अग्निपथ योजना अंतर्गत भारतीय नौदल यांच्या आस्थापनेवरील अग्निवीर पदांच्या २०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांनाकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
अग्निवीर पदांच्या एकूण २०० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने शिक्षण मंत्रालयाने मान्यता दिलेल्या शालेय शिक्षण मंडळांमधून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. (कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ ते ३० जुलै २०२२ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
२५ जुलै २०२२
ऑनलाईन अर्ज करा