Ads Area

ITI Craft Instructor Exam Full Length Online Practise Test 01 || ITI Craft Instructor Test 12

ITI Craft Instructor भरती 2022 चालू घडामोडी ऑनलाइन टेस्ट-No.1 या टेस्ट मध्ये 60 प्रश्न दिले आहे ती सोडवा व नंतर आपले गुण तपासा. पुणे महानगरपालिका भरती : मित्रांनो मागील वर्षीचा पुणे महानगरपालिका भरती प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका ITI Craft Instructor Recruitment 2022 Question Paper – Free Online Practice Exam Test सोडवा दररोज एक ! या वर्षीच्या ITI Craft Instructor Recruitment 2022  ला अगदी असेच प्रश्न येतील !





1➤ आशिया खंडातील सर्वात मोठे औद्योगिक क्षेत्र (ज्याला महाराष्ट्रात MIDC म्हणतात) कोठे आहे.?

2➤ राज्य घटनेतील कोणत्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयची स्थापना करण्यात आली आहे.?

3➤ National Remote Sensing Agency (राष्ट्रीय सुदूर संवेदन केंद्र) कोठे स्थित आहे.?

4➤ राजीव आवास योजनेसंबंधी योग्य विधान ओळखा. (1) या योजनेची सुरुवात 2011 साली झाली. (2) या योजनेत 50% वाटा केंद्राने उचलला आहे. (3) या योजनेअंतर्गत ग्रामीण गृहनिर्माणास चालना देण्यात येते

5➤ कोणते हिल स्टेशन 'सातपुडा की राणी' म्हणून ओळखले जाते.?

6➤ पंतप्रधान पदासाठी वयाची किती वर्ष पूर्ण असणे घरजेचे आहे ?

7➤ तत्वप्रबोधिनी पत्रिका हे वृत्तपत्र कुणी सुरू केले होते ?

8➤ 'झलकी' हा चित्रपट कोणाच्या जीवनावर आधारित आहे.?

9➤ 'स्ट्रेट फ्रॉम द हार्ट' हे कुणाचे आत्मचरित्र आहे.?

10➤ लक्षद्वीप बेटे कुठे स्थित आहे?

11➤ भारतातील प्रसिध्द रॉक गार्डन कोणत्या शहरात आहे ?

12➤ वंदना कटारिया कोणत्या खेळाशी संबंधीत आहे?

13➤ फकिरा कादंबरी कोणाची आहे?

14➤ गुन्हे अन्वेषण विभाग कुठे आहे?

15➤ खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगा जगातील एक प्रमुख जैवविविधतेचे संवेदनशील क्षेत्र आहे ?

16➤ "दुरात्मा" योग्य संधी विग्रह कोणता?

17➤ पुढील शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य शब्द लिहा. स्वताशीच केलेले भाषण .....

18➤ खालील वाक्यापैकी रीति वर्तमान काळ ओळखा.

19➤ 'तो कार्यालयात गेला आणि कामाला लागला.'या वाक्यातील "आणि" हे ...... प्रधानत्वदर्शक अव्यव आहे.

20➤ समर्थांचा या शब्दाची विभक्ती ओळखा?

21➤ उलटी अंबारी हातात येणे या वाक्यप्रचाराचा अर्थाचा पर्याय लिहा?

22➤ मृंग या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.

23➤ पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा

24➤ पुढील पैकी कोणता शब्द 'निर' उपसर्ग लागून विरुद्धार्थी होणार नाही?

25➤ पुढीलपैकी इतर व्यंजनाला ' न ' जोडून तयार होणारे जोडाक्षर कोणते?

26➤ मनालीचे डोळे माशासारखे आहेत, म्हणून तिला सर्व_____म्हणतात.

27➤ मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत?

28➤ खालीलपैकी कोणते नाम 'धर्मवाचक' नाम आहे?

29➤ 'सव्यापसव्य करणे' या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा.

30➤ आभाळागत माया तुझी आम्हांवरी राहु दे ! या ओळीत कोणता अलंकार आहे ते ओळखा?

31➤ The sentence given below has been divided into number of parts choose the path in which you find the mistake if you do not find any mistake take in any part of the sentence choose the option no error. The hall was packed to an almost maximum capacity.

32➤ The following idiom is followed by four meanings, of which only one is correct. Choose the correct one. Asnake in the grass.

33➤ Choose the correct spelling.

34➤ Out of the given alternatives choose the word which most closely fit each definition. A place where birds are kept.

35➤ Choose the correct word for Marathi word ' प्रशासक '

36➤ Which word is the correct plural form of the given word? Memorandum

37➤ Both the body and his sister .......... to take a part.

38➤ Opposite word of Elaborate?

39➤ A person who is everywhere is known as............

40➤ Is fine voice in ........ this hall again.

41➤ Select the one which best expresses the same sentence in Active/Passive form: She took the dog for a walk.

42➤ Fill the following sentence: I_____him to go away because I was tired and needed some sleep.

43➤ Find the errors: I worked (1)/ as a medical representative (2)/ for eight months. (3)/ No error (4)

44➤ Find the errors: She has not completed (1)/ her course (2)/ Isn't it? (3)/ No error(4)

45➤ Replace the bold Idiom & Phrase: I cannot put up with that nasty fellow.

46➤ 9, 14, 21, ?, 41, 54

47➤ KNOWLEDGE हा शब्द 235697017 असा लिहिला जातो, तर GLIDE चा संकेतांक कोणता ?

48➤ जर माणसाला कुत्रा म्हंटले, कुत्र्याला मांजर म्हटले, मांजराला उंदीर म्हंटले व उंदराला गाढव म्हंटले तर बुद्धिमान प्राणी कोण असेल?

49➤ मुलांच्या रांगेत सुजीत चा एका टोकाकडून 25 वा नंबर आणि दुसऱ्या टोकाकडून 27 वा नंबर आहे, तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत?

50➤ पुढील जोड्या मधील विसंगत जोडी ओळखा.

51➤ आजचा वार शुक्रवार असल्यास चोविसाव्या दिवसानंतर कोणता वार येईल?

52➤ चौरसाचे क्षेत्रफळ 1764 चौरस सेमी असल्यास त्या चौरसाची परिमिती किती असेल?

53➤ 200 च्या पुढची पाचवी विषमसंख्या, सहावी समसंख्या व आठवी विषमसंख्या याची बेरीज किती?

54➤ एका वस्तूची छापील किंमत 5500 रुपये आहे. एका विक्रेता या किमतीवर शेकडा 10 सूट देतो, तरीही विक्रेता शेकडा 10 नफा होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती?

55➤ तिचे वय मुलीच्या वयाच्या पाच पट्टी पेक्षा 3 वर्षांनी कमी आहे. आई व मुलगी यांच्या वयाची बेरीज 45 वर्ष असल्यास मुलीचे आजचे वय किती असेल?

56➤ 18+5×6-3×7-7=?

57➤ 76 चा शेकडा 20 काढा?

58➤ KP=11, LO=12, HS=?

59➤ 3,24,000 रुपयांस घेतलेले घर विकल्यामुळे शेकडा 5 तोटा झाला, तर ते घर किती रुपयांस विकले असावे?

60➤ 200 च्या पुढची पाचवी विषमसंख्या, सहावी समसंख्या व आठवी विषमसंख्या याची बेरीज किती?

Your score is

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area