ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Headlines : 6.30 AM 09 October 2024
पंतप्रधान मोदी महाराष्ट्रातील ७ हजार ६०० कोटींच्या विकासकामांचं उद्घाटन करणार, कार्यक्रमाला मोदी राहणार ऑनलाईन उपस्थित
राज्याला आज मिळणार ८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं... ८ पैकी ५ महाविद्यालयं एकट्या विदर्भात, पंतप्रधान मोदी करणार उद्घाटन
महाविकास आघाडीची आज सलग तिसऱ्या दिवशी बैठक, दसऱ्याच्या दरम्यान जाहीर करण्यात येणाऱ्या जागांवर आज अंतिम निर्णय होण्याची शक्यता
लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाचं आज रायगडमध्ये आयोजन, मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित
राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होण्याची शक्यता,आचारसंहितेपूर्वी बैठकीत अनेक निर्णय होण्याचा अंदाज
हरियाणात भाजपची हॅटट्रिक, तिसऱ्यांदा सत्ता स्थापणार...मागील वेळच्या तुलनेत काँग्रेसच्या जागा वाढूनही सत्तास्थापनेची संधी हुकली...
जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसचं सरकार येणार...पण काँग्रेसच्या जागा घसरल्या...भाजपला जम्मूत मोठं यश...पीडीपीचं पानिपत...
काँग्रेस मित्रपक्षांना गिळंकृत करते, हरियाणातल्या विजयानंतर पंतप्रधान मोदींचा घणाघात...दिल्लीत भाजपच्या मुख्यालयात विजयाचा जल्लोष...

from ABP Majha Headlines : 10 PM : 08 October 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स https://ift.tt/mhp6kuq
ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Headlines : 6.30 AM 09 October 2024
October 08, 2024
0