HomeMock TestMHADA Exam General Awareness Mock Test 43 MHADA Exam General Awareness Mock Test 43 Prashik October 16, 2021 0 1➤ ………… च्या उत्पादनात भारताचा जगात प्रथम क्रमांक लागतो ?चहाकॉफीसाखरकापूस 2➤ विद्येचे माहेरघर व पेशव्यांचा प्रसिद्ध शनिवारवाडा असलेले ठिकाण?सोलापूरमुंबईनाशिकपुणे 3➤ अमरावती जिल्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते ?ताडोबामेळघाटचिखलदरायापैकी नाही 4➤ भारतीय संघराज्य किती घटकाचे व केंद्र साशित प्रदेश आहेत?३२ घटकराज्ये२९ घटकराज्ये२८ घटकराज्ये३० घटकराज्ये 5➤ भारताची राजधानी दिल्लीहून दौलतबादल हलविणारा बादशहा कोण?शेर खानमुहमद गौरीमहंमद तुघलयऔरंगजेब 6➤ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात पहिला सहकारी साखर कारखाना उभारण्यात आला?कोल्हापूरअहमदनगरभुसावळसोलापूर 7➤ भारतातील सर्वात जास्त लोकसंख्येची घनता कोणत्या राज्यात आहे ?मध्यप्रदेशपश्चिम बंगालउत्तरप्रदेशमहाराष्ट्र 8➤ अल्लाउद्दीन खिलजीने ……………. हा किल्ला जिंकून यादवांचे राज्य संपुष्टात आणले.दौलताबादशिवनेरीपन्हाळगडरायगड 9➤ बल्लापूर तालुक्यात ………………येथे लाकडापासून प्लायवूड तयार करण्याचा कारखाना आहे.उमरीकोठारीमनोराविसापूर 10➤ खालील विसंगती वर्गीकरण करा.७३५४७५४३४२५७४३७५ 11➤ महाराष्ट्रातील कोणते राष्ट्रीय उद्यानसर्वात मोठे आहे?ताडोबानागझिरापेंचसंजय गांधी पार्क 12➤ महाराष्ट्र जिल्ह्यातील तांदूळची बाजारपेठ कोणती ?सालेकसागोंदियाआमगावगोरेगाव 13➤ ‘सेमिनिरीहिल्स ‘ हे वनोद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे?चंद्रपूरनागपूरअकोलागोंदिया 14➤ इ.स.१९१६ मध्ये प्रकाशित झालेले बंगाल गॅझेट नावाचे भारतीयांव्दारे प्रकाशित पहिले साप्ताहिक होय. या साप्ताहिकाचे मालक व संपादक कोण होते?गंगाधर भट्टाचार्यसी. नरेश मुदलीयारत्यागराज शेट्टीभाऊ दाजी लाड 15➤ चुंबकाचे चुंबकत्व ज्या तापमानानंतर नष्ट होते त्यास काय म्हणतात?पारास्टीरर बिंदूक्युरी बिंदूयापैक नाही SubmitYour score is Tags Mock Test Newer Older