Ads Area

MHADA Junior Clark Exam Mathe and Reasoning Mock Test 33



1➤ मालीका पूर्ण करा. D8VE: C6TF: B4RG: ?

2➤ एका रांगेतील समिरचा नंबर दोन्ही बाजुकडुन 15 वा आहे तर रांगेत एकुण किती मुले आहेत?

3➤ 2, 8, 4 हे अंक ऐकेकदाच वापरून तयार होणारी मोठयात मोठी आणि लहानात लहान संख्या यातील फरक किती?

4➤ प्रश्नचिन्हांच्या जागी येणारी संख्या कोणती 169, 269, 350, 414, 463, ?

5➤ पुढे दिलेल्या इंग्रजी वर्णमालेत K हे अक्षर किती वेळेस आले आहे की त्याच्या अगोदर N आणि लगेचच नंतर U आले आहे. ABCDKNLJMNKSTRZNKUANKUBWXNKLS

6➤ खाली दिलेल्या माहीतीच्या आधारे खालील प्रश्नाचे योग्य उत्तर द्या. i) AxB चा अर्थ आहे B हा A चा पिता आहे. ii) A$B चा अर्थ आहे A हा B ची बहीन आहे. iii) A@B चा अर्थ आहे A ही B ची आई आहे. iv) A=B चा अर्थ आहे B हा A चा भाऊ आहे. तर R@Q = LxM = P या नाते संबंधामध्ये R चे P सोबत पुढीलपैकी कोणते नाते असेल?

7➤ पुढीलपैकी दिलेल्या संख्याचा अभ्यास करून प्रश्न चिन्हाच्या जागी योग्य संख्या निवडा. 85(20)5, 126(24)6, 175(?)7

8➤ PRT:KMO, JLN:?

9➤ जर एका सांकेतिक भाषेमध्ये TRIVENDRUM या शब्दाला VTKXGPFTWO असे लिहतातख्‍ तर ERNAKULAM या शब्दाला त्याच सांकेतिक भाषेमध्ये कशा प्रकारे लिहले जाईल?

10➤ त्रिकोणाचा एक कोन हा इतर दोन कोनंच्या बेरजे इतका आहे. जर राहिलेल्या दोन कोनांचे गुणोत्तर 4:5 असेल तर त्या त्रिकोणाच्या कोनांचे माप किती असेल?

11➤ रामनाथ यांनी स्वत:ची अर्धी मिळकत आपल्या मोठया मुलास दिली. उरलेल्या मिळकतीचा अर्धा हिस्सा आपल्या दुसर्‍या मुलास दिला बाकी राहिलेल्या मिळकती पैकी 1/3 हिस्सा त्यांनी आपल्या मुलीस दिला. तर मुलीच्या मिळकतीची किमंत 15500 रुपये आहे तर रामनाथ यांची एकुण मिळकत किती असेल?

12➤ आदिती मैदानावर उभी होती. ती पश्चिमेकडे 16 मिटर गेली नंतर दक्षिणेकडे 12 मिटर गेली तर मुळ ठिकाणापासुन ती आता किती अंतरावर आहे?

13➤ 36, 31, 29, 24, 22, 17, 15, ?, ?

14➤ X ही विषम संख्या आहे तर खालील पैकी कोणती सम संख्या असेल?

15➤ NATO:REXS :: ?:VEMP प्रश्नचिन्हांच्या जागी योग्य पर्याय निवडा.

Your score is

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area