Ads Area

Land purchase grant ; भूमिहीन शेतकऱ्याला मिळणार जमीन खरेदीसाठी 100 टक्के अनुदान | जाणून घेऊ संपूर्ण माहिती

Land purchase grant बऱ्याच शेतकऱ्यांना( farmer) स्वतःची जमीन नसल्यामुळे शेती करण्यास खूप अडचण येते त्यामुळे कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना अंतर्गत काही शेतकऱ्यांना जमीन खरेदी करण्यासाठी(land buy) अनुदान दिले जाते ते अनुदान कोणासाठी आहे आणि कोण कोण त्या अनुदानाचा लाभ घेऊ शकतो.

 

शेतजमीन खरेदीसाठी 100 टक्के अनुदान कोणाला मिळणार येथे पहा 

 

भारत मध्ये पाहिले तर निम्म्याहून अधिक जनसंख्या ही शेती(farm) संबंधित कामे करते. शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी त्यासाठी सरकार नवीन योजना आखत असते. जे शेतकरी भूमिहीन आहेत त्यांच्यासाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत.Land purchase grant

या योजनेमध्ये पात्र उमेदवारांना 100 टक्के शेत जमीन खरेदीसाठी अनुदान दिले जाणार आहे. हे अनुदान दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना (Dadasaheb gaikwad empowerment and self-esteem)या अतर्गत दिले जात आहे. त्यासाठी नामक योजना राबवल्या जात आहेत. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी असतील त्यांना 100 टक्के शेत जमीन खरेदीसाठी अनुदान दिले जाणार आहे.

 

शेतजमीन खरेदीसाठी 100 टक्के अनुदान कोणाला मिळणार येथे पहा 

 

दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना 14 ऑगस्ट 2018 रोजी एका शासन निर्णयामध्ये सुरू करण्यात आली होती.

कोणाकोणाला मिळणार अनुदान ?

दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना (Dadasaheb gaikwad empowerment and self-esteem) ही योजना विशेष करून की अनुसूचित जातीतील(scheduled casted) भूमिहीन असलेल्या शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत अनुसूचित जातीच्या व्यक्तींना नवीन शेत जमीन ( buy land) खरेदी खरेदी करण्यासाठी 100 टक्के पर्यंत अनुदान दिले जाते.

या योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील ,भूमीहीन शेत मंजूर, विधवा झालेल्या महिला, अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक या कायद्यानुसार पीडित असलेल्या व्यक्तींना विशेषता योजनेचा लाभ मिळतो.

जीवनमान सुधारण्यासाठी अनुसूचित जातीतील दारिद्र्यरेषेखालील, भूमिहीन शेतमजूर आणि विधवा महिलांसाठी शेत जमीन खरेदी करण्यासाठी 100 टक्के अनुदान दिले जाते.Land purchase grant

इथे पहा

 

शेतजमीन खरेदीसाठी 100 टक्के अनुदान कोणाला मिळणार येथे पहा 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area