Ads Area

ITI Craft Instructor Exam Marathi Grammer Online Practise Test 04 || ITI Craft Instructor Test 14

 ITI Craft Instructor भरती 2022 चालू घडामोडी ऑनलाइन टेस्ट-No.2 या टेस्ट मध्ये 60 प्रश्न दिले आहे ती सोडवा व नंतर आपले गुण तपासा. पुणे महानगरपालिका भरती : मित्रांनो मागील वर्षीचा पुणे महानगरपालिका भरती प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका ITI Craft Instructor Recruitment 2022 Question Paper – Free Online Practice Exam Test सोडवा दररोज एक ! या वर्षीच्या ITI Craft Instructor Recruitment 2022  ला अगदी असेच प्रश्न येतील !


मागील सराव प्रश्नसंच सोडवा . 


प्रश्नसंच क्र . 1        सोडवा 

प्रश्नसंच क्र . 2        सोडवा 

प्रश्नसंच क्र .3        सोडवा 




1➤ प्रधानमंत्री “स्वतः” जातीने या समारंभाला हजर राहतील. अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

2➤ मी “स्वत:” त्याला पाहीले. अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

3➤ “जो” अभ्यास करतो तो यशस्वी होतो. अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

4➤ जवळची किंवा दुरची वस्तू दाखविण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात.

5➤ मराठी भाषेत मूळ सर्वनामे किती आहेत ?

6➤ खालीलपैकी प्रश्नार्थक सर्वनाम ओळखा.

7➤ नामांचा पुनरुच्चार किंवा पुनर्वापर टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामांच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दास ……… असे म्हणतात.

8➤ भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात क्रांतीकारक स्वतः सामील झाले होते. या वाक्यात सर्वनामाचा कोणता प्रकार आहे ?

9➤ कोणी यावे, कोणी जावे या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा.

10➤ सुनिल चांगला मुलगा आहे. तो रोज शाळेत जातो. या वाक्यातील सर्वनाम कोणते ?

11➤ पुढील अधोरेखित शब्दावरून नामाचा प्रकार ओळखा. “पावित्र्य” हे गंगा नदीचे वैशिष्ट्ये आहे.

12➤ वाल्मिकीने रामायण हा ग्रंथ लिहिला. यामधील ‘रामायण’ या शब्दाची जात ओळखा ?

13➤ अधोरेखित शब्दाची जात ओळखा – त्याचा “राग” सर्वांना येतो

14➤ ‘भाववाचक नाम’ ओळखा.

15➤ खालीलपैकी सामान्य नाम कोणते ?

16➤ खालील शब्दांपैकी भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा.

17➤ खालीलपैकी सामान्य नाम असलेला शब्द कोणता ?

18➤ पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा ? ‘ “हसणे” हा मनुष्य स्वभाव आहे.’

19➤ अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. मुलांनो “शांतता” पाळा.

20➤ आमच्या गावात तीन “पाटील” आहेत. अधोरेखित नामाचा प्रकार सांगा.

21➤ आमच्या खेळाडूंची “वाहवा” झाली. अधोरेखित शब्दाची जात सांगा.

22➤ शीतोष्ण’, ‘आत्मोन्नती’ हे शब्द शब्दसंधीच्या कोणत्या प्रकारातील आहेत ?

23➤ निष्पाप’ या शब्दाची संधी ओळखा.

24➤ संधीचा विग्रह सांगा ‘सहोदर’

25➤ खालीलपैकी विसर्ग उकार संधीचे उदाहरण कोणते ?

Your score is

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area