Ads Area

PMC & PCMC Exam General Knowledge Free Mock Test 08

पुणे महानगरपालिका भरती , पिंपरी -चिंचवड महानगरपालिका व ITI Craft Instructor तसेच इतर सरळसेवा भरती परिक्षासाठी उपयुक्त सराव प्रश्न संच असाच प्रकारचे  सराव  प्रश्नच प्रत्येक पद भरतीसाठी बनवण्यात आलेले आहेत . ते सर्व तुम्ही "Mock Test" या क्लिक करून सोडवू शकते.




1➤ भारतातील प्रसिद्ध गोलघुमट कोठे आहे ?

2➤ ‘स्वराज्याची पंढरी’ असे लोकमान्य टिळकांनी यवतमाळ जिल्ह्यातील कोणत्या गावाला संबोधले आहे ?

3➤ मुंबईत मुलींसाठी पहिली शाळा कोणी सुरु केली ?

4➤ यवतमाळ जिल्ह्यातील खालीलपैकी कोणता विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे ?

5➤ खालीलपैकी कोणती नदी मध्यप्रदेश, महाराष्ट्र व गुजरात या राज्यातून वाहते

6➤ भारतातील किती घटक राज्यांना लागून आंतरराष्ट्रीय सीमा आहेत ?

7➤ हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया सर्वप्रथम ……………या देशात झाली.

8➤ हा धातुसाधित शब्द नाही .

9➤ जागतिक स्तरावर साधारणत : किती लोकसंख्येमागे एक पोलीस शिपाई असावा,असे सर्वसाधारण प्रमाण आहे ?

10➤ भारतातील कोणत्या राज्याने सर्वप्रथम माहितीच्या अधिकारसंबंधित कायदा केला ?

Your score is

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area