Ads Area

ITI Craft Instructor Exam Full Length Online Practise Test 03 || ITI Craft Instructor Test 13

ITI Craft Instructor भरती 2022 चालू घडामोडी ऑनलाइन टेस्ट-No.2 या टेस्ट मध्ये 60 प्रश्न दिले आहे ती सोडवा व नंतर आपले गुण तपासा. पुणे महानगरपालिका भरती : मित्रांनो मागील वर्षीचा पुणे महानगरपालिका भरती प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका ITI Craft Instructor Recruitment 2022 Question Paper – Free Online Practice Exam Test सोडवा दररोज एक ! या वर्षीच्या ITI Craft Instructor Recruitment 2022  ला अगदी असेच प्रश्न येतील !


मागील सराव प्रश्नसंच सोडवा . 


प्रश्नसंच क्र . 1        सोडवा 

प्रश्नसंच क्र . 2        सोडवा 







1➤ 1) 1852 मध्ये बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली?

2➤ इंग्रजी शासनाने 1840 मध्ये "जस्टिस ऑफ द पीस" म्हणून कोणाची नेमणूक केली होती?

3➤ "डेक्कन सभेची" स्थापना कोणी केली?

4➤ "मराठमोळा आणि मराठमोळ्याची पुरवणी" हे लेख कोणी लिहिले?

5➤ 1905 मध्ये "यंग थिईस्ट युनियन" स्थापना कोणी केली ?

6➤ मोरेश्वर वासुदेव अभ्यंकर हे................ येथील होमरूलचे सक्रिय कार्यकर्ते होते.

7➤ 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य निर्मिती सोहळ्याची उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले?

8➤ खालीलपैकी कोणत्या संघटनेने संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये सर्वाधिक सक्रिय सहभाग घेतला?

9➤ एलोरा (वेरूळ) येथील एकूण लेण्यापैकी किती लेणी हिंदू धर्माचे आहेत?

10➤ महाराष्ट्रात पौराणीक नाटकांचा प्रयोग कोणी सुरू केला?

11➤ सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील लांबी किती किलोमीटर आहे?

12➤ अस्तंबा शिखर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे?

13➤ कोल्हापूर आणि कुंडाळ यांच्यामध्ये............ घाट आहे?

14➤ महाराष्ट्राची किनारपट्टी.............. म्हणून ओळखली जाते?

15➤ रायरेश्वर शिखराची उंची किती मीटर आहे?

16➤ ही पहा बीएस येत आहे. या वाक्यातील काळ कोणता ?

17➤ 'शिक्षकांनी विद्यार्थांना शिकवावे' या वाक्यातील प्रयोग ओळखा.

18➤ 'लौकिक' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

19➤ भावे प्रयोग ओळखा

20➤ 'सचेतन' या शब्दाचा विरुद्धर्थी शब्दा ओळखा

21➤ 'राजवाडा' या सामाजिक शब्दाचा विग्रह करा.

22➤ आंबा हा शाब्दा कोणत्या प्रकारात मोडतो?

23➤ गुळांबा या शब्दाचा 'समास' ओळखा.

24➤ 'तृष्ण' समानार्थी शब्द सांगा.ताप

25➤ 'लावण्य' या शब्दाचा अर्थ ओळखा.

26➤ सुर्योदय

27➤ पुढील शब्दांचा मुळाक्षराप्रमाणे क्रम लावल्यास कोणता शब्द तिसरा होता? घोडा, बैल, वासरू, वाघ

28➤ मिष्टान्न हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे?

29➤ वाक्य पूर्ण झाल्यानंतर खालीलपैकी कोणते चिन्ह वापरतात?

30➤ अग्र-

31➤ Get fit! Die anyway!! (Figures of Speech)

32➤ He would drive scooter when he was young. (Clauses)

33➤ Mother of Wisdom, worship, works, nurse of the spirits inward ray! (Figures of Speech)

34➤ He speaks very rudely. Find out Adjective

35➤ Fill in the blanks with correct alternative: She went to the movie with two children.

36➤ Fill in the blanks with appropriate pronoun : One cannot be careful of good name.

37➤ Somebody has stolen my watch.

38➤ Choose Correct Adjective: Seeta and Geeta got equal marks in last test.

39➤ Wise persons never waste their time. Find ot the Noun.

40➤ Ram told me he was not well.

41➤ I thought that she would come.(Clauses)

42➤ It isn’t a joy to be slipped now and then…… (Figures of Speech)

43➤ They have put speed bumps on the road to ______ accidents.

44➤ If only I ______ richer.

45➤ You should ______ your homework

46➤ A:B = 3:5, B:C = 4:3 तर A:C = ?

47➤ HEALTH :GSKZDG :: NORTH :?

48➤ 7, 14, 23, —– 47.

49➤ एका सांकेतिक भाषेत SOME = 2016146, तर SYSTEM = ?

50➤ एका सांकेतिक भाषेत वही म्हणजे छडी, छडी म्हणजे पेन, पेन म्हणजे घड्याळ, घड्याळ म्हणजे सायकल तर वेळ कशात बघाल?

51➤ जर फुटबॉल म्हणजे हॉकी, हॉकी म्हणजे क्रिकेट, क्रिकेट म्हणजे बॅडमिंटन, बॅडमिंटन म्हणजे टेनिस असेल तर स्टेफी ग्राफ कोणत्या खेळाशी संबधीत आहे?

52➤ एका सांकेतिक लिपीत BOOK हा ANNJ शब्द असा लिहितात, तर PENCIL हा शब्द कसा लिहाल?

53➤ जर ANSWER म्हणजे REWSNA तर QUESTION म्हणजे काय?

54➤ रिकाम्या जागी योग्य संख्या निवडा 121, 222, ________, 424, 525

55➤ BOY = 25122 , तर DOG = ?

56➤ 1/2, 2, 4 1/2, 8, 12 1/2, ?

57➤ जहाज = समुद्र, उंट ?

58➤ 5 : 20 : : 7 : ?

59➤ 5 ... 7.... 3 ..... 27 .... 9 = 30

60➤ एका सांकेतिक भाषेत “kee pee nee” म्हणजे “bad rat cat”,” nee see eee”, म्हणजे “ good small cat”, “pee eee kee” म्हणजे “ rat small bad ” तर “good” साठी कोणता सांकेतिक शब्द आलेला आहे?

Your score is

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area