Ads Area

matdan card aadhar card link आधार कार्ड ला मतदान कार्ड लिंक करा 5 मिनिटांमध्ये

matdan card aadhar card link नमस्कार मित्रांनो आपल्याला आधार कार्ड लिंक करायचे आहे आत्तापर्यंत पाहिले तर हे 40 कोटी लोकांनी आपले मतदान कार्ड आधार कार्ड शी लिंक केले आहे, आधार कार्ड ला आधार कार्ड लिंक करण्यासाठी 1 ऑगस्ट पासून सुरुवात झालेले आहे तसेच एप्रिल महिन्यापर्यंत देशातील सर्व लोकांचे आधार कार्ड मतदान कार्ड ची लिंक करण्याचे सरकारचे टार्गेट आहे.

matdan card aadhar card link याचा फायदा असा होणार की जे बोगस मतदान कार्ड वापरतात त्यांचे जास्त असलेले मतदान कार्ड बंद होणार आहे यामुळे बोगसगिरी रोखण्यासाठी मदत होईल, आधार कार्ड मतदान कार्ड लिंक करण्यासाठी संपूर्ण देशामध्ये प्रत्येक विधानसभेत कॅम्प तयार करण्यात आलेल्या आधार कार्ड मतदान कार्ड लिंक केले जाते तसेच आधार कार्ड ला मतदान कार्ड लिंक करण्यासाठी ऑनलाईन पद्धत सुद्धा आहे.

 

ऑनलाइन 5 मिनिटांमध्ये मतदान कार्ड ला आधार कार्ड लिंक करण्यासाठी येथे क्लिक करा

 

एका व्यक्तीचे अनेक मतदान लिस्ट मध्ये नाव आढळून आला असल्याने त्यामुळे मतदान करताना अनेक वेळा गडबड होते. आधार कार्ड मतदान कार्ड लिंक केल्यानंतर एका व्यक्तीसाठी एकच मतदान कार्ड राहील त्यापेक्षा जास्त मतदान कार्ड राहणार नाहीत त्यामुळे बोगस असलेले मतदान कार्ड किंवा नवीन बोगस मतदान कार्ड बनविता येणार नाहीत.matdan card aadhar card link

इथे पहा

ऑनलाइन 5 मिनिटांमध्ये मतदान कार्ड ला आधार कार्ड लिंक करण्यासाठी येथे क्लिक करा

 

matdan card aadhar card link आधार कार्ड ला मतदान कार्ड लिंक करणे हे बंधनकारकच आहे असे कायद्याने स्पष्ट करण्यात आलेले आहे यामुळे सर्वांनाच आधार कार्डला मतदान कार्ड लिंक करावे लागणार आहेत. ऑनलाइन आधार कार्ड ला मतदान कार्ड लिंक करण्यासाठी काही पायऱ्या दिलेल्या आहेत त्या खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता. ऑनलाइन मतदान कार्ड ला आधार कार्ड लिंक करण्यासाठी आपल्याकडे आधार कार्ड आणि मतदान कार्ड असले पाहिजे आधार कार्ड नसल्यास FORM 6 B  मध्ये आहे की माझ्याकडे आधार कार्ड नाही आणि मी आधार कार्ड ला मतदान कार्ड लिंक करू शकत नाही म्हणजे तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर आपण त्यासाठी दुसरे कागदपत्रे देऊ शकता.matdan card aadhar card link

 

ऑनलाइन 5 मिनिटांमध्ये मतदान कार्ड ला आधार कार्ड लिंक करण्यासाठी येथे क्लिक करा


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area