Indian Navy Recruitment 2021
Indian Navy (Bhartiya NauSena) has the following new vacancies and the official website is www.indiannavy.nic.in. This page includes information about the Indian Navy Bharti 2021, Indian Navy Recruitment 2021.
भारतीय नौदल [Indian Navy] मध्ये सेलर पदांच्या २५०० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २५ ऑक्टोबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: २५०० जागा
Indian Navy Sailor Recruitment Details:
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
१ | सेलर (एए)/ Sailor (AA) | ५०० |
२ | सेलर (एसएसआर)/ Sailor (SSR) | २००० |
Eligibility Criteria For Indian Navy Sailor
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
१ | ६०% गुणांसह १२ वी परीक्षा (गणित व भौतिकशास्त्र) उत्तीर्ण. |
२ | १२ वी परीक्षा (गणित व भौतिकशास्त्र) उत्तीर्ण. |
शारीरिक पात्रता:
उंची | शारीरिक फिटनेस चाचणी (PET) |
किमान १५७ सेमी | १.६ किमी धावणे ७ मिनिटात,१.६ किमी धावूणे, २० स्क्वॅट अप (उठक बैठक) आणि १० पुश-अप. |
वयाची अट : जन्म ०१ फेब्रुवारी २००२ ते ३१ जानेवारी २००५ दरम्यान.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १४,६००/- रुपये ते १,५१,००/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.indiannavy.nic.in
भारतीय नौदल [Indian Navy] मध्ये सेलर (एमआर) एप्रिल २०२२ बॅच पदांच्या ३०० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०२ नोव्हेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ३०० जागा
Indian Navy Sailor Recruitment Details:
सेलर (एमआर) एप्रिल २०२२ बॅच (Sailors (MR) - April 2022 batch): ३०० जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
१ | शेफ/ Chef | ३०० |
२ | स्टुअर्ड/ Steward | |
३ | हाईजिनिस्ट/ Hygienist |
Eligibility Criteria For Indian Navy Sailor
शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण (SSC)
शारीरिक पात्रता:
उंची | शारीरिक फिटनेस चाचणी (PET) |
किमान १५७ सेमी | ७ मिनिटात,१.६ किमी धावूणे, २० स्क्वॅट अप (उठक बैठक) आणि १० पुश-अप. |
वयाची अट : जन्म ०१ एप्रिल २००२ ते ३१ मार्च २००५ दरम्यान.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १४,६००/- रुपये ते १,५१,००/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.indiannavy.nic.in
भारतीय नौदल [Indian Navy] मध्ये वैज्ञानिक सहाय्यक पदांच्या १४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक २५ ऑक्टोबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: १४ जागा
Indian Navy Recruitment Details:
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
वैज्ञानिक सहाय्यक/ Scientific Assistant | ०१) भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा समुद्रशास्त्रातील बी.एससी पदवी ०२) ०२ वर्षे अनुभव. | १४ |
Eligibility Criteria For Indian Navy
वयाची अट : २५ ऑक्टोबर २०२१ रोजी ३० वर्षापर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट, PWD - १० वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ३५,४००/- रुपये ते १,१२,४००/- रुपये
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Flag Officer Commanding-in-chief, Headquarters, Western Naval Command (for SP CP) Ballard Estate, Near Tiger Gate, Mumbai-400 001
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.indiannavy.nic.in
Expired :
भारतीय नौदल [Indian Navy] मध्ये विविध पदांच्या ३५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १० ऑक्टोबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ३५ जागा
Indian Navy Recruitment Details:
१०+२ (बी.टेक) कॅडेट एंट्री स्कीम (जानेवारी २०२२) : ३५ जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
१ | एज्युकेशन ब्रांच/ Education Branch | ०५ |
२ | एक्झिक्युटिव & टेक्निकल ब्रांच/ Executive & Technical Branch | ३० |
Eligibility Criteria For Indian Navy
शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण (PCM - ७५% गुण, SSC/HSC इंग्रजी - ५०% गुण) ०२) JEE (Main)-२०२१.
वयाची अट : जन्म ०२ जुलै २००२ ते ०१ जुलै २००५ दरम्यान.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.indiannavy.nic.in
भारतीय नौदल [Indian Navy] मध्ये ट्रेडसमन मेट पदांच्या २१७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक ०४ नोव्हेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: २१७ जागा
Indian Navy Recruitment Details:
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
ट्रेडसमन मेट/ Tradesman Mate | ०१) मान्यताप्राप्त बोर्ड/ संस्थेतून १० वी परीक्षा उत्तीर्ण. ०२) आयटीआय प्रमाणपत्र | २१७ |
Eligibility Criteria For Indian Navy
वयाची अट : ०४ नोव्हेंबर २०२१ रोजी ५६ वर्षापर्यंत.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते ५६,९००/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Chief of the Naval Staff, Directorate of Civilian Manpower Planning and Recruitment Room No. 007, Ground Floor Talkatora Indoor Stadium, Annexe Building New Delhi-110001.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.indiannavy.nic.in
भारतीय नौदल [Indian Navy] मध्ये शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर पदांच्या १८१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०५ ऑक्टोबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: १८१ जागा
Indian Navy SSC Officer Recruitment Details:
शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर/ Short Service Commission Officer (SSC) : १८१ जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
एक्झिक्युटिव ब्रांच | ||
१ | एसएससी जनरल सर्व्हिस (GS / X) / हायड्रो केडर | ४५ |
२ | एसएससी एयर ट्रॅफिक कंट्रोलर (ATC) | ०४ |
३ | एसएससी ऑब्जर्वर | ०८ |
४ | एसएससी पायलट | १५ |
५ | एसएससी लॉजिस्टिक्स | १८ |
एज्युकेशन ब्रांच | ||
६ | एसएससी एज्युकेशन | १८ |
टेक्निकल ब्रांच | ||
७ | एसएससी इंजिनिरिंग ब्रांच (GS) | २७ |
८ | एसएससी इलेक्ट्रिकल ब्रांच (GS) | ३४ |
९ | नेव्हल आर्किटेक्ट | १२ |
Eligibility Criteria For Indian Navy SSC Officer
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
एक्झिक्युटिव ब्रांच | ६०% गुणांसह बी.ई./ बी.टेक. किंवा बी.एस्सी. /बी.कॉम /बी.एस्सी. (आयटी) + पीजी डिप्लोमा (फायनान्स/लॉजिस्टिक्स/सप्लाय चेन मॅनेजमेंट/ मटेरियल मॅनेजमेंट किंवा प्रथम श्रेणी एमसीए / एम.एस्सी. (आयटी) |
एज्युकेशन ब्रांच | प्रथम श्रेणी एम.एस्सी.(गणित/ऑपरेशनल रिसर्च/फिजिक्स/अप्लाइड फिजिक्स)किंवा ५५% गुणांसह एमए (इतिहास) किंवा ६०% गुणांसह बी.ई./ बी.टेक. |
टेक्निकल ब्रांच | ६०% गुणांसह बी.ई./ बी.टेक. |
Eligibility Criteria For Indian Navy SSC Officer
पदांचे नाव | वयाची अट |
१ | ०२ जुलै १९९७ ते ०१ जानेवारी २००३ |
२ | ०२ जुलै १९९७ ते ०१ जुलै २००१ |
३ | ०२ जुलै १९९८ ते ०१ जुलै २००३ |
४ | ०२ जुलै १९९८ ते ०१ जुलै २००३ |
५ | ०२ जुलै १९९७ ते ०१ जानेवारी २००३ |
६ | ०२ जुलै १९९७ ते ०१ जुलै २००१ |
७ | ०२ जुलै १९९७ ते ०१ जानेवारी २००३ |
८ | ०२ जुलै १९९७ ते ०१ जानेवारी २००३ |
९ | ०२ जुलै १९९७ ते ०१ जानेवारी २००३ |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.indiannavy.nic.in
भारतीय नौदल [Indian Navy] मध्ये विविध पदांच्या २२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक २८ ऑगस्ट २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: २२ जागा
Indian Navy Recruitment Details:
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
०१ | सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर/ Civilian Motor Driver (OG) | १० |
०२ | पेस्ट कंट्रोल वर्कर/ Pest Control Worker | १२ |
Eligibility Criteria For Indian Navy
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
०१ | ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण. ०२) अवजड वाहन चालक परवाना ०२) ०१ वर्षे अनुभव |
०२ | १० वी परीक्षा उत्तीर्ण |
वयाची अट : २८ ऑगस्ट २०२१ रोजी १८ ते २५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते ६३,२००/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Flag Officer Commanding-in-Chief. {for Staff Officer (Civilian Recruitment Cell)}, Headquarters Southern Naval Command , Kochi - 682004.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.indiannavy.nic.in
भारतीय नौदल [Indian Navy] मध्ये सेलर मेट्रिक रिक्रूट (संगीत) पदांच्या ३३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०६ ऑगस्ट २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ३३ जागा
Indian Navy Recruitment Details:
सेलर मेट्रिक रिक्रूट (संगीत) - ०२/२०२१ बॅच/ Sailor MR (Musician) 02/2021 Batch : ३३ जागा
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
सेलर मेट्रिक रिक्रूट (संगीत)/ SSC Electrical (GS) | ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) इन्स्ट्रुमेंटच्या ट्यूनिंगमध्ये प्रवीणता असलेले उमेदवार | ३३ |
वयाची अट : जन्म ०१ ऑक्टोबर १९९६ ते ३० सप्टेंबर २००४ च्या दरम्यान झालेला असावा.
शारीरिक पात्रता :
उंची/छाती | पात्रता |
उंची | किमान १५७ सेमी. |
छाती | फुगवून ०५ सेमी जास्त |
शुल्क : ६०/- रुपये + GST
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
प्रवेशपत्र दिनांक : सप्टेंबर २०२१ रोजी
परीक्षा दिनांक : सप्टेंबर/ऑक्टोबर २०२१ रोजी
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.indiannavy.nic.in
भारतीय नौदल [Indian Navy] मध्ये शार्ट सर्विस कमिशन ऑफिसर पदांच्या ४० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० जुलै २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ४० जागा
Indian Navy Recruitment Details:
शार्ट सर्विस कमिशन ऑफिसर/ Short Service Commission Officer : ४० जागा
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
एसएससी इलेक्ट्रिकल ब्रांच (जीएस)/ SSC Electrical (GS) | ६०% गुणांसह बीई./बी.टेक (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/टेली कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन /पॉवर/पॉवर इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन / अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन/ इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल/इंस्ट्रुमेंटेशन/अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन (AEC)/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स) | ४० |
वयाची अट : जन्म ०२ जानेवारी १९९७ ते ०१ जुलै २००२ दरम्यान.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.indiannavy.nic.in
भारतीय नौदल [Indian Navy] मध्ये सेलर (एमआर) पदांच्या ३५० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २३ जुलै २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ३५० जागा
Indian Navy Sailor Recruitment Details:
सेलर (एमआर) ऑक्टोबर २०२१ बॅच/ Sailors (MR) - October 2021 batch : ३५० जागा
पदांचे नाव | जागा |
शेफ/ Chef | ३५० |
स्टुअर्ड/ Steward | |
हाईजिनिस्ट/ Hygienist |
Eligibility Criteria For Indian Navy Sailor
शैक्षणिक पात्रता: १० वी परीक्षा उत्तीर्ण (SSC)
वयाची अट: जन्म ०१ एप्रिल २०२१ ते ३० सप्टेंबर २००४ दरम्यान.
उंची | शैक्षणिक फिटनेस पात्रता (PET) |
किमान १५७ सेमी. | ७ मिनिटात,१.६ किमी धावूणे, २० स्क्वॅट अप (उथक बैठक) आणि १० पुश-अप. |
शुल्क : -
वेतनमान (Pay Scale) : २७,१००/- रुपये ते १,५१,१००/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.indiannavy.nic.in
भारतीय नौदल [Indian Navy] मध्ये शार्ट सर्विस कमिशन ऑफिसर पदांच्या ४५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १६ जुलै २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ४५ जागा
Indian Navy Recruitment Details:
शार्ट सर्विस कमिशन ऑफिसर/ Short Service Commission Officer : ४५ जागा
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
एसएससी X (आयटी)/ SSC X (IT) | ०१) संगणक विज्ञान/ संगणक अभियंता / आयटी मध्ये बीई / बी.टेक किमान ६०% गुणांसह ०२) एमएससी (संगणक / आयटी) ०३) एमसीए ०४) एम.टेक (संगणक विज्ञान / आयटी) | ४५ |
वयाची अट : जन्म ०२ जानेवारी १९९७ ते ०१ जुलै २००२
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.indiannavy.nic.in
भारतीय नौदल [Indian Navy] मध्ये शार्ट सर्विस कमिशन ऑफिसर पदांच्या ५० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २६ जून २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ५० जागा
Indian Navy Recruitment Details:
शार्ट सर्विस कमिशन ऑफिसर/ Short Service Commission Officer : ५० जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
१ | एसएससी जनरल सर्व्हिस/ SSC General Service | ४७ |
२ | हायड्रो कॅडर/ Hydro Cadre | ०३ |
Eligibility Criteria For Indian Navy
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
१ | कोणत्याही शाखेमध्ये बीई / बी.टेक किमान ६०% गुणांसह |
२ | कोणत्याही शाखेमध्ये बीई / बी.टेक किमान ६०% गुणांसह |
वयाची अट : जन्म ०२ जानेवारी १९९७ ते ०१ जुलै २००२ मध्ये जन्म असावा.
शुल्क: शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.indiannavy.nic.in
भारतीय नौदल [Indian Navy] मध्ये शार्ट सर्विस कमिशन ऑफिसर पदांच्या ३७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १८ मे २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ३७ जागा
Indian Army Dental Corps Recruitment Details:
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
शार्ट सर्विस कमिशन ऑफिसर/ Short Service Commission Officer | ०१) ५५% गुणांसह बीडीएस/एमडीएस ०२) एक वर्षाची रोटरी इंटर्नशिप पूर्ण ०३) NEET (MDS)-2021 | ३७ |
वयाची अट : ३१ डिसेंबर २०२० रोजी ४५ वर्षांपर्यंत.
शुल्क: शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site: www.indiannavy.nic.in
भारतीय नौदल [Indian Navy] मध्ये सेलर पदांच्या २५०० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० एप्रिल २०२१ ०५ मे २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: २५०० जागा
Indian Navy Sailor Recruitment Details:
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
सेलर (एए)/ Sailor (AA) | ६०% गुणांसह १२ वी (गणित व भौतिकशास्त्र) परीक्षा उत्तीर्ण. | ५०० |
सेलर (एसएसआर)/ Sailor (SSR) | १२ वी (गणित व भौतिकशास्त्र) परीक्षा उत्तीर्ण. | २००० |
Eligibility Criteria For Indian Navy Sailor
उंची | शारीरिक पात्रता |
१५७ से.मी. | १.६ किमी धावणे ०७ मिनिटांत पूर्ण. २० स्क्वॅट अप्स (उठक बैठक) आणि १० पुश-अप. |
वयाची अट : जन्म ०१ फेब्रुवारी २००१ ते ३१ जुलै २००४ दरम्यान.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : २१,७००/- रुपये ते १,५१,१००/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.indiannavy.nic.in
भारतीय नौदल [Indian Navy] मध्ये ट्रेडमेन मॅन पदांच्या १,१५९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०७ मार्च २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण : ११५९ जागा
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
ट्रेडमेन मॅन (Tradesman Mate - INCET- TMM) : ११५९ जागा
कमांड | पदांचे नाव |
पूर्व नेव्हल कमांड/ Eastern Naval Command | ७१० |
पश्चिम नेव्हल कमांड/ Western Naval Command | ३२४ |
दक्षिणी नेव्हल कमांड/ Southern Naval Command | १२५ |
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त बोर्ड/ संस्थेतून १० वी परीक्षा उत्तीर्ण. ०२) मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्रमाणपत्र.
वयाची अट : ०७ मार्च २०२१ रोजी १८ वर्षे ते २५ वर्षापर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट, PWD - १० वर्षे सूट]
शुल्क : २०५/- रुपये [SC/ST/PWD/माजी सैनिक/महिला - शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते ५६,९००/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन (Apply Online) अर्ज :
टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.