<p><strong>Maharashtra Live Blog Updates: एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांनी मराठा आरक्षणाचं काम करू दिलं नाही, असा खळबळजनक दावा मनोज जरांगे यांनी केला आहे. मुख्यमंत्री झाल्यावर मागण्या का मान्य नाही? असा सवालही मनोज जरांगे यांनी उपस्थित केला. तर आमच्यामध्ये कोणीही विस्तव टाकण्याचा प्रयत्न केला तरीही आम्ही एक आहोत असं म्हणत मनोज जरांगेंना केलेल्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं आहे. राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.</strong></p>
from Pune APMC Corruption | शरद पवार यांचे CM फडणवीस यांना पत्र, चौकशीची मागणी https://ift.tt/y0cNLMA
Maharashtra Live Blog Updates: आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक, एकनाथ शिंदे उपस्थित राहणार?
August 25, 2025
0