Ads Area

MPSC Combine Group C Exam Free Mock Test

1➤ ‘पाणी’ या अर्थी खालील कोणता शब्द वापरला जात नाही?

2➤ दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. ‘कृपण’

3➤ खालीलपैकी कोणता शब्द हा शुद्धलेखन नुसार अचूक आहे?

4➤ ………. हा अर्थालंकार नाही.

5➤ “अमृताहुनि गोड नाम तुझे देवा.” हे कोणत्या अलंकराचे उदाहरण आहे?

6➤ “मुलांनी अभ्यास करावा.” या वाक्याचे आज्ञार्थी वाक्य करा.

7➤ “कष्टाशिवाय फळ कोणाला मिळेल?” या वाक्याचे विधानार्थी वाक्य करा.

8➤ पुढील वाक्याचा प्रकार सांगा. ‘वादळ आले आणि लोकांची भितीने पळापळ झाली.’

9➤ “झटून अभ्यास केला की यश हमखास मिळते” या वाक्याचा प्रकार सांगा.

10➤ होकारार्थी व नकारार्थी या दोन्ही वाक्याना काय म्हणतात?

11➤ खालीलपैकी कोणता शब्द हा अरबी भाषेतून आलेला आहे?

12➤ पुढील शब्द फारसीतून आलेला नाही.

13➤ शिक्षकांनी विघार्थ्याना शिकवावे. प्रयोग ओळखा.

14➤ खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा. “उन्हाच्यावेळी त्या झाडाखाली गुरे ढोरे उभी राहतात”

15➤ खालील शब्दाचा प्रकार ओळखा. येरवाळी

16➤ Fill in the blanks choosing correct alternative. The sahara ………. Is the largest one in the world.

17➤ Sita valves her mother’s ……….

18➤ Fill in the blanks with correct word. You can achieve your ……. Only if you cooperate with others.

19➤ Fill in the blanks with correct alternative. The inspector has kept him in the ……….

20➤ Give me a …….. of paper. Choose the correct word from the following to fill in the blanks.

21➤ Please put down what you have to say. (give meaning of the idioms)

22➤ We have talked a lot. Now let us …….. to work. Choose the correct option to fill in the blank.

23➤ Pick out the incorrect part of the following sentence. Nilesh taught me to playing cricket and football.

24➤ Pick out incorrect part of the following sentence. ‘I know that she has been slept for eight hours last night.’

25➤ Choose the incorrect sentence.

26➤ choose the correct alternative. He is blind ………… one eye.

27➤ Fill in the blank with appropriate preposition. He has been ill ……….. last week.

28➤ I gave him ……… he wanted.

29➤ Find the correct conjunction for the blank ………….. you go there, you won’t know what has happened.

30➤ Give the verb form of ‘Class’

31➤ अमर घरापासून 15 किमी उत्तरेला गेला नंतर पश्चिमेला वळूण तो 10 किमी चालला पुढे डावीकडे वळूण तो 5 किमी चालला. जर नंतर त्याने डावीकडे वळूण 10 किमी अंतर चालला असेल, तर सद्धा तो त्याच्या घराच्या कोणत्या दिशेला असेल?

32➤ खालीलपैकी कुठली संख्या पूर्ण वर्ग नाही?

33➤ तासकाटा व मिनिट काटयातील कोण 4 वाजून 45 मिनीटे वेळ असताना किती असेल?

34➤ सन 2012 साली महात्मा गांधी स्मृतीदिन सोमवारी येतो. तर 12 मार्च हा दांडी यात्रा कोणत्या वारी येईल?

35➤ विधान :- सर्व दिवे खांब आहे. सर्व खांब दार आहेत. निष्कर्ष :- कोणतेही दार दिवे नाहीत काही खांब दिवे आहेत खालील योग्य पर्याय ओळखा.

36➤ V6T,T8R,R10P ………….

37➤ पुढील श्रेणी पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा. cccbbb_aa_cc_bbbaa_c

38➤ 10% दराने 4200 चे 2 वर्षात चक्रवाढ व्याज किती?

39➤ ताशी 45 km/hr वेगाने जाणारी आगगाडी जर ताशी 60 km/hr वेगाने गेली तर ती निर्धारित ठिकाणी दिड तास लवकर पोहचते. तर गाडीने केलेला प्रवास किती?

40➤ 10 टेबलसची विक्री किंमत 15 टेबलसच्या खरेदी इतकी असेल तर शेकडा नफा किती?

41➤ a,b,c,d या संख्या प्रमाणात असल्यास खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे?

42➤ (a+5b) च्या तीप्पटीतून (5b+a) ची दुप्पट वजा केल्यास किती बाकी उरेल?

43➤ एका चाकाची त्रिज्या 28 सेमी आहे तर त्याचे 8.8 किमी अंतरात किती फेरे होतील?

44➤ 200 म्हणजे 0.4 चे किती पट?

45➤ सन 2012 साली महात्मा गांधी स्मृतीदिन सोमवारी येतो. तर 12 मार्च हा दांडी यात्रा कोणत्या वारी येईल?

46➤ खालीलपैकी कोणती आदिवासी जमात महाराष्ट्र राज्यात आढळत नाही?

47➤ सातपूडा पर्वत रांगेमुळे ……….. नदयाची खोरी वेगळी झाली आहेत.

48➤ सहयाद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो?

49➤ इस 1917 मध्ये रशियात झालेल्या राज्यक्रांतीमध्ये कोणाच्या विचाराचे मोठे योगदान होते?

50➤ सहारा वाळवंटामुळे आफ्रिका खंडाचे किती भाग पडले?

Your score is

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area