Ads Area

Maharashtra Live blog: बच्च कडूंच्या शेतकरी आंदोलनाचा नवा दिवस, रात्रभर रस्त्यावरच झोपले

<p><strong>Maharashtra Live blog:</strong> बच्चू कडू यांचे आंदोलन सुरूच. महामार्ग अजून ही रोखून धरले आहे. कालची रात्र बच्चू कडू आणि आंदोलकांनी जामठा येथे महामार्गावर काढली आहे.. कालच्या तुलनेत गर्दी कमी झाली असली तरी शेकडो ट्रॅक्टर आणि वाहनांसह आंदोलन महामार्ग रोखून बसले आहे.. आज 12 वाजेपर्यंतचे अल्टिमेटम बच्चू कडू यांनी दिले आहे.. त्यानंतर रेल्वे रोकोचा इशारा दिला आहे.बच्चू कडू यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी , वामनराव चटप , मा. मंत्री महादेव जानकर नागपूर येथे आंदोलनस्थळी शेत-यांच्यासोबत रात्रभर रस्त्यावरच झोपले.</p>

from Gangaram Gavankar Passes Away : 'वस्त्रहरण'कार गंगाराम गवाणकर काळाच्या पडद्याआड https://ift.tt/2FhXSzv

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area