Ads Area

Nashik Crime News : 'तो' पांढऱ्या थारमध्ये आला, 16 वर्षीय मुलीला कारमध्ये बसण्याचा आग्रह करू लागला; अन्.....; नाशिकमध्ये खळबळ

Nashik Crime News : नाशिक शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात एका खासगी शिकवणीसाठी बाहेर गेलेल्या 16 वर्षीय मुलीच्या अपहरणाचा (Crime News) प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. काल (25 ऑगस्ट) सकाळी 8 वाजता शहरातील सारडा सर्कलवर हा प्रकार घडलाय. ज्यामध्ये पांढऱ्या थार कारमधील एका व्यक्तीने मुलीला गाडीत बसण्यास सांगितले, परंतु मुलीने त्याकडे लक्ष न देता पुढे चालत राहिली. संशयिताने मुलीचा पाठलाग केला आणि मुलीला परत गाडीत बसण्याकरिता तिच्यावर दबाव आणला. सुदैवाने, यात मुलीने एका वृद्ध व्यक्तीच्या पाठीमागे लपून आपला जीव वाचवला.

दरम्यान, हि घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून या ठिकाणी असलेल्या स्थानिक नागरिकांमुळे अपहरणाचा प्रकार फसलाय. याप्रकरणी पवननगरमधून एका संशयितास मुंबई नाका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कपिल गंजीभाई लीला असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताच नाव आहे. त्याच्यावर मुंबई नाका पोलिस ठाण्यात त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास मुंबई नाका पोलीस करत आहे. मात्र या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून परिसरात दहशतीचे वातावरण आहे.

गुजरातमधून तीन वर्षांच्या मुलाचे अपहरण करून हत्या

गुजरातमधून तीन वर्षांच्या मुलाचे अपहरण करून मुंबईत आणूननंतर ट्रेनमध्ये त्याची हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी अमरेली पोलिसांनी आरोपीला अटक केलीय. अटक केलेल्या आरोपीचे नाव विकास शाह असं आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने शुक्रवारी सुरतच्या अमरेली भागातून निष्पाप मुलाचे अपहरण केले. त्यानंतर, तो त्याला मुंबईला आणलं आणि कुशीनगर एक्सप्रेसच्या (ट्रेन क्रमांक २२५३७) एसी कोच बी-2 च्या बाथरूममध्ये मुलाचा गळा दाबून खून केला. दरम्यान, शव लपविण्यासाठी त्याने तो शौचालयाच्या डब्यात टाकला आणि फरार झाला. शनिवारी पहाटे 1 वाजता ट्रेन साफ ​​केली जात असताना, कर्मचाऱ्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. तांत्रिक देखरेख आणि लोकेशन अलर्टच्या मदतीने आरोपीचा शोध घेण्यात आलाय. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधून मिळालेल्या सिग्नलच्या आधारे त्याला सुरतमध्ये पोहोचवण्यात आले आणि पोलिसांनी सुमारे एक किलोमीटर पाठलाग करून त्याला पकडले.

पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की हे प्रकरण गंभीर गुन्ह्याच्या श्रेणीत येते. सुरुवातीच्या तपासात, हत्येमागील कारण कौटुंबिक कलह किंवा आरोपीचे मानसिक अस्थिरता असल्याचा संशय आहे. सध्या पोलीस आरोपीची कसून चौकशी करत आहेत.

ही बातमी वाचा:

Pune News: सिंहगडावरती नेमकं काय घडलं? गौतम गायकवाड कुठे होता? संदीप गिल यांनी दिली महत्त्वाची माहिती

VIDEO : कुत्र्याला वाचवायला गेलो अन् घसरलो, पाच दिवस अन्न-पाण्याविना भटकलो; सिंहगडावरुन बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडची स्टोरी समोर

from Pune APMC Corruption | शरद पवार यांचे CM फडणवीस यांना पत्र, चौकशीची मागणी https://ift.tt/SX19hFv

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area