Ads Area

Virar News : विरारच्या नारंगी फाटा येथील 4 मजली इमारतीचा भाग कोसळला, तिघांचा मृत्यू, तर 20 ते 25 जण अद्याप अडकल्याची शक्यता

Virar Building Collapses Accident विरार : विरारच्या नारंगी फाटा येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. रामू कंम्पाऊडच्या स्वामी समर्थ नगर येथील रमाबाई अपार्टमेंट नावाची 4 मजली इमारतींचा मागील चौथ्या मजल्याचा एक भाग कोसळला आहे. यात अद्याप तीन जणांच्या मृत्यूची माहिती समोर आली आहे. तर वसईचे आमदार स्नेहा दुबे-पंडीत यांच्या म्हणण्यानुसार इमारतीत 20 ते 25 जण अद्याप अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, सध्या घटनास्थळी एन.डी.आर.एफ. टिम आणि वसई विरार शहर महापालिकेची अग्निशमन दलाची टिम रेस्क्यूच काम करत आहे. आतापर्यंत 9 जणांना रेस्क्यू करुन, त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर मलब्यात अडकलेल्या नागरिकांची माहीती मिळावी यासाठी डॅागस्कॅाट आणण्यात आला आहे. त्याद्वारे ही सर्च ॲापरेशन सुरु आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या आजूबाजूला दाटीवाटीने चाळी-इमारती आहेत. त्यामुळे रेस्क्यूसाठी यंत्र सामग्री पोहचत नाही. मोठ-मोठे मलबे काढण्यासाठी जेसीबी ही पोहचू शकत नाही. इमारतीचा राडारोडा बाहेर काढावा लागणार आहे. मंगळवारी रात्री साडे अकरा वाजता ही दुर्घटना घडली आहे. दहा वर्षापूर्वीची ही इमारत असून, महापालिकेने ॲाडीट करण्याची नोटीस दिली होती. सध्या रमाबाई अपार्टमेंट ही पूर्णत: खाली करण्यात आली आहे.

चिमुरडीचा होता पहिला वाढदिवस, काळाने घात केला, आईचा मृत्यू, वडील बेपत्ता

दरम्यान, या इमारतीत जोयल कुटुंबातील एका चिमुरडीचा पहिला वाढदिवस होता. त्यानिनित्त तिचा मित्र परिवार आला होता. या दुर्घटनेत ज्या चिमुरडीचा वाढदिवस होता तिचा देखील यात दुर्दैवी मृत्यू झालाय. तर तिच्या आईचा ही यात मृत्यू झाला आहे. तर वडील ओमकार जोयल हे सध्या मिसिंग आहे. याच इमारतीतील चौथ्या मजल्यावर राहणारे सचिन निवळकर (वय 44), बायको सुपरीला निवळकर (वय 40), मुलगा अर्णव निवळकर (वय 14) हे सर्व मिसिंग असल्याची माहिती मिळत आहे.

20 ते 25 जण अद्याप अडकल्याची शक्यता

मिळलेल्या माहितीनुसार, इमारतीत 20 ते 25 जण अद्याप अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर काही जण अजूनही मलब्याखाली दाबल्याची शक्यात आहे. ज्यामध्ये सचिन निवळकर (वय 44), बायको सुपरीला निवळकर (वय 40), मुलगा अर्णव निवळकर (वय 14) हे सर्व चौथा मजला वर राहत असून ते सध्या मिसिंग असल्याची ही माहिती मिळत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

उत्तर भारतात पावसाचा हाहाकार! कुठं भूस्खलन तर कुठं ढगफुटी, जम्मूमध्ये 11 जणांचा मृत्यू

from Doda Cloudburst | Jammu Kashmir मध्ये ढगफुटी, 3 बळी, बचावकार्य वेगात https://ift.tt/eP98ZgD

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area