Ads Area

MHADA Exam Assistant Engineer(Civil) General Mock Test 28

MHADA Exam MOCK TEST 

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) ऑनलाइन टेस्ट-No.28 या टेस्ट मध्ये 25 प्रश्न दिले आहे ती सोडवा व नंतर आपले गुण तपासा. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण : मित्रांनो मागील वर्षीचा महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका Maharashtra Housing and Area Development Authority Question Paper – Free Online Practice Exam Test सोडवा दररोज एक ! या वर्षीच्या Maharashtra Housing and Area Development Authority (MHADA) ला अगदी असेच प्रश्न येतील !

1➤ भारतातील कोणत्या बंदरातून कोळशाची निर्यात सर्वाधिक केली जाते ?

2➤ राज्यघटनेच्या कलम…………… मध्ये राज्याचा ध्येयधोरणाची मार्गदर्शक तत्वे समाविष्ट केलेली आहेत.

3➤ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस …………..येथे पडतो.

4➤ खालीलपैकी कोणता सर्वोत्कृष्ट प्रतीचा खनिज कोळसा आहे ?

5➤ कोकण रेल्वेचाकरबुडे येथील बोगदा हा …………कि. मी लांबीचा सर्वात लांब बोगदा आहे.

6➤ इ. स. १८७० मध्ये स्थापन करण्यात आलेल्या पुणे सार्वजनिक सभेच्या स्थापनेत कोणाचा प्रमुख सहभाग होता?

7➤ पदार्थाचे वस्तुमान हे कोठेही ………………… राहते.

8➤ स्त्रियांनी तथा शुद्रानी वेदपठन करावे, यज्ञोपवीत घालावे असे सांगणारे व त्यासाठी आंदोलन उभारणारे भारतीय सामाजिक इतिहासातील पहिले समाज सुधारक कोण?

9➤ ‘देहू’ व आळंदी ही वारकरी संप्रदायाची तीर्थक्षेत्र कोणत्या नदीच्या काठी वसली आहे?

10➤ भारतात बहुतांशी ………….. प्रकारचा पाऊस पडतो.

11➤ घटपर्णी वनस्पतीस कोणते शास्त्रीय पारिभाषिक नाव आहे?

12➤ बाराव्या शतकात यादव घराण्याची राजधानी राहिलेले देवगिरी हे ठिकाण ( आजचे दौलताबाद) कोणत्या जिल्ह्यात आहे?

13➤ द्रव पदार्थाचे विशिष्ट गुरुत्व मोजण्यासाठी कशाचा वापर करतात?

14➤ जटील कार्बनी घटकांचे ऑक्सिसडीकरणामुळे साध्या पदार्थात रुपांतर होऊन त्यातील उर्जा मुक्त होण्याच्या क्रियेला काय म्हणतात?

15➤ महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे?

16➤ जैन मंदिराचे प्रसिद्ध जिह्यातील ठिकाण………………

17➤ जर प्रत्येक संख्येत पहिल्या व तिसऱ्या अंकांची अदलाबदलकरण्यात आली आणि नवीन संख्या तयार केली. या अदलाबदलीनंतर तयार झालेली नवीन कोणती संख्या दुसरी सर्वात लहान संख्या राहील?

18➤ यमुना गंगा नदीचा संगम कोठे होतो?

19➤ पंडित जवाहरलाल नेहरूंनी ………………याला ‘मजबूत ब्रेक असलेले पण इंजिन नसलेले यंत्र’ आहे असे म्हटले आहे.

20➤ जर SAVENOP = SVNP तर GRAVEN = ?

21➤ अणुबॉम्ब स्फोट होतो त्यावेळी मुक्त होणारी उर्जा कोणती?

22➤ संत नामदेवाचे जन्मस्थळ कोणते?

23➤ इ,स. १८६७ मध्ये केशवचंद्र सेन यांच्या प्रेरणेने मुंबई येथे …………..ची स्थापना करण्यात आली.

24➤ महाराष्ट्रातील काळविटांसाठी प्रसिद्ध असलेले रेहेकुरी अभयारण्य कोणत्या तालुक्यात आहे?

25➤ भारतीय प्रमाणवेळ ( I. S.T) ही ग्रीनिच प्रमाणवेळेपेक्षा ( G.M.T)……………… तासांनी पुढे आहे?

Your score is

MHADA Exam More Free Mock Test


































































Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area