Ads Area

MHADA Exam Mock Test 44


1➤ खालील संख्यामालिकेत संख्यांची कोणती जोडी संख्यामालिका पूर्ण करील? 224, 197, 168, …….., ……., 101, 80, 65

2➤ एका सांकेतिक भाषेत KOLHAPUR हा शब्द PLOSZKFI असा लिहितात. तर त्याच सांकेतिक भाषेत TASGAON हा शब्द कसा लिहिला जाईल?

3➤ एका अक्षर मालिकेची विविध पदे दिलेली आहेत. त्यापैकी प्रश्नार्थक चिन्हाने (?) दर्शविलेले पद गळलेले आहे. ते गाळलेले पद,दिलेल्या पर्यांयामधून शोधा. ak,eo,is,(?),qa,ue

4➤ मंचावर A,B,C व D चार राजकीय पक्षांच्या प्रवक्त्यांना बसविण्याची जबाबदारी श्री गर्ग यांच्यावर आहे. या प्रवकत्यांबरोबर एक समन्वयक ही आहे. समन्वयकासह प्रवक्त्यांची नावे जेरे,हमीद,खेमू,थापा व पटेल अशी आहेत. समन्वयकाने मधल्या म्हणजे तिस-या आसनावरच बसायला हवे. C या पक्षाच्या प्रवक्त्याला D या पक्षाच्या प्रवक्त्याच्या शेजारी बसायचे नाही. पटेल हे A या पक्षाचे प्रतिनिधित्व करतात. B व C या पक्षांचे प्रवक्ते समन्वयकांच्या दोन्ही बाजूंना बसतील. हमीद हे समन्वयक नाहीत व ते खेमू आणि थापा यांच्या मध्ये बसतील. समन्वयक खेमू किंवा पटेल यांच्या शेजारी बसणार नाहीत. जर हे C या पक्षाचे प्रवक्ते आहेत व ते चौथ्या आसनावर बसतील,तर कोण समन्वयक आहे?

5➤ मित्राने पाठविलेल्या सांकेतिक संदेशातील काही शब्दांचे मेल्विनने पुढील प्रकारे विसंकेतन केले : Zalftrinem – energyplay Trinemdrik – playground Trinemasky – playtime जर त्याला पुढील पर्याय उपलब्ध असतील तर “Sometime” या शब्दासाठी तो कोणता पर्याय निवडील?

6➤ प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती?

7➤ :: या चिन्हाच्या डावीकडील पदांमध्ये विशिष्ट संबंध तोच संबंध :: या चिन्हाच्या उजवीकडील पदांमध्येही आहे. :: या चिन्हाच्या डावी कडील एक पद गाळलेले आहे. ते दिलेल्या पर्यायांमधून शोधा. APOC : ? :: ITSK : MVUN

8➤ खालील समिकरण बरोबर येण्यासाठी कोणती दोन गणितीय चिन्हे आपापसात बदलणे आवश्यक आह? 12 ÷ 2 – 6 x 3 + 8 = 16

9➤ खालील पदावरची किंमत काढा. 20 ÷ (2 1/3 – 4 1/3 + 6 1/3)

10➤ जर 1.5 म = 0.004न, तर न-म/न+म ची किंमत काढा.

11➤ 4 ने पूर्ण भाग जाणा-या तीन अंकी संख्या किती आहेत?

12➤ खालील संख्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? 13/21, 11/17, 9/13, 7/11

13➤ चार विदयार्थ्याची उंची W,X,Y,Z अशी आहे आणि 2X=W+Z, 2W=X+Y, 2Y=W तर त्यांच्या उंचीनुसार क्रम कसा असेल?

14➤ जर लोकशाहीचे मूल्यमापन केले तर खालील विधान/विधाने लोकशाही व्यवस्थेला अनुसरुन नाही कोणते ते ओळखा. a) मुक्त आणि नि:पक्षपाती निवडणुका b) व्यक्तीची प्रतिष्ठा c) अल्प संख्याकांचे शासन d) कायदया समोर समानता पर्यायी उतरे :

15➤ भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेबाबत खालील विधाने विचारात घ्या : a) उद्देशपत्रिका हा भारतीय राज्यघटनेचा भाग आहे. परंतु न्यायालया मार्फत त्यातील तरतुदी अंमलात आणण्याचा आग्रह धरता येत नाही. b) उद्देशपत्रिकेमध्ये राज्यघटनेच्या इतर तरतुदींप्रमाणे दुरुस्ती करता येत नाही. वरीलपैकी कोणते/ती विधाने बरोबर आहेत?

16➤ 17 जून 1948 ला घोषित करण्यात आलेल्या “भाषावार प्रांतरचना आयोगाचे” अध्यक्ष कोण होते?

17➤ भारतीय “नागरिकत्व कायदा” केव्हा बनविण्यात आला?

18➤ खालीलपैकी कोणत्या कारणास्तव राज्य भाषण व अभिव्यक्ति स्वातंत्र्यावर (अनुच्छेद-19(1)(a)) वाजवी बंधने घालू शकते? a) न्यालयाचा अवमान b) अल्पसंख्यांकाचे संरक्षण c) परदेशांशी मित्रत्वाचे संबंध d) भारताचे सार्वभौमत्व व अखंडत्व e) सभ्यता अथवा नितीमता पर्यायी उतरे :

19➤ भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद-39 मध्ये खालीलपैकी कोणती कोणत्या तरतूद/तरतूदींचा समावेश नाही ? a) पुरुष व स्त्रिया या दोघांनाही समान कामाबद्दल समान वेतन b) ग्रामपंचायतीचे संघटन c) लोक कल्याणाच्या संवर्धनासाठी समाज व्यवस्था प्रस्थापित करणे. d) उपजीविकेचे पुरेसे साधन मिळण्याचा हक्क स्त्री व पुरुष नागरीकांना सारखाच असावा. पर्यायी उतरे :

20➤ संसदेने पक्षांतरबंदी कायदा कोणत्या घटनादुरुस्ती कायदयानुसार संमत केला आहे?

21➤ भारतात राष्ट्रपती निवडणुकीत मतदार कोण असतात?

22➤ “कॅबिनेट” हया संज्ञेचा राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये उल्लेख केलेला आढळतो?

23➤ भारतीय संविधानाचा कोणत्या अनुच्छेदानुसार मंत्री परिषद लोकसभेला उत्तरदायी असते?

24➤ 1935 च्या कायदयाविषयी कोणती विधाने बरोबर आहेत? a) अँग्लो इंडियन,भारतीय ख्रिश्चन,शिख हे मतदारसंघ तयार केले. b) संघ न्यायालयाची स्थापना. c) भारतीय उच्च आयुक्त पदाची निर्मिती d) “दुहेरी शासन व्यवस्थे पेक्षा वाईट कायदा” असे वर्णन राजगोपालाचारी यांनी केले. पर्यायी उतरे :

25➤ खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे?

26➤ लॉर्ड डलाहौसीच्या बाबत पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? a) रेल्वेयुग सुरु केले b) स्वतंत्र सार्वजनिक बांधकाम खाते निर्माण केले c) 1852 मध्ये तार विभागाची स्थापना केली. d) 1854 मध्ये पोस्ट कायदा संमत करुन टपाल तिकीटांची सुरुवात केली. पर्यायी उतरे :

27➤ खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे?

28➤ 1857 च्या उठावाचे परिणाम खालीलप्रमाणे होते. a) कंपनीच्या शासनाचा शेवट b) भारतीयांना प्रशासनात नोक-या दिल्या नाहीत c) स्वांतत्र्य आंदोलनास प्रेरणा d) सैन्याची पुनर्रचना पर्यायी उतरे :

29➤ “आन्टोजेनी रिकॅप्च्यूलेटस फायलोजेनी” हे विधान कोणत्या उत्क्रांती सिध्दांताचे आहे?

30➤ ………… हे पूर्ण सार्वजनिक सभेचे सर्वाधिक महत्वपूर्ण संस्थापक सदस्य होते.

31➤ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची खालीलपैकी कोणती अधिवेशने मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती? a) प्रथम – 1885 b) पाचवे – 1889 c) विसावे – 1904 d) एकतिसावे – 1915 पर्यायी उतरे :

32➤ काँग्रेसमधील कोणत्या गटावर “संधीसाधु” “ब्रिटिश धार्जिणे” “राजकीय भिकारी” अशी टिका केली जात असे?

33➤ “स्वराज्य” म्हणजे स्वयंशासन असे लोकमान्य टिळकांना वाटत होते. तर “स्वराज्य” म्हणजे परकीय राजवटीपासून पुर्ण मुक्तता असे कोणाला वाटत होते? a) महात्मा गांधी b) अरविंद बाबू c) सुभाष चंद्र बोस d) अरविंद घोष पर्यायी उतरे :

34➤ …………. मुख्य उणीव म्हणजे ह्यात मुसलमांनाचा विशेष करुन मुसलमान शेतक-यांचा पाठिंबा मिळविता आला नाही.

35➤ डिसेंबर 1930 च्या अलाहबाद येथील मुस्लीम लीगच्या अधिवेशनात कोणच्या अध्यक्षीय भाषणाने पाकीस्तानचा पाया घातला गेला असे मानले जाते?

36➤ मध्यवर्ती प्रांत व बेगर पर्यंत होमरुल चळवळ पोहचविण्याचे काम अनेकांनी केले. a) खापर्डे यांनी यवतमाळ येथे शाखा स्थापना केली. b) अने यांनी अमरावती जवळ शाखा उघडली. c) मुंजे यांनी नागपूर जवळ शाखा स्थापन केली. वरील कोणते विधान योग्य आहे?

37➤ खालीलपैकी महाराष्ट्राचा कोणता अक्षवृत्तीय विस्तार बरोबर आहे?

38➤ महाराष्ट्रातील खालील पर्वत रांगांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे?

39➤ कोकण विभागातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे असणारा क्रम लावा. a) वैतरणा b) सावित्री c) उल्हास d) वशिष्ठी पर्यायी उतरे :

40➤ महाराष्ट्रात नागचंपा,पांढरासिडार,फणस,कावसी इ. वृक्ष खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या अरण्यात आढळतात?

41➤ खालील विधाने पहा : a) सिंधुदूर्ग येथे मँगनिजचे साठे आढळतात. b) बॉक्साइट प्रामुख्याने जांभा दगडात सापडते. c) भंडारा जिल्हयातील मौनी येथे क्रोमाइट खनिजाचे उत्पादन केले जाते. पर्यायी उतरे :

42➤ महाराष्ट्रात सर्वात जास्त स्थलांतर …….. पासून ……… होते.

43➤ खालील कोणत्या नद्यांपासून जास्त जलविद्युत निर्मिती होते?

44➤ तांबडया मृदेसंदर्भातील विधाने पहा : a) ह्यूमसचे प्रमाण जास्त असते. b) सेंद्रीय द्रव्याचे प्रमाण कमी असते. c) ॲल्युमिनियम ऑक्साइड मुळे तांबडा रंग प्राप्त होतो. पर्यायी उतरे :

45➤ खालीलपैकी कोणते घटक कोकणात मासेमारी व्यवसाय वाढण्यास कारणीभूत झाले आहेत ? a) सरळ समुद्र किनारा b) विस्तीर्ण समुद्र बुड c) सहकारी संस्था d) सरकारी आधार पर्यायी उतरे :

46➤ खालील विधाने पहा : a) नंदादेवी शिखराची उंची 7817 मी. आहे. b) हिमालयातील जोजीला खिंडीतून श्रीनगर ते लेह मार्ग जातो. c) बद्रीनाथ शिखराची उंची गंगोत्री शिखरापेक्षा कमी आहे. पर्यायी उतरे :

47➤ डॉ.आर.ए.डॅली यांनी दिलेल्या पृथ्वीच्या थरांचा बाहय थरापासून अंतर्गत थराकडे असणारा योग्य क्रम लावा. a) केंद्रावरण b) दुर्बलावरण c) शिलावरण d) मध्यावरण पर्यायी उतरे :

48➤ जसजशी भारतीय अर्थव्यवस्था विकसित होत आहे तसतसा शेतीचा स्थूल देशातंर्गत उत्पन्नातील वाटा कमी कमी होत आहे. आज तो केवळ 14.1% टक्क्यांवर आला आहे. असे असले तरी देशाच्या अर्थव्यवस्थेत शेती महत्वाची आहे कारण :

49➤ थॉमस पिक्केटी चे पुस्तक “कॅपिटल” (2013) खालीलपैकी कशाचे विश्लेषण करते ? a) भांडवली अर्थव्यवस्थेचे फायदे b) भांडवली अर्थव्यवस्थेचे तोटे c) विकसित जगामध्ये तीव्र असमानतेचा उदय d) विकसनशील जगामध्ये तीव्र असमानतेचा उदय योग्य पर्याय निवडा :

50➤ मानवी विकास निर्देशांक हा यातील सरासरी यशाचे मापन करतो. a) दीर्घ आणि निरोगी आयुष्य b) प्रौढ साक्षरतेच्या संदर्भातील ज्ञान c) दारिद्रय रेषेखालील लोकसंख्येची टक्केवारी पर्यायी उतरे :

Your score is

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area