Ads Area

ITI Craft Instructor Exam Full Length Online Practise Test 02 || ITI Craft Instructor Test 13

ITI Craft Instructor भरती 2022 चालू घडामोडी ऑनलाइन टेस्ट-No.2 या टेस्ट मध्ये 60 प्रश्न दिले आहे ती सोडवा व नंतर आपले गुण तपासा. पुणे महानगरपालिका भरती : मित्रांनो मागील वर्षीचा पुणे महानगरपालिका भरती प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका ITI Craft Instructor Recruitment 2022 Question Paper – Free Online Practice Exam Test सोडवा दररोज एक ! या वर्षीच्या ITI Craft Instructor Recruitment 2022  ला अगदी असेच प्रश्न येतील !


ITI Craft Instructor परीक्षा मोफत सराव प्रश्नसंच सोडविण्यासाठी "MOCK TEST" या वर क्लिक करून सोडवू शकता .





1➤ चंपारण्य शेतकऱ्यांचा लढा ...... ती संबंधित होता.

2➤ महात्मा गांधी व डॉक्टर आंबेडकर यांच्यात पुणे करार कोणत्या दिवशी झाला?

3➤ पहिली गोलमेज परिषद कोठे झाली?

4➤ बेसॉल्ट खंडकांच्या बाबतीत योग्य विधान कोणते?

5➤ राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण?

6➤ रिव्होल्युशनरी हे पत्रक कोणी सुरू केले?

7➤ .......... ठिकाणी सर्वात मोठे औशनिक ऊर्जा केंद्र आहे.

8➤ ........हे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे?

9➤ सुएझ कालवा मार्ग अतिशय महत्त्वाचा आहे, कारण .......

10➤ इंग्लंड मध्ये इंडिया हाउस ची स्थापना कोणी केली?

11➤ सन १८५७ उठावाच्या वेळी गव्हर्नर जनरल कोण होते?

12➤ समझोता एक्सप्रेस कोणत्या दोन देशात दरम्यान धावते?

13➤ शेकरू प्राण्यांसाठी प्रसिद्ध अभयारण्य कोणते?

14➤ महाराष्ट्रातील कोणते शहर पवित्र शहर म्हणून जाहीर केले गेले आहे?

15➤ भारतात अपंगांसाठी काम करणारी राष्ट्रीय संस्था कोठे आहे?

16➤ मित्र परिवारासह केलेले भोज आता खालील पैकी योग्य शब्द निवडा.

17➤ दुसऱ्याच्या मनातील विचार जाणारा म्हणजे कोण?

18➤ ' रमेश शाळेत जात आहे'. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.

19➤ ज्याला सीमा नाही असा हा शब्द समूहाला एक शब्द द्या.

20➤ 'अठरा गुणांचा खंडोबा' या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा

21➤ पूर्ण भूतकाळ खालीलपैकी कोणत्या वाक्यात आढळतो?

22➤ खालील वाक्याचा काळ कोणता? शाळेत असताना क्रिकेट खेळत असे.

23➤ ' सूर पारंब्या चा खेळ अलीकडे कुठे दिसला नाही' या वाक्याचा प्रकार व काळ ओळखा. खालीलपैकी अचूक पर्याय निवडा.

24➤ बंधुंनो ! माझे जरा ऐका. या वाक्यामधील बंधूंनो या शब्दाची विभक्ती कोणती?

25➤ क्रियापदाचे मुख्य किती प्रकार पडतात?

26➤ ' गुरुजी म्हणाले, की पृथ्वी सूर्याभोवती फिरते', हे मिश्र वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?

27➤ रात्र होण्या ................ घरी ये. या वाक्यात रिकाम्या जागी कोणता शब्द येईल?

28➤ सुमित सातव्या वर्गात शिकतो. या वाक्यातील विशेषण ओळखा

29➤ ' तू उद्या गावाला जातोस काय?' वाक्यातील सर्वनाम ओळखा.

30➤ ' आपण' हा शब्द खालील दिलेल्यापैकी कोणत्या प्रकाराचा आहे?

31➤ Fill in the blanks “My friends ........... Visiting me this afternoon”

32➤ Would you mind ......... the window?

33➤ ........ You speak French?

34➤ Choose the relevant section for Neither the man nor his wife .........

35➤ Choose the adverb form of 'wisdom'

36➤ I found this back ........ the door.

37➤ Ram said that he ........... to Bangalore.

38➤ Choose the correct article ......... Gold is precious metal

39➤ Pick out the correct passive construction of- " Who has broken this table?"

40➤ Choose the correct voice from the following

41➤ When Akhil heard the news of his selection in the hockey team, he felt ........

42➤ Opposite word of 'despair'

43➤ Synonyms of 'amend'

44➤ "The scheme has ............ For want of support".

45➤ Opposite of "necessary"

46➤ विसंगत ओळखा ?

47➤ जर EARTH चा संकेत 30782 असेल, ALPHA चा संकेत 06520 व END चा संकेत 314 असेल तर PATENT चा संकेत काय असेल?

48➤ एक सांकेतिक भाषेत "loes koes soes" म्हणजे "water is liquid" , "roes koes poes" म्हणजे "liquid and solid", तर "koes" हा सांकेतिक शब्द खालीलपैकी कोणता शब्द दर्शवितो?

49➤ मोर - लंडोर जे नाते आहे तसे - ...........

50➤ ab .... cd ....... cbcd

51➤ AZ, CX, EV, GT, .............

52➤ IRTH : HQSG : : RQPO :?

53➤ 36 : 12 : : 45 : ?

54➤ AC3, BC6, CC9, DC12, ?

55➤ 100, 99, 95, 86, 70,.....?

56➤ एका कुटुंबात अ चा ब शी जो संबंध आहे. तोच संबंध ब चा अ सोबत आहे. तर अ चे ब सोबत नाते काय?

57➤ रमेश राधा ला म्हणाला की, तुझ्या काकूची जाऊ आई आहे. तर रमेश राधाचा कोण?

58➤ सुनील उत्तरेकडे तोंड करून उभा आहे, उत्तरेस तो सरळ 9 किलोमीटर चालत गेला. उजवीकडे वाळून तेथून त्याने 4 किमी. अंतर कापले. तेथून उजवीकडे वळून त्याने 15 किमी अंतर कापले. पुन्हा एकदा उजवीकडे वळून 14 किमी अंतर कापले. तर आता तो आपल्या मूळ स्थानापासून किती अंतरावर आहे?

59➤ DETERMINATION म्हणजे 7262531806198 तर 32625 म्हणजे काय?

60➤ IMD : DMI : : LTV : ?

Your score is

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area