Ads Area

PMC Clerk Typist Exam 2022 Free Mock Test 07 || PMC Bharti 2022 Free Test Series 07

पुणे महानगरपालिका भरती 2022 ऑनलाइन टेस्ट-No.7 या टेस्ट मध्ये 20 प्रश्न दिले आहे ती सोडवा व नंतर आपले गुण तपासा. पुणे महानगरपालिका भरती : मित्रांनो मागील वर्षीचा पुणे महानगरपालिका भरती प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका PMC JE Recruitment 2022 Question Paper – Free Online Practice Exam Test सोडवा दररोज एक ! या वर्षीच्या PMC JE Recruitment 2022  ला अगदी असेच प्रश्न येतील !



1➤ गलगंड रोग कशामुळे होतो?

2➤ कॉलरा हा रोग कोणत्या जिवाणूंपासून होतो?

3➤ बी. सी. जी. ही लस कोणत्या रोगावरील प्रतिबंधक उपाय म्हणून टोचली जाते?

4➤ हृदयाचे ठोके मोजण्यासाठी कोणते साधन वापरतात?

5➤ घड्याळ दुरुस्त करणारा कोणते भिंग वापरतो?

6➤ ‘वेदांकडे परत चला’ असा संदेश कोणी दिला ?

7➤ १८१६ मध्ये कोलकाता येथे हिंदूमहाविद्यालयाची स्थपना कोणी केली, ज्याला पुढे प्रेसिडेसी कॉलेज या नावाने ओळखले गेले?

8➤ इ.स. १८९८ मध्ये बनारस येथे सेंट्रल हिंदू कॉलेजच्या स्थापनेत कोणाचा प्रमुख सहभाग होता?

9➤ मोर्ले – मिंटो सुधारणा कायदा…………. मध्ये पास झाला.

10➤ …………..ह्यांना ‘भारतीय असंतोषाचे जनक’ असे संबोधण्यात आले.

11➤ मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या भारतीय कुलगुरचेनाव सांगा.

12➤ लंडनमध्ये ‘ इंडिया हाऊस’ ची स्थापना कोणी केली?

13➤ किती वर्षे वयाच्या व्यक्तीच्या समावेश जनगणनेत करण्यात आला?

14➤ सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य कोणते?

15➤ सर्वात कमी साक्षर असलेले राज्य कोणते?

16➤ मल्याळम कोणत्या राज्याची प्रमुख भाषा आहे?

17➤ नागार्जुन सागर धरण कोणत्या राज्यात आहे?

18➤ खालील श्रेणी पूर्ण करा. ८, १७, ३५, ? , १४३

19➤ एका सांकेतिक भाषेत KITE ला JHSD लिहितात. त्याच भाषेत STRONG ला कसे लिहाल?

20➤ वर्धा नदीच्या काठावरील ……………… या गावी सिमेंट कारखाना आहे.

Your score is

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area