Ads Area

E crop inspection: ई पीक पाहणीचे नवीन ॲप आले लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा

E crop inspection: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या बातमीमध्ये 2022 वर्षाकरिता ई पीक पाहणी चे नवीन ॲप आलेले आहे. ते डाऊनलोड कसे करायचे, त्या ॲप द्वारे आपल्या पिकाची ई पीक पाहणी कशी करायची अशी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

 

ई पीक पाहणीचे नवीन ॲप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

 

नवीन ॲप येण्याचे कारण असे आहे की, काही दिवसांपूर्वी जुने ॲप वापरताना शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ खूप वाया जात होता. ही शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन तज्ञांनी आता शेतकऱ्यांना नवीन ॲप वापरण्यासाठी सांगितले आहे. हे नवीन याप वापरून शेतकरी आता कमी वेळामध्ये आपल्या पिकाची पाहणी करू शकतात.E crop inspection

शेतकरी मित्रांनो ही नवीन ई पीक पाहणीची ॲप डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करायचे आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ॲप डाऊनलोड करता येईल. ॲप डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये काही सूचना दिलेल्या असतील. त्या सूचना तुम्हाला संपूर्ण व्यवस्थितपणे लक्षात घेऊन पाडायच्या आहेत. कारण त्यामधील एक जरी चूक झाली तरी तुम्हाला ती खूप महागात पडू शकते.

 

ई पीक पाहणीचे नवीन ॲप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

 

साधारणपणे प्रत्येक हंगामातील सुरुवातीचे दोन महिने शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांची पीक पाहणी स्मार्ट फोन मधील ॲप द्वारे अपलोड करायला पाहिजे. त्यानंतर एक महिना झाल्यावर तलाठी व कृषी सहायक यांना दहा टक्के नमुना पडताळणी करावी. आणि त्यानंतर तलाठी यांनी ई पिक पाहणी आज्ञावलीद्वारे पिक पहाणी ला अंतिम मान्यता द्यावी.E crop inspection

ई पीक पाहणी करण्यासाठी दिलेला कालावधी खालील प्रमाणे

  • खरीप हंगामासाठी – 01 ऑगस्ट ते 15 ऑक्टोंबर
  • रब्बी हंगामासाठी – 15 नोव्हेंबर ते 31 जानेवारी
  • ऊन्हाळी हंगामासाठी – 15 फेब्रुवारी ते 15 एप्रिल

शेतकऱ्यांनो नवीन ई पीक पाहणी ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.E crop inspection

 

ई पीक पाहणीचे नवीन ॲप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area