Ads Area

MHADA Junior Engineer Exam Mock Test 32


1➤ महाराष्ट्रातील अतिपूर्वकडील आदिवासी जमत कोणती?

2➤ कोणत्या प्राण्याचे आयुष्य सर्वात जास्त आहे?

3➤ दूरध्वनीचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला?

4➤ सातारा जिल्ह्यातील आगरकरांचे जन्मगाव ………

5➤ कोणत्या जिल्ह्याचे पूर्वीचे नाव ‘कुलाबा’ असे होते?

6➤ महाराष्ट्रात १०९४ साली ……….येथे अभिनव भारत या गुप्त संघटनेची स्थापना झाली ?

7➤ महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हा परिषदा आहेत?

8➤ महाराष्ट्र दिन कधी साजरा करतात?

9➤ कोयना खोऱ्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान…………………. आहे.

10➤ महाराष्ट्र विधानसभेची निर्वाचित सदस्यसंख्या किती आहे?

11➤ रेडीओ लहरीचे मापन कशाने करतात?

12➤ हापूस आंबा पिकविणारे स्थळ कोणते?

13➤ पुस्तक जेव्हा डेस्कवरून उचलते जाते तेव्हा ते कोणती उर्जा प्राप्त करते?

14➤ डॉ. विल्यम हॉर्वे यांनी कोणता महत्वपूर्ण शोध लावला?

15➤ ‘चले जाव’ चळवळीतील भूमिगत चळवळीचे नेतृत्व कोणी केले?

16➤ अंदमान व्दीप समूह व निकोबार व्दीप समूह …………….याव्दारे एकमेकांपासून वेगवेगळे झाले आहेत.

17➤ १९८४ मध्ये महाराष्ट्र पंचायत राज्याचे मूल्यमापन करण्यासाठी …………..समिती गठीत करण्यात आली होती.

18➤ एका कोड भाषेत BOND ला APME असे लिहिले जाते. त्याच कोड भाषेत MALE ला कसे लिहिले जाईल?

19➤ …….. हे राष्ट्रीय सभेच्या संस्थापकांपैकी एक होते.

20➤ ………लोकशाही नगरीकत्वाचे शिक्षण देतात.

21➤ …………….येथील स्टूटगार्ड येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत मादामकामा यांनी भारत स्वातंत्र्याच्या प्रश्न उपस्थित केला.

22➤ प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य उत्तर लिहा. १, १, ३, २, ५, ३, ७, ४, ? , ?

23➤ १९०६ मध्ये दलित संघाची स्थापना करून त्याव्दारे दलितोव्दाराचे कार्य कुणी केले?

24➤ भारताचा पहिला शैक्षणिक उपग्रह …… ….हा २० एप्रिल रोजी अंतराळात पाठविला.

Your score is

MHADA Exam More Free Mock Test






















































Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area