Weather in India: आज आपण या बातमीमध्ये हवामान अंदाज पाहणार आहोत. म्हणजेच कोणत्या जिल्ह्यामध्ये किती तीव्रतेचा पाऊस पडेल अशी संपूर्ण माहिती आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत. राज्यात काही प्रमाणात पावसाचा जोर कमी झाला असला तरी देखील. भारतीय हवामान खात्याने नवीन अंदाज वर्तवला आहे. या अंदाजामध्ये काही जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता तर काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
येथे पहा जिल्हा निहाय पावसाची स्थिती
राज्यामध्ये गेल्या आठवड्यापासून पावसाची थोडीफार उघडी पाहायला मिळालेली आहे. मात्र परत राज्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याकडून आले आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच महाराष्ट्राला पावसाने झोडपलं आहे. मात्र दोन-तीन दिवसांपासून आपल्याला सूर्यदर्शन होता पाहायला मिळाले आहे. मात्र आता सलक तीन ते चार दिवस पावसाचा जोर हा वाढणार आहे.Weather in India
मागील झालेल्या पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यात जवळपास 16 बंधाऱ्यावर पाणी पसरल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. जिल्ह्यातील अजूनही 15 बंधारे पाण्याखाली असले, तरी पाणी वेगाने उतरत असल्याने ते सुद्धा लवकरच मोकळे होतील अशी चिन्हे आहेत. आणि त्याचबरोबर भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार आता सलग दोन ते तीन दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचे समजले आहे.Weather in India
येथे पहा जिल्हा निहाय पावसाची स्थिती