Ads Area

MHADA Exam Basic General Awareness MCQ Mock Test 23


महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) ऑनलाइन टेस्ट-No.23 या टेस्ट मध्ये 10 प्रश्न दिले आहे ती सोडवा व नंतर आपले गुण तपासा. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण : मित्रांनो मागील वर्षीचा महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका Maharashtra Housing and Area Development Authority Question Paper – Free Online Practice Exam Test सोडवा दररोज एक ! या वर्षीच्या Maharashtra Housing and Area Development Authority (MHADA) ला अगदी असेच प्रश्न येतील !

1➤ भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता ?

2➤ बांग्लादेश चे चलन कोणते ?

3➤ जागतिक ओझोन दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो ?

4➤ राष्ट्रगीत म्हणण्यास किती वेळ लागतो ?

5➤ भारताचे प्रथम नागरिक कोण ?

6➤ रातआंधळेपना कोणत्या जीवनसत्वाअभावी येतो ?

7➤ पुढीलपैकी कोणता रोग विषाणूमुळे होत नाही ?

8➤ विमानाचा शोध कोणी लावला ?

9➤ 30 जानेवारी कोणता दिवस आहे ?

10➤ 'निलक्रांति'कशाशी संबधित आहे ?

Your score is

MHADA Exam More Free Mock Test




































Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area