HomeMock TestMHADA Exam Mathe And Reasoning Mock Test 42 MHADA Exam Mathe And Reasoning Mock Test 42 Prashik October 15, 2021 1 1➤ L, M, N, P आणि Q एका चाचणी परीक्षेला बसले M ला P पेक्षा अधिक गुण मिळाले, परंतु L आणि N पेक्ष कमी गुण मिळाले, L ला N पेक्ष अधिक गुण मिळाले P ला Q पेक्ष चांगले गुण मिळाले त्यांच्या गुणांचा विचार करता खालीलपैकी कोणता पर्याय उतरता गुणानुक्रम दाखवितो? LNMPQQPMNLNLMPQPQMLN 2➤ 1/2, 2/3, ¾, ……… n/n + 1, ……… या संख्यामालेसाठी खालीलपैकी कोणते विधान सत्व नाही? ही संख्यामाला क्रमश: वाढत जाणारी आहे.या संख्यामालेतील प्रत्येक संख्येपेक्षा लहान असणारी एक संख्या आहे व यातील प्रत्येक संख्येपेक्षा मोठी असणारी एक संख्या आहेया संख्यामालेतील कोणतीही संख्या 3/4 व 4/5 मध्ये नाही.या संख्यामालेतील प्रत्येक संख्या 0.९९ पेक्षा मोठी नाही 3➤ या संख्यामालेतील कोणतीही संख्या 3/4 व 4/5 मध्ये नाही.X या संचातील कोणत्याही दोन संख्यांमध्ये X मधील कमीतकमी दोन संख्या असतात.X या संचातील कोणत्याही दोन संख्यांमध्ये X मधील अनंत संख्या असतात.X या संचातील कोणत्याही दोन संख्यां\मध्ये एकतरी संख्या X मध्ये आहे.X या संचात कमीतकमी दोन संख्या असल्यास X मध्ये अनंत संख्या असतात. 4➤ एका पार्टीत ७ व्यक्ती आहेत. या पार्टीमध्ये हस्तांदोलनामध्ये सहभागी झालेल्या हातांची संख्या (वारंवातेनुसार मोजल्यास) खालीलपैकी कोणती असू शकत नाही?56102 5➤ एका सांकेतिक भाषेत PRINCE या शब्दाचा संकेत 151781324 असा आहे तर त्याच भाषेत KING या शब्दाचा संकेतांक काय असेल?108136119135109145118146 6➤ पुढील क्रमिकेत रिकाम्या जागी योग्य संख्या निवडा: 5, 35, 7, 42, 6,……… 9, 36, 4. 45485456 7➤ X, Y व Z या संख्या शून्याहून वेगळया आहेत. जर X = 2Y आणि Y ≠ Z, असेल तर पुढीलपैकी कोणते/ती विधान/ने खरे/री असू शकेल/शकतील? X – Y = ZX = Y + ZX < Zवरील सर्व विधाने खरी असू शकतील 8➤ पुढील क्रमिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी योग्य पर्याय दिलेल्या अक्षरसमूहातून निवड: KP MN OL QJ SH?UFTFUGVG 9➤ पुढीलपैकी कोणती संख्या इतरांपेक्षा वेगळी आहे? 49, 80, 100, 144 49808582 10➤ एका सांकेतिक भाषेत गणितीय क्रियांसाठी वेगळी संकेतचिन्हे वापरतात यानुसार 18 + 3 =6; 9 – 2 = 18; 11 x 11= 22 आणि 18 ÷ 3 = 15. या भाषेनुसार पुढील क्रियेचे मूल्यमापन करा: 8 x 4 – 12 + 3 ÷ 2 = ?7121422 11➤ खालील प्रमाणे फळांचे नामकरण सांकेतिक शब्दांमध्ये केले केळे → 010, सफरचंद → 111, आंबा → 101 तर जास्ती जास्त जवळचा शब्द या नि:सांकेतिक नियमानुसार 000 या सांकेतिक शब्दाचे नि:सांकेतिकरण............... होईल.केळेआंबासफरचंद किंवा आंबासफरचंद 12➤ खालीलपैकी कोणता पर्याय इतरांपेक्षा वेगळा आहे?FEGNMLRQSTSU 13➤ खालीलपैकी कोणता पर्याय दिलेली अक्षर श्रेणी पूर्ण करेल? EGF, IKJ, ………. QSR, UWVMONNPOMNOLNM 14➤ एका पार्टीत ७ व्यक्ती आहेत. या पार्टीमध्ये हस्तांदोलनामध्ये सहभागी झालेल्या हातांची संख्या (वारंवातेनुसार मोजल्यास) खालीलपैकी कोणती असू शकत नाही?5612815➤ पाच खेळाडू, P, Q, R, S आणि T एका टेबलाभोवती पत्ते खेळत आहेत. T हा Q च्या डाव्या बाजूस बसला आहे परंतू तो T चा शेजारी नाही S हा Rच्या उजव्या बाजूला बसला असून तो Q चा शेजारी नाही T हा Q च्या उजव्या बाजूस बसला आहे तर च्या उजव्या बाजूस कोण आहे?RPTQ 16➤ L, M, N, P आणि Q एका चाचणी परीक्षेला बसले M ला P पेक्षा अधिक गुण मिळाले, परंतु L आणि N पेक्ष कमी गुण मिळाले, L ला N पेक्ष अधिक गुण मिळाले P ला Q पेक्ष चांगले गुण मिळाले त्यांच्या गुणांचा विचार करता खालीलपैकी कोणता पर्याय उतरता गुणानुक्रम दाखवितो?LNMPQQPMNLNLMPQPQMLN 17➤ एका सांकेतिक भाषेत जर FROG हा शब्द 719168 असा लिहिला तर त्याच भाषेत या शब्दाचा संकेतांक काय?211910172119101621191023211910245 18➤ प्रतलातील दोन वर्तुळे एकमेकांना छेदत असल्यास: एकच छेदन बिंदू असतोअनंत छेदन बिंदू असतातजास्तीत जास्त दोन छेदन बिंदू असतातदोन आणि दोनच छेदन बिंदू असतात 19➤ पुढीलपैकी कोणती संख्या इतरांपेक्षा वेगळी आहे? 49, 80, 100, 14449808184 20➤ पुढील क्रमिकेत रिकाम्या जागी योग्य संख्या निवडा: 5, 35, 7, 42, 6,……… 9, 36, 4.45485460 SubmitYour score is Tags Mock Test Newer Older
How to registered for sr. Or jr.
ReplyDeletecleark