Ads Area

MHADA Exam General Mock Test 21



महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) ऑनलाइन टेस्ट-No.21 या टेस्ट मध्ये 75 प्रश्न दिले आहे ती सोडवा व नंतर आपले गुण तपासा. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण : मित्रांनो मागील वर्षीचा महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका Maharashtra Housing and Area Development Authority Question Paper – Free Online Practice Exam Test सोडवा दररोज एक ! या वर्षीच्या Maharashtra Housing and Area Development Authority (MHADA) ला अगदी असेच प्रश्न येतील !



1➤ 5 बगळे 5 मासे पाच मिनिटात खातात तर 50 बगळे 500 मासे किती मिनिटात खालील

2➤ सचिनचा जन्म 18 ऑक्टेाबर 1993 रोजी झाला त्या वर्षी गांधी जयंती शनिवारी होती तर सचिनाच आठवा वाढदिवस कोणत्या वारी येईल

3➤ BEAT म्हणजे YVZG तर SOUP या शब्दाचा संकेत कोणता

4➤ खालील समीकरणात रिकाम्या जागी संख्या ओळखा 72-?=?+34

5➤ एका घडयाळाला आठ ठोके पडण्यासाठा 56 सेकंद वेळ लागतो तर चार ठोके पडण्यासाठी किती वेळ लागेल

6➤ 3 7 9 14 20 30 45 ?

7➤ एका रांगेत सलीमच्या डाव्या बाजूला चौथ्या क्रमांकावर असलेल्या रोहितचा क्रमांक उजवीकडून दहावा व डावीकडून चौदावा आहे तर सीमचा रांगेतील क्रमांक कोणता

8➤ माला मीराला म्हणाली तुझ्या भावाच्या पत्नीची आई माझी आजी लागते तर मीरा मालाची कोण

9➤ नेमबाजीच्या एका स्पर्धेत अचुक नेमासाठी 5 गुण मिळतात तर चुकलेल्या नेमासाठी 3 गुण कमी होतात जर किरणला 15 प्रयत्नांमध्ये 35 गुण मिळाले तर तिचे किती नेम चुकले

10➤ 501 ते 700 या संख्या लिहिताना 6 अंक किती वेळा लिहावा लागेलु

11➤ खालील वर्णमालेत शंभराव्या स्थानी कोणते अक्षर येईल AABABCABCDABCDE---------

12➤ रामू 6 तासात 1 खुर्ची बनवतो त्यासाठी गणुला 7 तर मनूला 8 तास लागतात दररोज प्रत्येकाने 8 तास काम केले तर 21 दिवसात किती खुर्च्या तयार होतील.

13➤ इंग्रजी वर्णमालेतील किती अक्षरे आरशात पाहिल्यास तशीच दिसतात.

14➤ अ व ब यांच्या पगाराचे गुणेत्तर 3:4 आहे अ व क यांच्या पगाराचे गुणेत्तर 1:2 आहे जर ब चा पगार 3200 रुपये असेल तर अ ला क पेक्षा किती रुपये पगार कमी आहे

15➤ 14:144::16:?

16➤ अमीतचे वय निलेशच्या वयाच्या 1/3 आहे अपर्णाचे वय निलेशच्या वयाच्या निम्मे असून संदिपचे वय अपर्णाच्या वयाच्या दीडपट आहे राजेशचे वय 16 वर्षे असून तो संदिपपेक्षा 2 वर्षांनी लहान आहे तर अमीतचे वय किती

17➤ 120 143 168 195 ?

18➤ पृथकरणावर आधारित खालील प्रश्न सोडवा सतलज बियास कृष्णा कावेरी व सावित्री या युध्द नौकांना स्वतंत्र रंग असून ते हिरवा निळा पांढरा काळा व तांबडा यामधून निवडलेले आहेत अ) सतलज चा रंग हिरवा किंवा निळा नाही ब) बियास रंग पांढरा आहे क) सावित्रीचा रंग काळा किंवा पांढरा.

19➤ कृष्णा युध्दनौकेचा रंग कोणता

20➤ कावेरी युध्दनौकेचा रंगा कोणता

21➤ एका दिवसात किती सेकंद असतात.

22➤ एका व्यक्तीकडे 1 व 2 रुपयांची एकूण 50 नाणी आहेत त्यांची किंमत 75 रुपये असल्यास 1 व 2 रुपयांची अनुक्रमे किती नाणी आहेत

23➤ जर अग्नेय दिशेस पूर्व म्हटले ईशान्य दिशेस उत्तर म्हटले तर दक्षिणा दिशेस काय म्हटले जाईल

24➤ ताशी 40 किमी वेगाने जाणारी आगगाडी निर्धारित ठिकाणी वेळेत पोहचते जर आगगाडी ताशी सरासरी 35 किमी वेगाने गेल्यास निर्धारित ठिकाणी 15 मिनटिे उशिरा पोहचते तर ती एकूण किती अंतर कापते

25➤ सरीताचे वय तिच्या मुलांच्या वयाच्या बेरजेपेक्षा 8 वर्षे अधिक आहे त्या मुलांच्या वयातील फरक 3 वर्ष असेल तर तीच्या मोठया मुलाचे वय किती वर्ष असेल

26➤ Choose option which is most nearly the same in meaning of SQUANDER

27➤ Choose oprion which is most nearly the same in meaning of MODEST

28➤ Choose option which is most opposite in meaning of MYTH

29➤ Find the correct feminine of FOX

30➤ No matter what happense I'll ------------- you so dont be afraid

31➤ A miser cannot part ----------- her gold

32➤ This practice was brought----------- to prevent certain abuses

33➤ Choose correct adjective of following noun. Trile

34➤ Hand

35➤ heir

36➤ Which one of the following sentence i grammatically correct

37➤ Like the plumes of a peacock purple and green Identify figure of speech

38➤ My slate remains blank is spite of writing Identify figure of speech

39➤ What does the expression " Pitching the highest camp imply?

40➤ They took a long time to finish the work because

41➤ When they crawled into the tent

42➤ Choose the correct plural form louse

43➤ Choose the correct plural form of loaf

44➤ Choose the correct plural form of Ox

45➤ He was the most sloquent speaker ----------- I ever heard

46➤ He is liver here -----------ten years

47➤ Choose the correct anser to name the clause underline the sentence

48➤ He is the boy who crome the window

49➤ Meaning of build castle in the air

50➤ Meanig of Achilles heel

51➤ खालीलपैकी कोणती कंपनी यवतमाळ येथील शकुंतला एक्सप्रेसशाी संबंधित आहे

52➤ पहिले बाजीवराव पेशवे यांची समाधी कोणत्या नदीच्या किनारी आहे

53➤ स्व वसंतराव नाईक हे कोणत्या कालावधीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते

54➤ अजिंठा व वेरुळ लेण्यामध्ये खालीलपैकी कोणत्या कथा चितारलेल्य आहेत

55➤ केंद्रातील वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत खालीपैकी कोणता विभाग येत नाही

56➤ अन्न सुरचा कायदा पारीत करणारे भारतातील पहिले राज्य कोणते

57➤ खालीलपैकी कोणत कवि दुस-या गोलमेज परिषदेस उपस्थित होते

58➤ खालीलपैकी कोणत्या राज्यास सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेला आहे

59➤ दिल्ली शहरात नॅशनल कॅपिटल टेरिटरीचा दर्जा कोणत्या घटनादुरुस्ती व्दारे प्राप्त झाला.

60➤ बखर भारतीय प्रशासनाची हे पुस्तक कोणी लिहिले

61➤ खालीलपैकी कोणत्या प्रकियेतून CO ची निर्मिती होत नाही

62➤ इराणी ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे

63➤ तलाठी अस्‍थापना खालीलपैकी कोणत्या अधिका-याकडे असते

64➤ स्त्री पुरुष तुलना या ग्रंथाचे लिखाण कोणी केले

65➤ भारतीय हवामानावर प्रभाव टाकणारा एल निनो प्रवाह कोणत महासागरातून वाहतो

66➤ खालीलपैकी कोणती सेवा अखिल भारतिय सेवा म्हणून गणली जात नाही.

67➤ कोणत्या केंद्रशासित प्रदेशात वनक्षेत्र शुन्य्‍ टक्के आहे

68➤ भारतीय घटनेचे खालीलपैकी कोणत्या कलम ग्रामपंचायतशी संबंधित आहे

69➤ भारतीय घटनेचे खालीलपैकी कोणत्या कलम ग्रामपंचायतशी संबंधित आहे

70➤ खाजगीकरणाबाबत करण्यात आलेल्या खालील उपाययोजनापैकी अयोग्य पर्याय ओळखा

71➤ निती आयोगाचे उपाध्यक्ष कोण

72➤ रेपो दर वाढीचा खालीलपैकी परीणाम कोणता

73➤ संसद अधिवेशन चालू नसताना शासनात नैसर्गिक संकटावार झालेल्या खर्च कशातून भागविता येतो

74➤ संधी प्रकाश हे कशाचे उत्तम उदाहरण आहे

75➤ राष्ट्रीय सभेतिल मवाळ व जहाल गटाची समेट कोणत्या अधिवेशन झाली.

Your score is

MHADA Exam More Free Mock Test




































Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area