Ads Area

Nirmala Sitharaman Budget 2024 : अर्थसंकल्पाचा सर्वसामान्यांना फायदा काय होणार?मान्यवरांचं विश्लेषण

Nirmala Sitharaman Budget 2024 : अर्थसंकल्पाचा सर्वसामान्यांना फायदा काय होणार? मान्यवरांचं विश्लेषण

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील यंदाच्या एनडीए सरकारमधील पहिलाच अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण (Nirmala Sitaraman) यांनी आज सादर केला. त्यामध्ये, युवकांना नोकरी मिळवून देण्यासाठी नवी योजना जाहीर केली आहे. तर, पायाभूत सुविधांसाठी मोठी तरतूदही करण्यात आली आहे. मात्र, आजच्या बजेटमधून (Budget) सर्वात महत्वाचा निर्णय ठरला तो, सोने व चांदीवरील सीमा शुल्क कमी करण्याचा. त्यामुळे, सोन्याच्या किमतीत मोठी घट झाली असून मोबाईल (Mobile), चार्जरही स्वस्त झाले आहेत. त्यामुळे, मोबाईल खरेदी करु इच्छिणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने मोबाईल चार्जरवरील कस्टम ड्युटी 20 टक्यांहून कमी करुन 15 टक्के एवढी केली आहे. त्यामुळे, आता मोबाईल फोन आणि चार्जर खरेदीवर ग्राहकांना 5 टक्के कमी रुपये द्यावे लागणार आहेत. म्हणजे, एकप्रकारे मोबाईल खरेदीवर 5 टक्क्यांची सूट भारतीय ग्राहकांना मिळणार आहे.

from Narendra Modi budget अर्थ बजेटचा, बिहार लाडका, महाराष्ट्र परका? https://ift.tt/0Vt2gqo

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area