HomeMock TestMHADA Junior Clark Exam Mock Test 33 MHADA Junior Clark Exam Mock Test 33 Prashik October 04, 2021 0 1➤ ‘कृष्णाकाठ’ हे कोणते आत्मचरित्र आहे?गोपालकृष्ण गोखलेइंदिरा गांधीयशवंतराव चव्हाणविनोबा भावे 2➤ ज्ञानवर्धक इंग्रजी पुस्तकांच्या उर्दू भाषेत अनुवाद करणे हा सायंटिफीक सोसायटीचा प्रमुख उद्देश होता. सायंटिफीक सोसायटीची स्थापना ( इ.स. १८६४) कोणी केली.सर सय्यद अहमद खानखान अब्दुल गफारखानसी. वी. रामनमौलाना आझाद 3➤ RAGHAVAN या शब्दाचा सांकेतिक शब्द NRAAVGAH असा होतो, तर EPCANTEI या सांकेतिक शब्दाचा मूळ शब्द कोणता ते ओळखा?RAMANNADPATIENCECALCUTTANONE 4➤ तपोवन ही कोणत्या पिकाची जात आहे?हरभरातांदूळबाजारागहू 5➤ पुढील पैकी प्रश्नार्थक जागी योग्य संख्या लिहा CD : ३४ :: AB = ?१२३५२१३६ 6➤ माडिया गोंड, कोलाम या अतिमागास आदिवासी जमाती कोणत्या जिल्ह्यात आढळतात?लातूरनागपूरगडचिरोलीचंद्रपूर, गडचिरोली 7➤ आकाश निळे का दिसते?प्रकाशाच्या विलग होण्यामुळेइंद्रधनुष्य मुळे सूर्य प्रकाश किरण मुळेयापैकी नाही 8➤ भारतातील सर्वात जास्त राष्ट्रीय महामार्ग असलेला जिल्हा कोणता?सोलापूरऔरंगाबादमुंबईपुणे 9➤ प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम कोठे आहे?दिल्लीमुंबईकलकत्ताबंगलोर 10➤ श्रीकृष्णाची पत्नी रुक्मिणी व विदर्भकन्या दमयंती यांचे माहेर असलेले कौडीण्यपूर कोणत्या नदीच्या काठावर आहे? –गोदावरीवर्धाकन्हानपेना 11➤ मराठवाडा विभाग पूर्वी कोणाच्या राज्यात होता?इंग्रजाच्यापोर्तुगीजच्यानिजामाच्यामुघलाच्या 12➤ प्रतिध्वनी ऐकू येण्यास किमान किती अंतर असावे लागते?पंचेचाळीस फुटसाठ फुटएकावन्न फुटपंचवन्न फुट 13➤ २०११ च्या जणगणनेनुसार भारताच्या साक्षरता दर किती?७४.०४ टक्के७४.०७ टक्के७५.०८ टक्के७९ टक्के 14➤ सिंदुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय कोणते?कुडाळआंबोलीओरोस बुद्रकमालवण 15➤ महाराष्ट्रात सॉफ्टवेअर पार्क कोठे आहे?मगरपटटाहिंजेवाडी पार्ककामठीइन्फोटेक पार्क 16➤ बांबूच्या वनांचे सानिध्य लाभलेल्या ‘देसाईगंज येथे बांबूच्या लगद्यापासून कागद बनविण्यात येतो. ‘ देसाईगंज ‘ हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?सोलापूरगडचिरोलीपुणेसातारा 17➤ ‘पॉवर्टी अॅण्ड अनब्रिटीश रूल इन इंडिया’ व ‘लुटीचा अर्थशास्त्राचा अभ्यास करून त्यावर विचार मांडणारे पहिले भारतीय होते, म्हणूनच त्यांना ……………असे म्हटले जाते.भारतीय हिंदुत्वाचे जनकभारतीय असंतोषाचे जनकभारतीय अर्थशास्त्राचे जनकयापैकी नाही 18➤ PRESSERU हा शब्द सांकेतिक लिपीत ERPSSERU असा लिहितात तर MARRIAGE या शब्दाचा सांकेतिक शब्द कोणता?RAMIRAGERAMIREGAMARIRAGERAMIRAGU 19➤ राष्ट्रीय सभेच्या व्यास – पीठावरून चतु: सुत्रीची घोषणा कोणी केली?सरदार वल्लभ भाई पटेलमहात्मा फुलेदादाभाई नौरोजीलाला लजपतराय 20➤ धर्मपरिवर्तन केलेल्या लोकांना पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश मिळावा यासाठी स्वामी दयानंद सरस्वतींनी ……………..आंदोलन चालविले.सहकार चळवळ आंदोलनशुद्धौ आंदोलनयापैकी नाहीजन आंदोलन 21➤ नियोजित आलेवाडी बंदर ………………..जिल्ह्यात आहे.ठाणेगडचिरोलीऔरंगाबादसांगली 22➤ २०११ नुसार भारतातील लोकसंख्येची घनता ……………………. होती.३९५ प्रति चौ. किमी३०० प्रति चौ. किमी३७५ प्रति चौ. किमी३८२ प्रती चौ. किमी 23➤ महाराष्ट्र व गुजरात राज्याच्या सीमा भागातून वाहणारी नदी कोणती?नर्मदागंगादमणगंगागोदावरी 24➤ रिक्त जागी योग्य अंक भरा. १२, १३, १५, १९ – ?६०१२२७२२ 25➤ महाराष्ट्र पठारातील आकाराने सर्वात लहान खोरे कोणते? 1. तापी तापी खोरेवर्धा खोरेगोदावरी खोरेयापैकी नाही SubmitYour score is Tags Mock Test Newer Older