Farm Subsidy Scheme मागील काही दिवस अगोदर मागेल त्याला शेततळे ही योजना बंद करण्यात आली आणि वैयक्तिक शेतकऱ्यांसाठी आता आजचा सहाय्यक देण्यास सुरुवात होणार आहे कारण की ज्या शेतकऱ्यांनी आपल्या स्वखर्चातून वैयक्तिक शेततळे बनवलेले आहे त्यांना शेततळ्यासाठी अनुदान मिळणार आहे.
राज्यामधील अनेक शेतकऱ्यांनी शेतामध्ये शेततळे खोदलेले आहेत व शेततळ्याचा काही प्रमाणात वापर सुद्धा करत आहेत शासनाने ही घोषणा केली होती त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्याने शेततळे खोदले आणि त्यांना आणखीन काय अनुदान मिळाले नाही अशा शेतकऱ्यांना आता अनुदान मिळण्याची शक्यता वाटते.Farm Subsidy Scheme
शेततळे बनवण्यासाठी कोणाला मिळणार अनुदान खाली पहा
कृषी आयुक्त धीरजकुमार शेताचा निकाल लावण्याचा प्रयत्न केला आहे कारण की शेततळ्यासाठी अनुदान देण्याची संकल्पना पाहिले तर पहिल्यांदा नाशिक मधून सुरू झाली 2009मध्ये नाशिक सारख्या ठिकाणी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत खान्देश विकास कार्यक्रमात राबवण्यात आली होती आणि तिथे निर्णय झाला होता. Farm Subsidy Scheme
शेततळे बनवण्यासाठी कोणाला मिळणार अनुदान खाली पहा
शेतकऱ्यांना उत्पन्नाची खात्री व्हावी त्यासाठी अर्थसंकल्पीय भाषणात सन 2022 आणि 23 वैयक्तिक शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य देण्यात परवानगी देण्यात आलेली आहे
त्यामुळे नंदुरबार मध्ये अनेक शेततळे बांधण्यात आले व त्यासाठी खर्च दोन कोटी रुपये खर्च झाला आणि त्यामध्ये 400 शेततळे खोदण्यात आली होती ह्या शेततळ्यामध्ये छोट्या छोट्या आकाराच्या खड्डे केले व त्यात प्लास्टिकचा पेपर टाकल्यामुळे तिथे शेततळ्याचा आकार दिसायला लागतो.Farm Subsidy Scheme
शेततळे बनवण्यासाठी कोणाला मिळणार अनुदान खाली पहा
शेततळे ही योजना सुरुवातीला नवीन आले होते तेव्हा फक्त अनुसूचित जाती साठी ठेवण्यात आली होती नंतर या योजनेचा विकास झाला की 25 कोटी रुपये या योजनेअंतर्गत वाटले गेले त्यातील जास्त निधी मध्ये मराठवाडा आणि काही वेगवेगळ्या राज्यांमध्ये वाटला गेलेला आहे.

राज्यामध्ये शेतकऱ्याने शेततळे खोदलेली आहेत पण त्यांना अनुदान मिळाले नाही त्यासाठी सहा वेळा पत्रव्यवहार करण्यात आला होता.
राज्यामधील अनेक शेतकऱ्यांनी शेतामध्ये शेततळे खोदलेले आहेत व शेततळ्याचा काही प्रमाणात वापर सुद्धा करत आहेत शासनाने ही घोषणा केली होती त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्याने शेततळे खोदले आणि त्यांना आणखीन काय अनुदान मिळाले नाही अशा शेतकऱ्यांना आता अनुदान मिळण्याची शक्यता वाटते.Farm Subsidy Scheme
शेततळे बनवण्यासाठी कोणाला मिळणार अनुदान खाली पहा
कृषी आयुक्त धीरजकुमार शेताचा निकाल लावण्याचा प्रयत्न केला आहे कारण की शेततळ्यासाठी अनुदान देण्याची संकल्पना पाहिले तर पहिल्यांदा नाशिक मधून सुरू झाली 2009मध्ये नाशिक सारख्या ठिकाणी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत खान्देश विकास कार्यक्रमात राबवण्यात आली होती आणि तिथे निर्णय झाला होता
त्यामुळे नंदुरबार मध्ये अनेक शेततळे बांधण्यात आले व त्यासाठी खर्च दोन कोटी रुपये खर्च झाला आणि त्यामध्ये 400 शेततळे खोदण्यात आली होती ह्या शेततळ्यामध्ये छोट्या छोट्या आकाराच्या खड्डे केले व त्यात प्लास्टिकचा पेपर टाकल्यामुळे तिथे शेततळ्याचा आकार दिसायला लागतो.Farm Subsidy Scheme
शेततळे बनवण्यासाठी कोणाला मिळणार अनुदान खाली पहा
शेततळे ही योजना सुरुवातीला नवीन आले होते तेव्हा फक्त अनुसूचित जाती साठी ठेवण्यात आली होती नंतर या योजनेचा विकास झाला की 25 कोटी रुपये या योजनेअंतर्गत वाटले गेले त्यातील जास्त निधी मध्ये मराठवाडा आणि काही वेगवेगळ्या राज्यांमध्ये वाटला गेलेला आहे.
शेततळे बनवण्यासाठी कोणाला मिळणार अनुदान खाली पहा
राज्यामध्ये शेतकऱ्याने शेततळे खोदलेली आहेत पण त्यांना अनुदान मिळाले नाही त्यासाठी सहा वेळा पत्रव्यवहार करण्यात आला होता.Farm Subsidy Scheme