Ads Area

SBI ATM Withdrawal New Rules 2022; एटीएम मधून पैसे काढण्याचे नियम बदलले, हे केल्याशिवाय आता एटीएम मधून पैसेच निघणार नाहीत

SBI ATM Withdrawal New Rules 2022: देशातील सरकारी सर्वात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया ही आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने आता आपल्या ग्राहकांची कसल्याच प्रकारे फसवणूक होऊ नये म्हणून एक नवीन नियम अमलात आणला आहे. तुम्ही देखील हा नियम नक्की जाणून घ्या नाहीतर तुम्ही खूप अडचणीत येऊ शकतात. हा नियम स्टेट बँक ऑफ इंडिया सर्व ग्राहकांसाठी अनिवार्य केलेला आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचा एटीएम मधून पैसे काढण्याचा नवीन नियम पाहण्यासाठी

 

इथे क्लिक करा

 

SBI ने ATM मधून पैसे काढताना ते सुरक्षित रित्या निघावेत म्हणून सतत नवनवीन नियम असते याच प्रकारे आता एसबीआयने मोठा नियम लागू केला आहे. ट्विटमध्ये माहिती देताना स्टेट बँक ऑफ इंडिया नेम म्हटले आहे की SBI ATM मधून व्यवहार करताना आमचा हा नियम सर्वच ग्राहकांसाठी खूप फायदेशीर राहील. त्याचबरोबर फसवणूक करण्याविरुद्ध हा नियम परिणामकारक ठरणार आहे. त्याच बरोबर ट्विट करून ते असेदेखील म्हणाले की खातेधारक कांचन संरक्षण करणं हे नेहमीच आमचे सर्वोच्च प्राधान्य असेल.SBI ATM Withdrawal New Rules 2022

सरकारची नवीन योजनाडिझेल पंप खरेदी करण्यासाठी मिळणार अनुदान तात्काळ आपला अर्ज करा 100 टक्के मिळणार

या नव्या नियमाप्रमाणे आपण एटीएम मधून पैसे कसे काढू शकता.

सुरुवातीला तुम्ही SBI ATM Withdrawal करताना फक्त एटीएम कार्ड एटीएम मशीन मध्ये टाकावे लागत होते आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या कार्डचा पासवर्ड टाकून तुम्ही पैसे काढू शकता होतात. परंतु आता एसबीआय च्या नवीन नियमाप्रमाणे तुम्ही पहिल्यासारखी संपूर्ण प्रोसेस तुम्हाला करावी लागणार आहे. परंतु आता त्याच बरोबर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल तो देखील तुम्हाला तेथे पेंटर करावा लागणार आहे. जेणेकरून कोणताही अनोळखी व्यक्ती तुमच्या एटीएम मधून पैसे काढू शकणार नाही.SBI ATM Withdrawal New Rules 2022

स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचा एटीएम मधून पैसे काढण्याचा नवीन नियम पाहण्यासाठी👇

 

👉इथे क्लिक करा👈

 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area