Ads Area

MHADA Exam Marathi Grammar MCQ Mock Test


महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) ऑनलाइन टेस्ट-No.14 या टेस्ट मध्ये 20 प्रश्न दिले आहे ती सोडवा व नंतर आपले गुण तपासा. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण : मित्रांनो मागील वर्षीचा महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका Maharashtra Housing and Area Development Authority Question Paper – Free Online Practice Exam Test सोडवा दररोज एक ! या वर्षीच्या Maharashtra Housing and Area Development Authority (MHADA) ला अगदी असेच प्रश्न येतील !

1➤ गटात न बसणारा पर्याय निवडा.

2➤ दुभत्या गाईच्या लाथा गोड. म्हणजे –

3➤ नजरेत भरणे म्हणजे –

4➤ खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.

5➤ योग्य अलंकारिक शब्द सांगा. "कंटाळवाणी बडबड"

6➤ समानार्थी शब्द शोधा – अटवी

7➤ समाजातील इतरांना उपद्रव देणारे लोक म्हणजे…….

8➤ गटात न बसणारा शब्द ओळखा?

9➤ ‘सिंह’ शब्दाशी समानार्थी नसलेला शब्द.

10➤ पेटविले पाषाण पठारावरती शिवबांनी l गळ्यामधे गरिबांच्या गाजे, संतांची वाणी ll वरील काव्यपंक्ती त …… शब्दालंकार आहे.

11➤ ‘अरेरे’ फार वाईट गोष्ट झाली ही, या वाक्यात ‘अरेरे’ या शब्दाचे स्वरूप काय?

12➤ पुढील म्हण पूर्ण करा. हातच्या कंकणाला ______ कशाला?

13➤ खालीलपैकी कोणता स्वर नाही?

14➤ ‘शांमी‘ ही माझ्या बहिणीची मुलगी आहे.(शांमी) वरील वाक्यातील अधोरेखित शब्द या वाक्यात पुढील भूमिका बजावते.

15➤ पंचमी विभक्तीचे प्रत्यय ओळखा.

16➤ सर्वनामाचा प्रकार सांगा. मी स्वतः त्याला सांगितले.

17➤ ‘आत्मचरित्र’ या शब्दासाठी इंग्रजी प्रतिशब्द शोधा?

18➤ ‘चोरावर मोर’ या शब्दसमूहासाठी पर्यायी शब्दसमूह निवडा.

19➤ योग्य वाक्यप्रचार पूर्ण करा. आज घरात _______ देखील साखर नाही.

20➤ योग्य विरुद्धलिंगी शब्द सुचवा. विदुषी

Your score is

MHADA Exam More Free Mock Test




























Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area