Ads Area

Cyclone Alert: 'मोंठा' चक्रीवादळ Andhra Pradesh किनारपट्टीवर धडकले, अनेक राज्यांत पावसाचा इशारा

आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) काकीनाडा (Kakinada) आणि मछलीपट्टणम (Machilipatnam) येथे 'मोंठा' (Montha) चक्रीवादळाने जोरदार तडाखा दिला आहे. या चक्रीवादळाने आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर लँडफॉल केले असून, वाऱ्याचा वेग ताशी ९०-१०० किमी इतका आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे आंध्र प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू, छत्तीसगड आणि विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने (IMD) वर्तवला आहे. दुसरीकडे, अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तीव्र दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील तीन दिवस कोकण किनारपट्टीसह पालघर (Palghar) आणि मुंबईत (Mumbai) ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रशासनाने किनारपट्टी भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत.

from CNAP Mandate: 'आता मोबाईलवर दिसणार कॉलरचे खरे नाव', Spam Calls आणि फसवणुकीला बसणार चाप! https://ift.tt/Bh3vruL

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area