Ads Area

MHADA Exam Senior and Junior Clark Exam Free Mock Test 27


महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) ऑनलाइन टेस्ट-No.27 या टेस्ट मध्ये 100 प्रश्न दिले आहे ती सोडवा व नंतर आपले गुण तपासा. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण : मित्रांनो मागील वर्षीचा महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका Maharashtra Housing and Area Development Authority Question Paper – Free Online Practice Exam Test सोडवा दररोज एक ! या वर्षीच्या Maharashtra Housing and Area Development Authority (MHADA) ला अगदी असेच प्रश्न येतील !

1➤ जर BED=४१०८, तर MED=?

2➤ संख्या श्रेणीत न बसणारा अपूर्णांक ओळखा? ४/५, ६/७, ८/९, १२/१३, १४/१५

3➤ Give the correct word for the phrase ‘the system of Government by paid officials’

4➤ पुढीलपैकी परदेशी शब्द कोणते?

5➤ ‘ताडोबा’ व्याघ्रप्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?

6➤ Pick out the correct pronoun to fill in the blanks in the following sentence- I tell my wife all……..happens in my college.

7➤ नाचता येईना …….वाकडे खालीलपैकी योग्य पर्याय निवडून म्हण पूर्ण करा.

8➤ कोणत्या घटनादुरुस्तीअन्वये राज्यघटनेतील संपत्तीचा अधिकार मूलभूत अधिकारातून वगळण्यात आला?

9➤ ‘मेहनत’ हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे?

10➤ ‘A queer fish’ means-

11➤ घड्याळात ४.३० वाजले आहेत. जर मिनीट काटा पूर्व दर्शवितो तर तास काटा कोणती दिशा दाखवेल?

12➤ ADG: BEH: CFI:?

13➤ रमेश हा प्रकाशपेक्षा मोठा आहे. अनिल हा सुनीलपेक्षा मोठा आहे, पण प्रकाशपेक्षा लहान आहे. तर सर्वात मोठा कोण आहे ?

14➤ Pick out the wrong sentence.

15➤ ‘सोने’ या शब्दासाठी समानार्थी शब्द निवडा.

16➤ Fill in the gap in the following example. They made more mistakes than we………

17➤ छे छे! या केवलप्रयोगी अव्ययातून कोणता भाव व्यक्त होतो?

18➤ Give the meaning of ‘To call it a day’.

19➤ अहमदाबाद जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात मोहिनी राजाची प्राचीन मंदिरे आहेत?

20➤ Fill in the blank with correct alternative- When sunil heard the news of his selection in the Hockey team, he felt………..

21➤ ‘धांदरट धनंजय धावताना धपकन पडला’ या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा.

22➤ भोपाळ वायू दुर्घटना ……..या वायूगळतीमुळे घडून आली?

23➤ महाराष्ट्रात नवे महसूल वर्ष(Revenue Year)…….रोजी सुरु होते.

24➤ जर दृष्टी डोळे तर स्पर्श…….?

25➤ खालील श्रणीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? २६, ३८, ५२, ६८?

26➤ Choose the correct alternative to complete the sentence- It ………continuously since six O’clock this morning.

27➤ महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे?

28➤ पुढील वाक्यातील ‘प्रयोग’ ओळखा. ‘आई-वडिलांनी मुलांना मायेने वाढविले.’

29➤ 'पोटात ठेवणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ ………

30➤ ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ खालीलपैकी कोणत्या तारखेला साजरा केला जातो?

31➤ ‘आजच्या क्रिकेट सामन्यात सेहवाग खेळला असता तर इंग्लंड संघाविरुद्ध आपण जिंकलो असतो,’या वाक्याचा प्रकार कोणता ते सांगा.

32➤ Fill in the blank with the proper alternative-…..did you give the letter to.

33➤ The idiom-‘A fish out of water’ means-

34➤ सतीशचंद्र याचे वय पंधरा वर्षापूर्वी २० इतके होते, तर तो आणखी किती वर्षांनी 70 वर्षांचा होईल?

35➤ पुढील वाक्याचा प्रकार ओळखा.’मुलांनो, सर्वजण रांगेत उभे रह.’

36➤ पुढील शब्दसमूहास योग्य शब्द निवडा-‘केलेले उपकार जो जाणत नाही असा.’

37➤ ‘A red letter day’ means-

38➤ ‘NETWORK’ ला ‘PDYXQQM’ असे लिहितात. तर त्याच लिपीत ‘AUKLAND’ चा संकेत काय होईल?

39➤ या मालिकेत कोणती संख्या सुसंगत ठरेल? १२०, १४३, १६८, १९५ ?

40➤ ‘अ’ स्त्री ‘ब’ स्त्रीस म्हणाली. तू माझ्या सुनेची मुलगी आहेत, तर ‘अ’ ही ‘ब’ ची कोण आहे?

41➤ Select the correct meaning of ‘give up’ from those given below.

42➤ राज्यसभेचे सदस्य……..या पद्धतीने निवडले जातात.

43➤ ‘ग्राहक संरक्षण कायदा’ हा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला?

44➤ पूर्ण करा…..रात्र दिवस ::………: आनंद

45➤ मानसशास्त्राचा संबंध वर्तनाशी’ तर पुरातत्त्वशास्त्राचा संबंध कशाशी?

46➤ प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अपूर्णांक कोणता? F/L: 1/2::F/X:?

47➤ पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. ‘वानर‘ वडावर चढले.

48➤ Choose the correct alternative ‘franchise’ means……

49➤ सध्या भारतात ‘शिक्षणाचा हक्क’ कोणत्या हक्कामध्ये समाविष्ट होतो?

50➤ Choose the correct alternative. ‘Blue blood’ means……….

51➤ Select the correct antonym of ‘faultless’

52➤ ‘येथे कसा, काय प्रकार घडला, की तो मला माहीत नाही’ हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?

53➤ महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणता?

54➤ ‘त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही असा तो योद्धा होता’ या वाक्यातील अधोरेखित वाक्यखंडासाठी अचूक शब्द निवडा.

55➤ खालील विधानातील ‘उद्देश्य’ कोणते ते ओळखा-‘मला आपल्यासमोर चार शब्दांपेक्षा अधिक लांब भाषण करवत नाही.’

56➤ Choose the correct alternative to fill in the blank- the Prime Minister……make a statement tomarrow.

57➤ ‘फळे गोड निघाली’ या वाक्यातील विधेयपुरक ओळखा.

58➤ ‘जागतिक व्यापार संघटना'(WTO)……या दिवशी अस्तित्वात आली.

59➤ Fill in the blank to arrive at the correct phrase. “I……my question paper very carefully.”

60➤ खालील शब्दसमूहातील विसंगत शब्द ओळखा-

61➤ राम बाजारात जात होता, वाटेत त्याला तेथे जाणारा मनुष्य त्याच्या सात बहिणींसह भेटला. प्रत्येक स्त्रीजवळ एकेक बाळ होते. त्यात एकूण चार मुले, तीन मुली होत्या तर स्त्री-पुरुष व मुले मिळून किती लोक एकत्र बाजारात जात होते?

62➤ Which one of the following sentences is grammatically correct?

63➤ ‘मरावे परी कीर्ती रूपे उरावे’ या वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणते?

64➤ ‘बोल लावणे’ या वाक्यप्रचाराचा अचूक अर्थ लिहा.

65➤ ‘राज्यघटनेच्या …………या कलमान्वये राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करतात.

66➤ समानार्थी वाक्यप्रचार सांगा-‘बभ्रा करणे’

67➤ ‘तो नेहमीच लवकर येतो’ या वाक्यातील काळ ओळखा.

68➤ महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे?

69➤ ‘बिहू’ उत्सव साजरा करणारे खालीलपैकी राज्य कोणते?

70➤ ‘चिपको आंदोलन’कशाशी निगडित होते?

71➤ एका कुटुंबात ‘A’ चा ‘B’ शी जो संबंध आहे तोच संबंध B चा ‘A’ शी आहे, तर A आणि B हे ………आहेत?

72➤ Select the correct meaning of the underlined word. Murder can be a Capital offense

73➤ Choose the correct preposition to fill in the blank. I have been living here……..1972

74➤ सत्यशोधक समाजाची स्थापना…..यांनी केली?

75➤ ‘इक्रिसेंट'(ICRISAT) तंत्रज्ञान प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या पिकासाठी अधिक फायदेशीर आहे?

76➤ The sharebroker faced the charge of deceit. The antonym of the underlined word is……………

77➤ ‘राजाची स्तुती करणारा’ या शब्दसमूहासाठी पुढीलपैकी एक योग्य शब्द सुचवा.

78➤ ‘मेहनत’ हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे?

79➤ जिल्ह्यामध्ये ‘कायदा व सुव्यवस्था’ राखण्याचे काम कोणाचे आहे?

80➤ खालील विधानातील ‘उद्देश्य’ कोणते ते ओळखा-‘मला आपल्यासमोर चार शब्दांपेक्षा अधिक लांब भाषण करवत नाही.’

81➤ सतीशचंद्र याचे वय पंधरा वर्षापूर्वी २० इतके होते, तर तो आणखी किती वर्षांनी 70 वर्षांचा होईल?

82➤ जगातील पहिल्या पंतप्रधान कोण?

83➤ एका रांगेत प्रत्येकी १० फूट अंतरावर एक झाड आहे, तर पहिल्या व पाचव्या झाडांतील अंतर किती फूट असेल?

84➤ पुढील क्रम पूर्ण करा. BOC, PDQ, ERF, SGT,……..

85➤ ‘त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही असा तो योद्धा होता’ या वाक्यातील अधोरेखित वाक्यखंडासाठी अचूक शब्द निवडा.

86➤ धांदरट धनंजय धावताना धपकन पडला’ या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा.

87➤ सन १९८० मध्ये किती व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण झाले?

88➤ ‘इत्थंभूत’ या शब्दाचा उलट अर्थाचा शब्द निवडा.

Your score is


MHADA Exam More Free Mock Test


































































Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area