राज्याला आज मिळणार आठ नवी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं... ८ पैकी ५ महाविद्यालयं एकट्या विदर्भात, पंतप्रधान मोदी करणार ऑनलाईन उद्घाटन
पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात सात हजार सहाशे कोटींच्या विकासकामांचं उद्घाटन करणार, कार्यक्रमाला मोदी राहणार ऑनलाईन उपस्थित
हरियाणातील पराभवावरून काँग्रेसला सामनातून टोले, मित्र पक्षांना दूर ठेवल्यामुळे फटका बसल्याचं सामनाचं विश्लेषण, इंडिया आघाडीसाठी बरं चित्र नसल्याचं नमूद
हरियाणात भाजपची हॅटट्रिक, तिसऱ्यांदा सत्ता स्थापणार...मागील वेळच्या तुलनेत काँग्रेसच्या जागा वाढूनही सत्तास्थापनेची संधी हुकली...
जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसचं सरकार येणार...पण काँग्रेसच्या जागा घसरल्या...भाजपला जम्मूत मोठं यश...पीडीपीचं पानिपत..
काँग्रेस मित्रपक्षांना गिळंकृत करते, हरियाणातल्या विजयानंतर पंतप्रधान मोदींचा घणाघात...दिल्लीत भाजपच्या मुख्यालयात विजयाचा जल्लोष...
आपली राजकीय भूमिका कोणाला दुखवायची नव्हती, जो निर्णय घेतला तो पवार साहेबांना विचारुन आणि संमतीनेच.. बारामतीतल्या डॉक्टर मेळाव्यात अजित पवारांची स्पष्टोक्ती
महाविकास आघाडीची आज सलग तिसऱ्या दिवशी बैठक, दसऱ्याच्या दरम्यान जाहीर करण्यात येणाऱ्या जागांवर आज अंतिम निर्णय होण्याची शक्यता

from Uddhav Thackeray : मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार आताच जाहीर करा, उद्धव ठाकरे यांची विनंती https://ift.tt/GaJ0kY2
ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Headlines : 7 AM 09 October 2024
October 08, 2024
0