Ads Area

MHADA Exam Free Mock Test 4


महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) ऑनलाइन टेस्ट-No.4 या टेस्ट मध्ये 10 प्रश्न दिले आहे ती सोडवा व नंतर आपले गुण तपासा. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण : मित्रांनो मागील वर्षीचा महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका Maharashtra Housing and Area Development Authority Question Paper – Free Online Practice Exam Test सोडवा दररोज एक ! या वर्षीच्या Maharashtra Housing and Area Development Authority (MHADA) ला अगदी असेच प्रश्न येतील !



Table of Contents

Question-1 :
जे शब्द दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडतात यांना.........अव्यये म्हणतात.
A.   शब्दयोगी
B.   उभयान्वयी
C.   केवलीप्रयोगी
D.   नामे


Question-2 :
पुस्तक, चेंडू, कागद, मुलगा या सर्वांना व्याकरणात काय म्हणतात ?
A.   सामान्य नाम
B.   नाम
C.   सर्वनाम
D.   भाववाचक नाम


Question-3 :
खालीलपैकी स्त्रीलिंग शब्द कोणता ?
A.   नेता
B.   देवता
C.   भ्राता
D.   पिता


Question-4 :
खालीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द कोणता ?
A.   वाघ
B.   चित्ता
C.   हत्ती
D.   सिंह


Question-5 :
जनतेला जागृत करणे आमचे कर्तव्य आहे या वाक्यातील सर्वनाम ओळखा.
A.   करणे
B.   जागृत
C.   कर्तव्य
D.   आमचे




Question-6 :
घोडा या शब्दाचे सामान्यरूप कोणते होत नाही ?
A.   घोड्याला
B.   घोडीला
C.   घोड्यांना
D.   घोड्यांच्या


Question-7 :
अबाबा! केवढी प्रचंड आग ही! हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे ?
A.   होकारार्थी
B.   विधानार्थी
C.   उद्गारार्थी
D.   प्रश्नार्थी


Question-8 :
हात ओला करणे या वाक्याप्रचारात खालीलपैकी कोणत अर्थ आहे ?
A.   हात धुऊन घेणे
B.   हातपाय गाळणे
C.   पैसा मिळवणे
D.   वरीलपैकी सर्व


Question-9 :
चतुर्भ्रज होणे म्हणजे ?
A.   मतभेद होणे
B.   लग्न होणे
C.   भांडण होणे
D.   गर्व होणे


Question-10 :
वीज या शब्दाला समानार्थी असणारा शब्द ओळखा ?
A.   रवी
B.   भानू
C.   चपला
D.   वसन


Question-11 :
पंधरवड्याने प्रसिद्ध होणारे ?
A.   साप्ताहिक
B.   मासिक
C.   अंक
D.   पाक्षिक


Question-12 :
सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे-
A.   यथा राजा तथा प्रजा
B.   पळसाला पाने तीन
C.   खाण तशी माती
D.   चोरावर मोर




Question-13 :
म्हणींना............. असे म्हणतात.
A.   वचन
B.   अर्थ
C.   अनुभवाच्या खाणी
D.   बोधपद


Question-14 :
'उद्या काय तो निर्णय कळेल' या वाक्याच्या शेवटी कोणते विराम चिन्ह वापरावे ?
A.   .,
B.   ;
C.   ,!
D.   .?


Question-15 :
भाववाचक नाम ओळखा ?
A.   भास्कर
B.   आपण
C.   सुंदर
D.   सौंदर्य


Question-16 :
समिती हे नाम कोणत्या प्रकारचे आहे ?
A.   विशेषनाम
B.   धर्मीवाचक नाम
C.   भाववाचक नाम
D.   सामान्य नाम


Question-17 :
लवकर या शब्दाची जात कोणती ?
A.   क्रियाविशेषण अव्यय
B.   उभयान्वयी अव्यय
C.   क्रिया
D.   यापैकी काहीही नाही






Question-18 :

पुढीलपैकी कोणता शब्द नपुंसलिंगी नाही ?
A.   पुस्तक
B.   चित्र
C.   मंगळसूत्र
D.   शाळा





Question-19 :

पाय घसरला आणि पडलो- केवळ वाक्य करा.
A.   पाय घसरला म्हणून पडतो.
B.   पाय घसरून पडलो.
C.   पाय घसरला
D.   पाय घसरला तेव्हा पडलो.





Question-20 :
समास ओळखा- आईवडील
A.   अव्ययी भाव
B.   द्वंद्व
C.   तत्पुरुष
D.   द्विगू


Question-21 :
अभंग म्हणजे काय ?
A.   कधीही नष्ट न होणारी कविता
B.   कवितेतील एक कडवे
C.   एक काव्यरचना प्रकार
D.   संत ज्ञानेश्वर


Question-22 :
खालील पैकी देशी शब्द ओळखा.
A.   पीठ
B.   अण्णा
C.   बटाटा
D.   खाना


Question-23 :
खालील शब्दांपैकी विसंगत शब्द कोणता ?
A.   वाट
B.   पंथ
C.   रस्ता
D.   पथ


Question-24 :
अतिवृष्टी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा ?
A.   अतिशय
B.   अनावृष्टी
C.   खूप
D.   प्रचंड


Question-25 :
मितव्ययी म्हणजे..................
A.   कमी पिणारा
B.   काटकसरीने राहणारा
C.   कमी बोलणारा बँक
D.   कमी झोपणारा



MHADA Exam More Test Series 





MHADA Exam Mock Test 5
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area