Ads Area

MHADA Exam Reasoning MCQ Mock Test 18


महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) ऑनलाइन टेस्ट-No.18 या टेस्ट मध्ये 10 प्रश्न दिले आहे ती सोडवा व नंतर आपले गुण तपासा. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण : मित्रांनो मागील वर्षीचा महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका Maharashtra Housing and Area Development Authority Question Paper – Free Online Practice Exam Test सोडवा दररोज एक ! या वर्षीच्या Maharashtra Housing and Area Development Authority (MHADA) ला अगदी असेच प्रश्न येतील !
1➤ एका सांकेतिक लिपीत ‘CITY’ हा शब्द ‘GMXC’ असा लिहिला जात असेल, तर ‘DUTY’ हा शब्द कसा लिहावा?

2➤ जर C = 27, E = 125, तर H = ?

3➤ खालील संख्यामालिकेत संख्यांची कोणती जोडी संख्यामालिका पूर्ण करील? 224, 197, 168, …….., ……., 101, 80, 65

4➤ विमल एका बिंदूपासून उत्तरेकडे 4 कि.मी. चालत गेली. तेथून उजवीकडे वळून ती आणखी 6 कि.मी. चालली. त्यानंतर डावीकडून वळून ती आणखी 4 कि.मी. चालली, तर मूळ जागेपासून ती किती अंतरावर पोहोचली?

5➤ खालील पर्यायांमधून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या शोधा? 27 : 38 :: 51 : ?

6➤ A हा B च्या नैऋत्य दिशेला 40m आहे. C हा B च्या आग्नेय दिशेला 40m आहे. मग C हा A च्या कोणत्या दिशेला आहे?

7➤ खालील मालिकेत न जुळणारा अक्षर गट कोणता? MLK, NML, ONM, PNO, QPO

8➤ गाळलेल्या ठिकाणी येणारी संख्या कोणती ते ओळखा? 1,3,7,13,21,31,43,……

9➤ खालील मालिकेत अक्षरांच्या कोणत्या जोड्या येतील? AF, EJ, IP, ….., ……

10➤ गटात न बसणारी संख्या कोणती? 78, 117, 234, 154

Your score is

Click on : View Answer Key

MHADA Exam More Free Mock Test
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area