Ads Area

MHADA Exam Marathi Grammar Free Mock Test 6


महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) ऑनलाइन टेस्ट-No.6 या टेस्ट मध्ये 25 प्रश्न दिले आहे ती सोडवा व नंतर आपले गुण तपासा. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण : मित्रांनो मागील वर्षीचा महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका Maharashtra Housing and Area Development Authority Question Paper – Free Online Practice Exam Test सोडवा दररोज एक ! या वर्षीच्या Maharashtra Housing and Area Development Authority (MHADA) ला अगदी असेच प्रश्न येतील !

Table of Contents

Question-1 :
पुढील शब्दांपैकी कोणता शब्द तदभव नाही ?
A.   सासू
B.   भाऊ
C.   चाक
D.   परंतु


Question-2 :
पुढील शब्दांमधून उपसर्ग ओळखा.
A.   यथा
B.   ईक
C.   दार
D.   वान


Question-3 :
'शांत' या शब्दाला समानार्थी शब्द ओळखा.
A.   नीरव
B.   निखळ
C.   निर्मळ
D.   निव्वळ


Question-4 :
'इकडे आड तिकडे विहीर' या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा.
A.   मुबलक पाणी उपलब्ध असणे
B.   दोन्हीकडून सारख्याच अडचणीत सापडणे
C.   एका वेळी दोन संधी मिळणे.
D.   एखाद्या गावी नदी नसणे


Question-5 :
पुढील क्रियापदापांमधून चुकीचे रुप ओळखा.
A.   जा
B.   जाईन
C.   जायचे आहे.
D.   जावल


Question-6 :
योग्य अनेकवचनी रुप ओळखा.P
A.   वशिंडी
B.   शेपुटा
C.   झुला
D.   शिंगे


Question-7 :
पुढील विभक्तिप्रत्ययांमधून पंचमी विभक्तीचे प्रत्यय ओळखा .
A.   चा, ची, चे
B.   ऊन, हून
C.   स, ला, ना, ते
D.   त, ई, आ


Question-8 :
अयोग्य प्रकारे केलेले सामान्य रुप ओळखा.
A.   लिंबू - लिंबा
B.   घोडा - घोड्या
C.   फूल - फुला
D.   फुली - फुल्या


Question-9 :
पुढील शब्दांमधून संस्कृत प्रत्यय ओळखा.
A.   कु
B.   दु
C.   णुक
D.   मान


Question-10 :
प्रत्येक कार्य .....दाद तिकडे नाही .या वाक्यांतून रवीन्द्रनाथांचा कोणता गुण दिसतो ?
A.   व्यवहारी वृत्ती
B.   हिशेबीपणा
C.   खंबीरपणा
D.   धाडस


Question-11 :
नियती ' या शब्दाचा योग्य अर्थ ओळखा.
A.   नियम
B.   नीती
C.   देव
D.   आयुष्य


Question-12 :
वळचणीचे पाणी ओढ्याला गेले या वाक्याचा योग्य अर्थ ओळखा.
A.   अनपेक्षित : धक्कादायक घटना घडल्या
B.   नव घडले
C.   फार चांगले घडले
D.   अपेक्षा पूर्ण झाल्या.


Question-13 :
'पुन : + आगमन' या दोन पदांचा योग्य संधी ओळखा.
A.   पुन्हागमन
B.   पुनर्गमन
C.   पुनरागमन
D.   पुर्नगमन


Question-14 :
वर्तमानकाळी क्रियापद ओळखा :
A.   निघाला
B.   निघेल
C.   निघणार
D.   निघतोय


Question-15 :
पुढील शब्दांमधून विशेषण ओळखा.
A.   कृती
B.   कट्टर
C.   कवाड
D.   कट्टा


Question-16 :
'पाया घालणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा
A.   प्रारंभ करणे
B.   पाय धुणे
C.   पाया पडणे
D.   शेवटाला नेणे


Question-17 :
पुढील वाक्यांतून कर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा.
A.   भूमीने आम्हांला निर्माण केले
B.   आम्ही प्रत्येक वस्तूकडे पैशाच्या माध्यमातून पाहतो
C.   त्यांनी मनाचे कय्ये करुन ठेवले होते.
D.   तिने कार्याची ज्योतच हाती घेतली.


Question-18 :
प्रश्नार्थक वाक्य ओळखा.
A.   होते ते सगळे बऱ्यासाठी
B.   बरं आहे येतो
C.   बरी होशील हं
D.   बरं आहे का


Question-19 :
पुढील नावांमधून नाटकाचे नाव ओळखा.
A.   पुरुष
B.   ब्र
C.   नाझी भस्मासुराच उदयास्त
D.   किमयागार


Question-20 :
पुढील सामासिक शब्दातून इतरेतर द्वंद्व समास ओळखा.
A.   कृष्णार्जुन
B.   घरदार
C.   खरेखोटे
D.   शुभयोग


Question-21 :
पुढील शब्दांमधून तत्सम शब्द ओळखा.
A.   कांता
B.   बायको
C.   बाईल
D.   नवरा


Question-22 :
पुल्लिंगी शब्द ओळखा.
A.   जोगी
B.   शांती
C.   भुवई
D.   गुज


Question-23 :
'रूप' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
A.   रंगरुप
B.   बेरुप
C.   सुरुप
D.   स्वरुप


Question-24 :
धैर्य, कीर्ती, वात्सल्य ही कोणती नामे आहेत ?
A.   सामान्य नाम
B.   विशेष नाम
C.   भाववाचक नाम
D.   पदार्थवाचक नाम


Question-25 :
# राजा या शब्दाला पर्यायी शब्द नसलेला शब्द ओळखा.
A.   भूपती नाम
B.   भूर्ज
C.   भूपाळ
D.   भूप


MHADA Exam Free More Mock Test 







MHADA Exam Free Mock Test 7 

MHADA Exam Free Mock Test 8 

MHADA Exam Free Mock Test 9 

MHADA Exam Free Mock Test 10
Tags

Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area