Ads Area

MHADA Exam General Awareness Mock Test 13


महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) ऑनलाइन टेस्ट-No.13 या टेस्ट मध्ये 25 प्रश्न दिले आहे ती सोडवा व नंतर आपले गुण तपासा. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण : मित्रांनो मागील वर्षीचा महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका Maharashtra Housing and Area Development Authority Question Paper – Free Online Practice Exam Test सोडवा दररोज एक ! या वर्षीच्या Maharashtra Housing and Area Development Authority (MHADA) ला अगदी असेच प्रश्न येतील !

1➤ कमला हॅरिस या अमेरिकेच्या कितव्या उपराष्ट्राध्यक्ष आहेत?

2➤ पेशीचे ऊर्जा केंद्र पुढीलपैकी कशाला म्हणतात?

3➤ पृष्ठवंशीय प्राण्यातील सर्वात मोठा गट कोणता?

4➤ समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणत्या उपकरणाचा वापर करतात?

5➤ राष्ट्रीय सभेच्या कोणत्या अधिवेशनात सर्वप्रथम वंदे मातरम हे गीत गायले गेले?

6➤ पहिल्या बौद्ध परिषदेचे अध्यक्ष कोण होते?

7➤ कृष्णा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे?

8➤ भारताच्या महान्यायवादीना पदावरून दूर कोण करू शकतो?

9➤ आझाद हिंद सरकारची स्थापना ______ यांनी केली.

10➤ फोंडा घाट पुढीलपैकी कोणत्या मार्गातून जातो?

11➤ ‘तीरुर वेट्टीला’ हे खालीलपैकी काय आहे?

12➤ राष्ट्रीय बँक व्यवस्थापन संस्थेने (NIBM) आपल्या स्थापनेचे 50 वर्षे पूर्ण केली आहेत, तिचे मुख्य कार्यालय भारतात कुठे आहे?

13➤ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यास पुढीलपैकी कोण शपथ देतात?

14➤ देशातील पहिले मुक्त व्यापारी बंदर कोणते?

15➤ दहाव्या पंचवार्षिक योजनेचे उपाध्यक्ष ______

16➤ हवा संरक्षण व प्रदूषण रक्षण कायदा कोणत्या वर्षी संमत झाला?

17➤ 1992 साली जागतिक पर्यावरण बैठक कोणत्या ठिकाणी झाली?

18➤ शाहू महाराजांनी कोणत्या वर्षी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले?

19➤ पंजाबमध्ये कोणत्या महाराष्ट्रीयन संतांची देवळे आहेत?

20➤ गटात न बसणारा पर्याय निवडा.

21➤ अधिनियम मधील कलम 9 कशाशी संबंधित आहे?

22➤ महामंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांची निवड कोण करते?

23➤ राज्यशासनाने नामनिर्देशित केलेल्या सदस्यांचा कालावधी किती वर्षी असतो?

24➤ कलम 7 अन्वय महामंडळाच्या सभा कधी आयोजित केल्या जातात?

25➤ _______ व्यक्तींना राज्यसरकार कोणत्याही व्यापार, उद्योगधंद्यांच्या व वित्तव्यवस्थेच्या अनुभवामुळे सदस्यासाठी नामनिर्देशित करू शकते?

Your score is

Click on : View Answer Key

MHADA Exam More Free Mock Test

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area