Ads Area

MHADA Executive Engineer (Architecture) Exam Mock Test 29


1➤ जर एका सांकेतिक भाषेत WORK ला ४५६७ असे लिहिल्या जात असेल आणि MAN ला ३२८ असे लिहिले जात असेल तर WOMAN ला त्याच सांकेतिक भाषेत कसे लिहिल्या जाईल?

2➤ २०११ च्या जणगणनेनुसार देशात सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य कोणते?

3➤ भारताच्या परराष्ट्रीय धोरणाचा अविभाज्य तत्व असलेल्या ‘अलीप्रता आणि शांततापूर्व सहचर्याच्या पाच तत्वांचा पुरस्कार …………….यांनी केला.

4➤ लाकूड उष्णतेचे काम काय आहे?

5➤ रामायणकालीन जांबूवंताचे भारतातील एकमेव मंदिर असलेले ठिकाण जांबूवंतगड, कोणत्या तालुक्यात आहे?

6➤ खालीलपैकी कोणता अंक गटाबाहेरील आहे? ४८, १०४, १४४, १५८

7➤ सध्या देशात वनक्षेत्राचे प्रमाण देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ……………टक्के आहे.

8➤ कडधान्याचे सर्वाधिक उत्पादन घेणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता?

9➤ हाडात सर्वात जास्त प्रमाणात कोणता घटक असतील?

10➤ ओतीव लोखंडात ०५ ते ४.२ टक्के …………..असते.

11➤ जून १९०८ मध्ये लोकमान्य टिळकांनी खटल्याची सुनावणी झाली. त्यावेळी त्यांच्या कैदेच्या निषेधार्थ कोणी संप पुकारला ?

12➤ भद्रा मारुतीचे पुरातन मंदिर कोठे आहे?

13➤ संत बहिणाबाई यांचे जन्मगाव, तसेच श्री सत्यनाथ महाराज, श्री सप्तश्रुंगदेवी व श्री माधवराव महाराज यांचे मंदिरासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते?

14➤ महाराष्ट्रातून एकूण किती राष्ट्रीय महामार्ग जातात?

15➤ ‘भीमाशंकर’ अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?

16➤ इ.स.१९१६ मध्ये प्रकाशित झालेले बंगाल गॅझेट नावाचे भारतीयांव्दारे प्रकाशित पहिले साप्ताहिक होय. या साप्ताहिकाचे मालक व संपादक कोण होते?

17➤ महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचा जिल्हा कोणता?

18➤ राज्यसभा अर्यक विधेयक जास्तीत जास्त किती दिवस रोखून ठेवू शकते?

19➤ दाढीच्या साबणाचा फेस बराच काळ टिकून राहावा. म्हणून त्यात …………वापरलेले असते.

20➤ ………. हा महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा आहे ?

Your score is

MHADA Exam More Free Mock Test






















































Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area