Ads Area

MHADA Junior Clark Exam Mock Test 25


महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) ऑनलाइन टेस्ट-No.25 या टेस्ट मध्ये 60 प्रश्न दिले आहे ती सोडवा व नंतर आपले गुण तपासा. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण : मित्रांनो मागील वर्षीचा महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका Maharashtra Housing and Area Development Authority Question Paper – Free Online Practice Exam Test सोडवा दररोज एक ! या वर्षीच्या Maharashtra Housing and Area Development Authority (MHADA) ला अगदी असेच प्रश्न येतील !

1➤ 60 च्या 40 % - 10/40 +3.25

2➤ 10/40+0.755-5/40= ?

3➤ सत्यजीत रे ------------ यांच्याशी प्रचलित आहे .

4➤ खालील पैकी सर्वात लहान पर्याय कोणता आहे ?

5➤ A,M,B,N,C,O,D ,P,__

6➤ 36 च्या 1/8 +70 च्या 40 %0.30*120=...............

7➤ 30 च्या 80% -5/20+2.5 = ---------------

8➤ युनायटेड किंमडमचा भाग असलेला कोणत्या देशाने सप्टेबर 2015 मध्ये झालेल्या जनमत चाचणी मध्ये स्वांतत्रविरोधी मतदान केले ?

9➤ खालील पैकी सर्वात लहान पर्याय कोणता आहे ?

10➤ राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती कार्यालयाच्या निवडनुकीच्या संबधात निवडणूकीची याचिका -------- समोर दाखल करता येईल .

11➤ पृथ्वी वरील येणार्‍या वेैच्श्कि किारणांच्या जवळजवळ 90:% --------- आहेत .

12➤ अ हा ब च्या 4% आहे मग ब हा अ च्या ------------ % आहे

13➤ बिल हेवलेट प्रसिध्द ----------- आहेत

14➤ 7.15+8.5+0.55(2.5-4.5-2+1.5)=-------

15➤ एखादया व्यक्तीच्या हातून असे कोणते क़त्य घडल्यास त्याचे भारतीय नागरिकत्व रदद होउ शकते अ.नागरिकाने भारतीय घटनेप्रती अप्रामानिकपणा दर्शविला ब.युघ्दाच्या दरम्यान एखादा भारतीय नागरिकने शत्रुबारोबर बेकायदा व्यापार केला आहे किंवा शत्रूाशी संपर्क साधला आहे

16➤ जागतिक जुट च्या उत्पदनात भारत क्रमवारीत ....... आहे .

17➤ सारयस मिस्त्री प्रसिध्द ............. आहेत

18➤ खालील पैकी कोणता खेळाडू भारताच्या प्रसिध्दी फिरकी चौकडीचस भाग नव्हता

19➤ भारतामध्यये अनुसरलेल्या ---------- ची संकल्पना ज्यामध्ये लहान संख्येने प्रोढ नागरिकांना मतदानाच्या मानसिकदूटष्टया असमर्थता मानले जाते त्याना वगळता सर्वच मतांचा अधिकार अाहे

20➤ ऐखादे वहान वर्तुळाकार वळण्‍ा घेत असताना कूठल्या प्रकारचा फोर्स (जोर शक्तीचा )चा अनुभव वाहान चालकाला योतो

21➤ .................जे जूल्ड फेलिक्स एक भारतीय खेळाडू आहे ?

22➤ जॉज सोरोसने ........... या नाटकाचे महत्व प्राप्त केले

23➤ जर @ आहे भागाकार आणि $ आहे गुणाकार तर खालील पर्यायापैकी सर्वात लहान कोण आहे ?

24➤ जर @ आहे भागाकार आणि $ आहे गुणाकार तर खालील पर्यायापैकी दूसर्‍या क्रमांकाचा सर्वात लहान कोण आहे ?

25➤ जर @ आहे भागाकार आणि $ आहे गुणाकार तर खालील पर्यायापैकी दूसर्‍या क्रमांकाचा सर्वात मोठा कोण आहे ?

26➤ जर @ आहे भागाकार आणि $ आहे गुणाकार तर खालील पर्यायापैकी सर्वात लहान कोण आहे ?

27➤ 4.30+5.25+6+75- (4.50-7.75+1.25) =............

28➤ खालील पर्यायापैकी दूसर्‍या क्रमांकाचा सर्वात लहान कोण आहे ?

29➤ .................... 1919 इंग्लंडच्या संसदेचा हा एक अधिनियम होता हयामार्फत भारत सरकारमधील भारतीयांचा सहभाग वाढविण्यात आला

30➤ आंतरराष्ट्रीय गुन्हे अन्वेशण संस्था चे मुख्यालय कोठे आहे

31➤ खालील पैकी सर्वातलहान पर्याय कोनता आहे ?

32➤ पं बिरजू महाराज हे प्रसिध्द ....... आहेत

33➤ जर @ "+ " आहे " $ "-"आहे तर खालील पैकी सर्वात लहान आहे

34➤ अ हा ब हून 125% नी मोठा आहे मग ब हा अ हून ------- % लहान आहे

35➤ संविधानाच्या भाग ------ मध्ये अपत्कालीन तरतुदीवर अनूच्छेद आहेत

36➤ कोणत्या जनगणेत ग्रामीण भागापैक्षा शहरी भागात लोकसंख्या अधिक वाढली

37➤ भारतातील पश्चिममात्य टोक कोणते आहे

38➤ आल्बर्ट आईनस्टाईन यांना दिले गेलेले नोबेल पारितोषिक ------ या क्षेत्रातील संशोधन आणि निर्मीतीसाठी होते

39➤ खालील पैकी सर्वात लहान अपूर्णाक कोणता आहे ?

40➤ खालील पैकी सर्वात लहान अपूर्णाक कोणता आहे ?

41➤ 2017 दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला सन्मानित करण्यात आला ?

42➤ भाताच्या विकासाच्या बाबीवर निर्णय तयार करणे आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी ....... ही सर्वोच संस्था स्थापनाण्यात आली ?

43➤ 42 च्या1/2 +40 च्या 15%च्या200 च्या 200 %+0.30*180= ..............

44➤ खालील पैकी कोणते थंड हवेचे ठिकाण नाही ?

45➤ 4.5 +3.25+4.35-(4.5-2.75-2.25) = ............

46➤ आलीकडे गुगल ने आपल्या व्यवसायाची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला . गुगल होल्डीग कंपनीला आता ..... म्हणतात ?

47➤ गुरू गोविद सिंह यांनी स्थापन केलेल्या सेन्य दलाचे नाव काय हो ते ?

48➤ केंद्रशाशनाच्या अधिकारांचा समावेश खालील पैकी कोणत्या सूचीत आहे ? अ.युनियन लिस्ट ब. समवीर्ती सूची क. उर्वरित विषय

49➤ खालील पैकी सर्वात लहान पर्याय कोणता आहे ?

50➤ चाण्यक्य कौटिल्य हे ----------- चे सल्लागार होते.

51➤ खालीलपैकी कोणते देश युनोच्या युरक्षा परिषदेची स्थायी सदस्य आहेत?

52➤ स्टीफ ग्राफ ------- चे प्रसिध्द खेळाडू होते ?

53➤ 2015 साली कोणत्या देशाचे पहिले लोकशाही संविधान स्विकारले ?

54➤ वंशावळच्या अभ्यासाला ----------- म्हटले जाते.

55➤ भारतीय संवीधानाच्या .......... अनुसुचीमध्ये राज्यसभेतमध्ये प्रत्येक राज्यसाठी जागा वाटप /विभागणी करण्यात आल्या आहेत

56➤ स्लॅमडॉग मिलिनीअर या चित्रपटात मुख्य भूमिका कोणी केली?

57➤ दोन वस्तू प्रत्येकी 100 रुपयात विकत घेतले असता त्यातील एक वस्तू विकताना 20% तोटा व दुसरी वस्तू विकल्यावर 20 % नफा झाला .दोन्ही वास्तुवर एकूणच नफा अथवा तोटा किती झाला

58➤ भारतातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणत्या राज्यात आहे

59➤ बुलेट ट्रेन ........दरम्यान सूरु करण्याचा प्रस्ताव आहे

60➤ ....... मध्ये 54 छोटी बेटे आहेत आणि ते पश्चिम बंगाल मध्ये गंगेच्या दक्षिणेला वसले आहे

Your score is

MHADA Exam More Free Mock Test




































Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area