<p>मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर आज पहिल्यांदा मराठा आरक्षण उपसमितीची बैठक होणार आहेत. चंद्रकांत पाटील यांच्या मंत्रालयातील कार्यालयात दुपारी तीन वाजता आज बैठक होणार आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतरुन शिंदे आयोग नेमण्यात आला आहे. या आयोगाच्या कामाबाबत आढावा घेतला जाणार आहे. तसेच मराठा आरक्षणाबाबत पुढे काय पाऊल टाकता येतील यावर चर्चा होणार आहे. </p>
from maharashtra https://ift.tt/GBVbd0M
Maratha Reservation : जरांगेंनी उपोषण मागे घेतल्यानंतर पहिल्यांदा मंत्रालयात आरक्षण उपसमितीची बैठक
October 09, 2023
0
Tags