Ads Area

MHADA Assistant Engineer ( Civil ) Exam Mock Test 30


महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) ऑनलाइन टेस्ट-No.30 या टेस्ट मध्ये 20 प्रश्न दिले आहे ती सोडवा व नंतर आपले गुण तपासा. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण : मित्रांनो मागील वर्षीचा महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका Maharashtra Housing and Area Development Authority Question Paper – Free Online Practice Exam Test सोडवा दररोज एक ! या वर्षीच्या Maharashtra Housing and Area Development Authority (MHADA) ला अगदी असेच प्रश्न येतील !

Wrong Answers :

युद्ध साहित्य निर्मितीच्या कारखाण्यासाठी प्रसिद्ध ठिकाण भद्रावती कोणत्या जिल्ह्यात आहे?

फाउंटन पेनचा शोध कोणत्या शस्त्रज्ञाने लावला आहे?

संत एकनाथांचे जन्मस्थळ समाधीस्थान, महानुभव पंथ व जैन धर्मिकांचे महत्त्वाचे ठिकाण?

मेळघाट अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे?

क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता?

जेव्हा पंजाबात ‘लोढी’ तामिळनाडू ‘ पोंगल’ , आंध्रप्रदेश ‘ गुपी’ आसामध्ये ‘ रोंगाली बिहू’ साजरा करतात तेव्हा महाराष्ट्रात त्याच ऋतूत ………. हा सण साजरा केला जातो.

८ : ६४ : २१६: ?

स्वामी दयानंद सरस्वतीनी मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली ?

अहमदनगर जिल्ह्यात असलेले महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे प्रमुख ठिकाण कोणते?

गौताळा हे वन्यपशुपक्षी अभयारण्य, गौतमगुंफा आणि सीतान्हानी इत्यादीसाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते ?

सुकी नदीच्या सभोवती ……………..हे अभयारण्य आहे.

एकूण लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो?

नायट्रोजन वायूचा शोध कोणत्या शस्त्रज्ञाने लावला?

महाराष्टात उसतोड कामगारांचा जिल्हा कोणता ?

इ. स. १८५७ च्या उठावाचे वैशिष्ट म्हणजे …………….ऐक्य होय.

कोल्हापूर जिल्ह्यात कोणते खनिज साठे आढळतात?

खालील गणितात प्रश्नार्थक जागी कोणती संख्या येईल? ? + २६.९९९ + ९५.००१ – २३= १६०.९९९

प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणरे जिल्हातील ठिकाण कोणते?

मायक्रोसॉफ्टचे सह – संचालक कोण आहेत?

पश्चिम बंगालमध्ये गडगदाटी वादळांणा ………………………….म्हणतात.

MHADA Exam More Free Mock Test






















































Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area