या पर्वत रांगात आहे?अरवली पर्वंतपतकोई टेकडयानागा टेकडयालुशाई टेकडया 68➤ खालील विधानांपैकी योग्य विधान / ने ओळखा. वितळतार ही साधारणत: कमी द्रवणांक असलेल्या संमिश्रापासून बनवलेली असते. वितळतार हि शिसे व कथिल यापासून बनवलेली असते. वितळतार उपकरणाशी एकसर जोडणीत जोडतात. वितळतार उपकरणाशी समांतर जोडणीत जोडतात. योग्य पर्याय निवडा.फक्त a,b,cफक्त a,c,d a,b,c,dफक्त b,c,d 69➤ जस्ताची विरल हायड्रोक्लोरीक आम्लाशी अभिक्रिया झाली असता…रंगहीन व तीव्र वास असणारा CO, वायू तयार होतो.रंगहीन व तीव्र वास असणारा H, वायू तयार होतो.रंगहीन व गंधहीन CO, वायू तयार होतो.रंगहीन व वासहीन H, वायू तयार होतो 70➤ अयोग्य विधान ओळखा. चुंबकीय क्षेत्ररेषा दक्षिण ध्रुवाजवळ तयार होतात व उत्तर ध्रुवाजवळ संपतात. चुंबकीय क्षेत्ररेषा चुंबकाच्या ध्रुवाजवळ एकत्र येतात. चुंबकीय बल रेषा परस्परांना कधीही छेदत नाही. योग्य पर्याय निवडा.केवळ bकेवळ aकेवळ cकेवळ a,b 71➤ खालीलपैकी चुकीचा पर्याय ओळखा?टंगस्टन – विजेचा दिवासोने –निसर्गंत: शुध्द असते संयुगामध्ये नाही.पारा – वीज सुवाहकसोडियम – पाण्यामध्ये साठविला जातो. 72➤ प्राण्यांचे वर्गीकरण जलचर,उभयचर,खेचर व भूचर अशा गटात कोणी केले?ॲरिस्टॉटलथिओफेस्टेनेH. व्हिटाकरकार्ल लिनिअस 73➤ निळया रंगाची काच तयार करण्यासाठी कोणते संयुग वापरतात?कोबाल्ट ऑक्साइडमँगेनीज ऑक्साइडअँटीमनी ऑक्साइडक्युप्रस ऑक्साइड 74➤ मानवी पेशी विषाणूंचया तात्कालिक प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि अनैसर्गिक बदल झालेल्या पेशींची संख्यावाढ रोखण्यासाठी ……….. तयार करतात.इनटफेरॉनसोमॅटोस्टॅटीनइन्सुलिनB- एन्डोटॉक्झिन 75➤ किडनी दान करण्यासाठी काढलेले अवयव दुस-या शरीरात रोपण करण्यापूर्वी किती काळ टिकते?3 तास12 तास30 तास 2 तास 76➤ अयोग्य विधाने ओळखा. ध्वनीचा Amplitude जेवढा जास्त असेल तेवढा ध्वनीचा आवाज मोठा असतो. ध्वनीची तीव्रता (Pitch) वारंवारतेवर (Frequency) अवलंबून असते. पुरुषांच्या आवाजामध्ये तीव्रता कमी असते. योग्य पर्याय निवडा.फक्त ca,b,cफक्त a,cकोणतेही नाही 77➤ दातामधील खाचा भरण्यासाठी कोणत्या साहित्याचा वापर करतात. सोने पोरसेलिन नायक्रोम सिलव्हर अमलगम योग्य पर्याय निवडा.फक्त aa,b,cफक्त a,da,b,c,d 78➤ वस्तूचे वजन सर्वात जास्त कोणत्या ठिकाणी असते?पृष्ठभागावरविषुववृत्तावरध्रुवावरयापैकी नाही 79➤ वेगळा घटक ओळखा.मधमाशीगरुडकोंबडीघार 80➤ शरिरात कोलॅजेन हे प्रथिन (Protein) कोणते जीवनसत्व (Vitamins) तयार करते?Vit AVit CVit DVit B12 81➤ वनस्पतीमध्ये पुढीलपैकी कोणत्या स्वतंत्र संस्था नसतात. श्वसन संस्था उत्सर्जन संस्था पुनरुत्पादन संस्था योग्य पर्याय निवडा.a,ba,cc,db,d 82➤ 10 व्या पंचवार्षिक योजनेच्या फलश्रुतीबाबत खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. वृध्दी दरात वाढ सेवा क्षेत्राची चांगली प्रगती बचत आणि गुंतवणूकीत घट औघोगिक विकासात वाढ योग्य पर्याय निवडा.फक्त a,b,dफक्त a,b,cफक्त b,c,da,b,c,d 83➤ पुढील विधानापैकी योग्य विधान ओळखा. रुपया भांडवली खात्यावर परिवर्तनीय करण्याबाबत शिफारशी करण्यासाठी RBI ने 8 फेब्रुवारी 1997 रोजी एस.एस.तारापोर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली. भांडवली खात्यावर रुपयाच्या पूर्ण परिवर्तनीयतेबद्दल शिफारशी करण्यासाठी सरकारने 2006 मध्ये एस.एस.तारापोर यांच्या अध्यक्षतेखाली दुस-या समितीची स्थापना केली. योग्य पर्याय निवडा.केवळ aकेवळ ba व b दोन्हीa व b दोन्ही नाही 84➤ खालीलपैकी वेगळा पर्याय ओळखा.वाहनांवरील करदेणगी करमहामंडळ करभांडवली लाभ कर 85➤ खालीलपैकी मागणी निर्धारीत करणारे घटक कोणते. किंमत लोकसंख्या उत्पन्नाचे वाटप उत्पन्न भविष्यकालीन किमतीचा अंदाज योग्य पर्याय निवडा.फक्त a,c,eफक्त b,d,eफक्त a,c,d,ea,b,c,d,e 86➤ खाली दिलेल्या पर्यायातून भारतातील संरचनात्मक बेरोजगारीची कारणे शोधा. अनुचित शिक्षण प्रणाली श्रमशक्ती वर्गात वाढ काम रहीत वृध्दी अनुचित तंत्रज्ञान योग्य पर्याय निवडा.a,b,c,dफक्त b,d,eफक्त a,c,d,eफक्त a,c,e 87➤ 15 एप्रिल, 1980 रोजी राष्ट्रीयीकरण झालेल्या 6 बँकापैकी सर्वात जास्त आणि सर्वात कमी ठेवी असणा-या बँका अनुक्रमे कोणत्या?कॉपोरेशन बँक आणि आंध्र बँकआंध्र बँक आणि विजया बँकविजया बँक आणि न्यू बँक ऑफ इंडियाओरिएटल बँक ऑफ कॉमर्स आणि पंजाब अँड सिंध बँक 88➤ S.D.R. बद्दल अयोग्य विधान : ने निवडा.त्यांना कागदी सोने असे म्हणतात.त्यांचा वापर आंतरराष्ट्रीय व्यवहारपूर्तीसाठी केला जातो.त्यांना आंतरराष्ट्रीय चलनाचे एकक म्हणतात.त्यांची किंमत केवळ डॉलर्सच्या संदर्भात मोजली जाते. 89➤ 1970 मध्ये कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार प्रथमच निर्यात धोरण जाहिर करण्यात आले?अबिद हुसेन समितीडी.चक्रवर्तीमुदलीयार समितीनरसिंह समिती 90➤ खालीलपैकी कोणत्या योजनेचे स्वर्ण जयंती स्वरोजगार योजनेमध्ये एकत्रिकरण केलेले नाही?एकात्मिक ग्रामिण विकास कार्यक्रमराष्ट्रीय ग्रामीण उपजीविका योजनागंगा कल्याण योजनादशलक्ष विहिरीची योजना 91➤ पुढील विधाने काळजीपूर्वक वाचा. ज्या कंपनीत एकापेक्षा जास्त देशांमध्ये उत्पादन नियंत्रित आहे किंवा त्यांचे मालकीचे आहे त्याला बहुराष्ट्रीय कंपनी म्हणतात. कंपन्यांनी जमीन,इमारती,मशीन्स आणि इतर उपकरणांच्या खरेदीमध्ये खर्च केलेला पैसा याला गुंतवणूक म्हणतात. वर दिलेली कोणती विधान / विधाने बरोबर आहेत.केवळ aकेवळ ba व b दोन्हीa व b दोन्ही नाही 92➤ आर्थिक सुधारणानंतर (1993-94 ते 2003-04) या कालावधीत झालेल्या बदलांचे योग्य विधान ओळखा.गरीबी कमी झाली परंतु गरीबी कमी होण्याचा दर वाढत गेला.गरीबी कमी झाली तसेच गरीबी कमी होण्याचा दर कमी झाला.गरीबी वाढली तसेच गरीबी कमी होण्याचा दर वाढत गेला.गरीबी वाढली परंतु गरीबी कमी होण्याची दर कमी झाला. 93➤ खालील कोणत्या दोन संस्थाना ‘ब्रेटन वूड जुळया भगिनी’ म्हणून संबोधले जाते. जागतिक व्यापार संघटना आंतरराष्ट्रीय नाणे निधी जागतिक बँक संयुक्त राष्ट्र संघटना योग्य पर्याय निवडा.फक्त a,bफक्त b,cफक्त a,cफक्त c,d 94➤ पुढील विधाने विचारात घ्या. प्रादेशिक ग्रामीण बँका (RRBs) फक्त मध्यम व लहान शेतक-यांनाच कर्ज पूरवतात मोठया शेतक-यांना नाही. प्रोदशिक ग्रामीण बँकाची भांडवल रचनेचे गुणोत्तर सावकार, राज्यसरकार आणि पुरस्कर्ती बँक यांच्यामध्ये 50:35:15 असे असते. अयोग्य विधान निवडा.फक्त aफक्त bदोन्हीदोन्ही नाही 95➤ भारतात MRTP कायघाची जागा स्पर्धा कायघाने घेतली. या स्पर्धा कायघाची शिफारस खालीलपैकी कोणत्या समितीने केली होती. रामानंदन समिती राघवन समिती ए.एस.दास समिती आर.पांडे समिती योग्य पर्याय निवडा.फक्त aफक्त bदोन्हीदोन्ही नाही 96➤ चलवाढीमुळे – नियमित पगारी नोकरांना फायदा होतो. स्वत:ची मालकीची शेती असणारा शेतकरी खूश असतो. योग्य विधान निवडा.फक्त aफक्त bदोन्हीदोन्ही नाही SubmitYour score is Tags Mock Test Newer Older