Ads Area

ITI Craft Instructor Exam Maharashtra SamajSudharak Online Practise Test 05 || ITI Craft Instructor Test 15

ITI Craft Instructor भरती 2022 चालू घडामोडी ऑनलाइन टेस्ट-No.4 या टेस्ट मध्ये 20 प्रश्न दिले आहे ती सोडवा व नंतर आपले गुण तपासा. पुणे महानगरपालिका भरती : मित्रांनो मागील वर्षीचा पुणे महानगरपालिका भरती प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका ITI Craft Instructor Recruitment 2022 Question Paper – Free Online Practice Exam Test सोडवा दररोज एक ! या वर्षीच्या ITI Craft Instructor Recruitment 2022  ला अगदी असेच प्रश्न येतील !


मागील सराव प्रश्नसंच सोडवा . 


प्रश्नसंच क्र . 1        सोडवा 

प्रश्नसंच क्र . 2        सोडवा 

प्रश्नसंच क्र .3        सोडवा 

प्रश्नसंच क्र .4        सोडवा 




1➤ 1) पुढीलपैकी कोणत्या धर्म सुधारणा संघटनेचा शाहू महाराजांना सर्वात जास्त प्रभाव होता?

2➤ ............... हे प्रार्थना समाजाचे कार्यवाहक होते.

3➤ आर्य बांधव समाज.......... येथे होतो.

4➤ "मॅरेज ऑफ हिंदू विडोज" हा ग्रंथ कोणी लिहिला.

5➤ वासुदेव बळवंत फडके यांनी आपल्या सहकार्याच्या मदतीने कोणत्या गावावर पहिला दरोडा घातला.

6➤ .............. बाल समाज बांधव समाज आणि समर्थ शिवाजी समाज हे काय होते?

7➤ महाराष्ट्रात सातारा येथे प्रतिसरकार............. यांनी स्थापन केली.

8➤ इसवी सन 28 जुलै 1946 रोजी महाराष्ट्र एकीकरण परिषदेची सभा मुंबईमध्ये भरली होती तेव्हा तिचे अध्यक्ष कोण होते.

9➤ संयुक्त महाराष्ट्र पाठिंबा म्हणून कोणी केंद्र सरकारच्या अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला?

10➤ सन 1940 मध्ये.............. यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र सभा स्थापन झाली.

11➤ "माझा प्रवास" हे पुस्तक कोणी लिहिले.

12➤ 1852 मधे बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली?

13➤ बुद्धिवादाचे जनक कोणास म्हणतात?

14➤ अंधांसाठी पहिली शाळा "बातमी सदन" कोणी सुरू केली?

15➤ ................. या महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री शिक्षिका होत्या?

16➤ महर्षी धोंडो केशव कर्वे ने विधवा महिलांसाठी पुण्यात पुढीलपैकी कोणती संस्था काढली?

17➤ पहिले महिला विद्यापीठ 1816 मध्ये............. यांनी स्थापित केले.

18➤ डॉ. आंबेडकरांनी................ यांना अस्पृश्येचा सखा म्हटले होते.

19➤ थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ कोणी लिहिला.

20➤ संयुक्त मजूर पक्षाची स्थापना कोणी केली?

Your score is

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area