Ration card new update मित्रांनो रेशन कार्ड ही एक सरकारने दिलेले सर्वसामान्यांना मोठी आर्थिक मदत आहे. या कार्ड द्वारे आपण सरकारकडून कमी किमतीत धान्य घेत असतो. परंतु हे धन्य आपल्याला थेट सरकार देत नसते. आपल्याला हे धान्य टप्प्याटप्प्याने म्हणजेच सरकार गावांमध्ये एक दुकान उभारते आणि दुकान मालक आपल्याला धान्य पुरवत असतो. परंतु काही दुकानदार आपल्याला जर धान्य कमी देत असतील तर आपण कोणाला सांगावे आणि कसे सांगावे हा प्रश्न आपल्याला जर पडला असेल तर या बातमीमध्ये तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे नक्की मिळणार.
तुम्हाला किती धान्य मिळते ते पाहण्यासाठी आणि तक्रार करण्यासाठी येथे क्लिक करा
खाली एक लिंक दिलेली आहे. त्या लिंक वर जाऊन तुम्ही तुम्हाला किती धान्य मिळते तेदेखील पाहू शकता आणि तुम्हाला जर दुकानदार धान्य कमी देत असेल तर त्याबाबत तुम्ही तक्रार देखील नोंदऊ शकता.Ration card new update
मित्रांनो तुम्हाला जर धान्य कमी मिळत असेल तर तुम्ही एका टोल फ्री क्रमांकावर जाऊन तक्रार देखील करू शकता. सरकारने आता एक टोल फ्री नंबर जारी केला आहे त्या नंबर वर आपण तक्रार केल्यावर आपल्याला नक्की राशन बरोबर मिळणार. तुम्हाला जर धन्य कोटा कमी मिळत असेल तर तुम्ही त्या टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक वर संपर्क साधू शकता आणि त्यांची तक्रार देखील नोंदवू शकता.Ration card new update
तुम्हाला किती धान्य मिळते ते पाहण्यासाठी आणि तक्रार करण्यासाठी येथे क्लिक करा