<p>महाराष्ट्रात गणेशोत्सवात मुस्लिम समाज वर्षानुवर्षे सहभागी होत आलाय . अनेक गावांमध्ये गणेश मंडळांचे अध्यक्ष मुस्लिम असल्याचं पाहायला मिळतं तर अनेक मुस्लिम कुटुंबांमध्ये गणपती बसवले देखील जातात . उत्तर प्रदेशातील अलिगड मध्ये एका मुस्लिम कुटुंबाने घरात गणपती बसवला म्हणून त्या विरोधात फतवा काढणाऱ्या धर्मगुरूंनी महाराष्ट्रात सर्वधर्म समभावाने साजरा होणारा गणेशोत्सव पाहण्याची गरज आहे . </p>
from maharashtra https://ift.tt/f5uQpFY
Ganeshotsav 2022 : उत्तर प्रदेशात धार्मिक तेढ, तर महाराष्ट्रात गणेशोत्सवात एकोप्याचं दर्शन
September 05, 2022
0
Tags