Ads Area

MHADA Exam Reasoning MCQ Question Mock Test 16

mhada exam reasoning imp question

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) ऑनलाइन टेस्ट-No.16 या टेस्ट मध्ये 20 प्रश्न दिले आहे ती सोडवा व नंतर आपले गुण तपासा. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण : मित्रांनो मागील वर्षीचा महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका Maharashtra Housing and Area Development Authority Question Paper – Free Online Practice Exam Test सोडवा दररोज एक ! या वर्षीच्या Maharashtra Housing and Area Development Authority (MHADA) ला अगदी असेच प्रश्न येतील !

1➤ 1, 27, 125, 343, ?

2➤ 676, 625, 576, 529, ?

3➤ 418, 422, 426, 430, ?

4➤ घड्याळात 10 वाजून 20 मिनिटे झाली असता ते घड्याळ आरशात कोणती वेळ दर्शवेले?

5➤ 10 मांजरींना 20 उंदीर खाण्यासाठी 16 मिनिटे लागतात तर 50 मांजरींना 50 उंदीर खाण्यासाठी किती मिनिटे लागतील?

6➤ एका रांगेत सीमाचा क्रमांक खालून 17 वा व वरून 29 वा असल्यास रांगेत एकूण मुली किती?

7➤ 77 मीटर लांबीची दोरी 10 ठिकाणी कापली असता तिच्या होणाऱ्या प्रत्येक तुकड्याची लांबी किती?

8➤ एका सांकेतिक भाषेत A=B, B=C, C=D तर CAT हा शब्द कसा लिहिला जाईल?

9➤ नम्रता आनंदला म्हणाली, “ मी तुमच्या आजोबांच्या एकुलत्या एक अपत्याची नात आहे.” तर नम्रताचे आनंदशी काय नाते आहे.

10➤ किशोर एस.टी. तून जाताना त्याच्या उजव्या हाताची पूर्व दिशा होती, एस.टी. दोन वेहा डावीकडे काटकोनात वळून पुढे गेली असता आता एस.टी.च्या समोरची दिशा कोणती असेल?

11➤ पुढील प्रश्नात पहिल्या व दुस-या पदांमध्ये विशिष्ट संबंध आहे. असाच संबंध तिस-या व चौथ्या पदांमध्ये आहे. हा संबंध शोधून प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल, ते सांगा. साडी : येवला :: चादर : ?

12➤ 25÷5+2×0 =?

13➤ 40 चे 25% = 25 चे किती टक्के?

14➤ एका संख्येला 45 ने गुण्याऐवजी चुकून 54 ने गुणले तर गुणाकार मूळ गुणाकारापेक्षा 162 ने जास्त आला तर ती संख्या कोणती?

15➤ 3,5,4,3,2,3,4,5,7,2,3,4,6,3,9,2,3,5 या अंकमालिकेत 3 हा अंक किती वेळा आला आहे?

16➤ दोन चौरसाच्या बाजूंचे गुणोत्तर 2:5 आहे तर त्याचे क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती?

17➤ त्रिकोणाच्या सर्व कोनांच्या मापांच्या बेरजेला 36 ने भागल्यास भागाकार किती येईल?

18➤ ABCDE FGHIJ KLMNO PQRST UWXY वरील इंग्रजी अक्षरमालेतील 3 रे, 1 ले व 16 वे अक्षर घेऊन कोणता अर्थपूर्ण इंग्रजी शब्द तयार होईल.

19➤ संजू चिंटूपेक्षा मोठा आहे आणि चिंटु पिंटुपेक्षा मोठा आहे. पिंटुचे वय 14 वर्षे असेल तर पुढीलपैकी कोणते विधान चूक आहे?

20➤ एका सांकेतिक भाषेत 2=7,4=13,6=19, असेल तर 4 x 2 + 6 = ?

Your score is

MHADA Exam More Free Mock Test
































Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area