UPSC Interview Questions: मुलाखत म्हटल्यावर अनेक उमेदवारांना भीती वाटते. आणि त्याबरोबरच तुम्ही जर फ्रेशर असाल तर भीती वाटणे सहाजिकच आहे. कारण तरुण मंडळी मुलाखत देण्यासाठी बरेच दिवस आधी तयारी करतात. प्रश्नांचा विचार करण्यात, मुलाखतीत काय विचारले जाईल आपण कसे उत्तर देऊ? असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात घोळत राहतात. मात्र मुलाखतीत विचारले जाणारे प्रश्न हे सोपे असतात परंतु तुम्हाला ते फक्त आत्मविश्वासाने द्यायचे असतात. माझा मी तुम्हाला असेच काही मुलाखत घेतली प्रश्न आणि त्यांची उत्तरे सांगणार आहोत.
जगातील एकमेव असा देश कोणता आहे जिथे एकही साप आढळत नाही?
मित्रांनो हे लक्षात ठेवा कि, मुख्य स्पर्धा परीक्षा आपण पास झालो की आपल्याला कोणतीही नोकरी किंवा जॉब मिळत नाही. मुख्य स्पर्धा परीक्षा झाल्यानंतर आपल्याला अनेक वेळा मुलाखत द्यावी लागते. त्या मुलाखतीत आपण जर तज्ञांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित आणि बरोबर असली तर आपण ती मुलाखत पार पाडू शकतो.UPSC Interview Questions
हे पण वाचाअजब-गजब प्रश्न! कोणत्या देशात मुलगा आणि मुलगी एकत्र फिरू शकत नाहीत?
जर तुम्हाला UPSC लेव्हलची मुलाखत द्यायचे असेल तर तुमची तयारी ही त्याच पातळीची असावी हे लक्षात ठेवा. कारण आपण सुरुवातीला कोणत्या परीक्षेची तयारी करतो हे नीट समजून घेऊन त्याचं पातळीचा आपण सराव केला पाहिजे. नाहीतर आपण सज्ञान समोर विचलित होऊन कोणत्याही प्रश्नांची उत्तर देण्यास सक्षम नसतोन.
आत्ताच झालेल्या एका मुलाखतीत विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरे आम्ही दिले आहेत. ते उत्तरे पाहून तुम्ही समजू शकता की यूपीएससी किंवा आयएएस या पातळीचा अभ्यास आपण कशाप्रकारे करायला पाहिजे. म्हणजेच कोणत्या प्रकारच्या प्रश्नांची आपण उत्तरे सापडली पाहिजेत किंवा लक्षात ठेवले पाहिजेत.UPSC Interview Questions
जगातील एकमेव असा देश कोणता आहे जिथे एकही साप आढळत नाही?